Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता तुम्हालाही मिळणार Android वालं हे WhatsApp फीचर, फॉलो करा या स्टेप्स

WhatsApp Features For iPhone: व्हॉट्सअ‍ॅप लवकरच त्यांच्या आयफोन युजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे. हे फीचर युजर्ससाठी बरचं फायद्याचं ठरणार आहे, कारण आता युजर्स अ‍ॅपमध्ये अनेक अ‍ॅप्सचा वापर करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2025 | 07:45 PM
iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता तुम्हालाही मिळणार Android वालं हे WhatsApp फीचर, फॉलो करा या स्टेप्स

iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता तुम्हालाही मिळणार Android वालं हे WhatsApp फीचर, फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:

मेटा त्याच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपसाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत आहे. कधी अँड्रॉईड युजर्ससाठी तर कधी आयफोन युजर्ससाठी, कंपनी नवीन अपडेट्स आणि फीचर्स सतत लाँच करत आहे. आता कंपनी आयफोन युजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे, हे खास फीचर म्हणजे मल्टीपल अकाऊंट फीचर. खरं तर हे फीचर अ‍ँड्रॉईड युजर्ससाठी आधीच लाँच करण्यात आलं आहे. आता हे फीचर आयफोन युजर्ससाठी देखील उपलब्ध केलं जाणार आहे.

आता स्मार्टवॉचमध्येही मिळणार टॅप अँड पे फीचर! boAt घेऊन आलाय अनोख्या फीचर्ससह नवं गॅझेट, किंमत केवळ 2,599 रुपये

नवीन फीचरच्या मदतीने आता आयफोन युजर्स देखील अँड्रॉईडड युजर्सप्रमाणे मल्टीपल अकाऊंट वापरू शकणार आहे आणि यासाठी दुसरे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची देखील गरज नाही. या वर्षाच्या सुरुवातीला मेटाने इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी iOS डिव्हाईसमध्ये मल्टी-अकाउंट सपोर्ट देण्यासाठी काम सुरु केलं होतं. आता अशी माहिती समोर आली आहे की, लवकरच WhatsApp सेटिंग्समध्ये हे फीचर उपलब्ध असणार आहे. या ऑप्शनमध्ये तुम्हाला WhatsApp वर साईन इन करण्यात आलेले सर्व अकाऊंट्स पाहायला मिळणार आहेत, जिथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही अकाऊंटवर स्विच करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

📝 WhatsApp beta for iOS 25.19.10.74: what’s new? WhatsApp is working on a feature that allows users to switch between multiple accounts, and it will be available in a future update!https://t.co/SO2PYfQXmW pic.twitter.com/cksgAQQq8N — WABetaInfo (@WABetaInfo) June 29, 2025

म्हणजेच आता आयफोन युजर्सना देखील एकाच अ‍ॅपमध्ये मल्टीपल अकाऊंटचा वापर करता येणार आहे. सध्या हे फीचर केवळ अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध आहे, मात्र आता लवकरच हे फीचर आयफोन युजर्ससाठी देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे. WABetaInfo ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार मेटा लवकरच इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅपसाठी मल्टी-अकाउंट फीचर सादर करणार आहे. या फीचरची सध्या चाचणी केली जात आहे. हे iOS बीटा अ‍ॅप वर्जन 25.19.10.74 साठी WhatsApp वर स्पॉट करण्यात आले आहे. हा फीचर यूजर्सना iPhone वर वेगवेगळ्या अकाउंट, पर्सनल आणि प्रोफेशनल चॅटींगदरम्यान स्विच करण्याची सुविधा देतात.

आता घरबसल्या मिळणार BSNL सिम! स्वत: करा KYC आणि रांगेशिवाय मिळवा नवं कनेक्शन, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉट शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये WhatsApp सेटिंग्समध्ये एक नवीन अकाउंट लिस्ट पाहायला मिळत आहे. असं सांगितलं जात आहे की, हे डिव्हाईस अनेक अकाऊंट मेनेज करण्यासाठी एक Centralized Hub प्रमाणे कम करणार आहे. येथून यूजर्स अकाउंट जोडू किंवा काढू शकतील. जेव्हा यूजर्स विशिष्ट अकाउंट निवडतात, तेव्हा WhatsApp त्याच्याशी संबंधित चॅट हिस्ट्री लोड करेल आणि सेटिंग्ज आणि प्राधान्ये बदलेल. इतकेच नाही तर, अकाउंट्समध्ये स्विच करण्यासाठी WhatsApp मधून लॉग आउट करण्याची किंवा अ‍ॅप रीस्टार्ट करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्हाला केवळ अकाऊंट स्विच करावं लागणार आहे.

Web Title: New android whatsapp feature will release soon for iphone users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी
1

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत
2

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत

मोबाईल युजर्सनो सावधान! सायबर क्राईम युनिटचा मोठा इशारा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं
3

मोबाईल युजर्सनो सावधान! सायबर क्राईम युनिटचा मोठा इशारा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर
4

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.