Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री.. Beat Beast बंडल अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Garena Free Fire Max Redeem Codes For 22 February 2026: फ्री फायर मॅक्समध्ये ईव्हेंटसोबतच रिडीम कोड्स देखील जाहीर करण्यात आले आहेत. हे कोड्स अत्यंत मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 22, 2026 | 09:15 AM
Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री.. Beat Beast बंडल अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री.. Beat Beast बंडल अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये नव्या ईव्हेंटची एंट्री
  • स्पिन करून अनलॉक करा प्रिमियम रिवॉर्ड्स
  • पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्सची गरज
फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना बीट बीस्ट आणि बीट लिओपार्ड बंडल क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या बंडलमुळे गेममध्ये कॅरेक्टर्सना हीरोइक लुक मिळणार आहे. हे दोन्ही बंडल कार्निवल रिंग ईव्हेंटचा भाग आहे. ईव्हेंटमध्ये स्पिन करून प्लेअर्सना रिवॉर्ड्स अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट अलीकडेच गेममध्ये लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटबाबत आता अधिक जाणून घेऊया.

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

कार्निवल रिंग ईव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा कार्निवल रिंग हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड़्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन कराले लागणार आहे. हा ईव्हेंट पुढील 10 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना बीट बीस्ट आणि बीट लिओपार्ड बंडल मिळणार आहे. यामध्ये पँथर मुव्ह ईमोट आणि ग्लू वॉल-बीट स्कार्स स्किन मिळणार आहे. एवढंच नाही तर या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना यूनिवर्सल रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळेल.

प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • बीट बीस्ट बंडल
  • बीट लेपर्ड बंडल
  • पँथर मूव्ह इमोट
  • ग्लू वॉल-बीट स्कार्स
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

स्पिन करण्यासाठी वापरा डायमंड्स

प्लेअर्स स्पिन करून ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करायचे असेल तर प्लेअर्सना 20 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. तसेच 5 वेळा स्पिन करण्यासाठी प्लेर्स 90 डायमंड्स खर्च करू शकतात. या ईव्हेंटमध्ये स्पिन करण्याव्यतिरिक्त यूनिवर्सल रिंग टोकन एक्सचेंज करून देखील प्लेअर्स रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. पण यासाठी प्लेअर्सना एक्सचेंज सेंटरला भेट द्यावी लागेल, जिथे बीट बीस्ट आणि बीट लेपर्ड बंडल 200 टोकनसाठी उपलब्ध आहेत. 120 टोकन एक्सचेंज केल्याने पँथर मूव्ह इमोट मिळतो.80 टोकन एक्सचेंज केल्यास ग्लू वॉल स्किन, 40 टोकन एक्सचेंज केल्यास नेम चेंज कार्ड आणि 5 टोकन एक्सचेंज केल्यास क्यूब फ्रेगमेंट मिळणार आहे. 4 टोकन एक्सचेंज केल्यास Santa’s Choice, Royal Warrior और Moonlight वेपन लूट क्रेट मिळणार आहे.

ईव्हेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा. आता होम स्क्रीनवलर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला वरच्या बाजूला कार्निवल रिंग ईव्हेंट दिसेल, त्यावर टॅप करा. आता तुम्हाला खालील बाजूला स्पिन बटन दिसेल त्यावर टॅप करा. यानंतर रिवॉर्ड अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.

टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • P3LX6V9TM2QH
  • FFWCTKX2P5NQ
  • TX4SC2VUNPKF
  • RHTG9VOLTDWP
  • N7QK5L3MRP9J
  • J2QP8M1KVL6V
  • E9QH6K4LNP7V
  • S5PL7M2LRV8K
  • Q8M4K7L2VR9J
  • RD3TZK7WME65
  • ZRW3J4N8VX56
  • TFX9J3Z2RP64
  • WD2ATK3ZEA55
  • FFPLUFBVSLOT
  • MCPW3D28VZD6
  • ZZZ76NT3PDSH
  • V427K98RUCHZ
  • J3ZKQ57Z2P2P

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: New event started in free fire max players will get chance to unlock beat beast bundle tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी
1

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर
2

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
3

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
4

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.