Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

WhatsApp Business Platform: व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या कंपन्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आता कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून ऑर्डर कन्फर्मेशन आणि डिलिव्हरी अपडेट्ससारख्या मेसेजसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2026 | 11:45 AM
Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

Follow Us
Follow Us:
  • 1 ऑक्टोबरपासून मेटा व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मच्या प्राईझिंगमध्ये बदल करणार
  • मेटा यूटिलिटी मेसेजेस जसे ऑर्डर कन्फर्मेशन आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी पैसे आकारणार
  • युटिलिटी मेसेजेससाठी जीएसटीपूर्वी 0.115 रुपये प्रति डिलिव्हर्ड मेसेज असा एक मानक दर निश्चित
WhatsApp Update: व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या कंपन्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मेटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 ऑक्टोबरपासून लागू केला जाणार आहे. उद्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून मेटा त्यांच्या व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मच्या प्राईझिंगमध्ये बदल करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, बिझनेस प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या कंपन्यांना आता असे मेसेज करण्यासाठी देखील पेमेंट करावे लागणार आहे, जे यापूर्वी फ्री होते.

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या कंपन्यांसाठी महत्त्वाची बातमी!

उदाहरणार्थ, सध्या बिझनेस प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या कंपन्यां ग्राहकांच्या मेसेजचे उत्तर आणि ऑर्डर अपडेट्स पूर्णपणे मोफत पाठवू शकतात. मात्र 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार आहे. एका मर्यादेपर्यंत मेसेज मोफत असणार आहेत. मात्र मेटा यूटिलिटी मेसेजेस जसे ऑर्डर कन्फर्मेशन आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी पैसे आकारणार आहे. लक्षात ठेवा की, हा बदल केवळ व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मसाठी लागू केला जाणार आहे. या व्हॉट्सॲप किंवा व्हॉट्सॲप बिझनेस ॲप वापरणाऱ्या यूजर्सवर कोणताही परिणाम होणार नाही.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवीन नियम

आतापर्यंत व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या कंपन्या कोणत्याही ग्राहकाचा मेसेज आल्यानंतर 24 तासांत त्याला मोफत उत्तर पाठवू शकत होते. यामध्ये प्रोडक्ट्स किंवा ऑर्डर्ससंबंधित प्रश्नांची उत्तरं देण्यासोबतच ऑर्डर कन्फर्मेशन आणि डिलीवरी अपडेट्स देखील समाविष्ट होते.

मात्र आता 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार आहे. मेटा आता 24 तासांत पाठवल्या जाणाऱ्या ऑर्डर अपडेट्स आणि दूसऱ्या यूटिलिटी मेसेजेससाठी कंपन्यांकडून पैसे आकारणार आहे. प्रत्येक व्यावसायिक फोन नंबरसाठी ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पहिले 1,000 सर्विस मेसेजेस मोफत असेल. यानंतर कंपन्यांना एडिशनल रिप्लाय देण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. 24 तासांनंतर पाठवल्या जाणाऱ्या यूटिलिटी मेसेजेसवर आधीपासूनच चार्ज आकारला जात आहे. या नियमांत कोणताही बदल केला जाणार नाही.

कंपन्यांना किती पैसे मोजावे लागणार?

भारतात मेटाने ऑर्डर कन्फर्मेशन आणि डिलिव्हरी अपडेट्स सारख्या युटिलिटी मेसेजेससाठी जीएसटीपूर्वी 0.115 रुपये प्रति डिलिव्हर्ड मेसेज असा एक मानक दर निश्चित केला आहे. 18 टक्के जीएसटी जोडल्यानंतर हा दर प्रति मेसेज अंदाजे 0.136 रुपये इतका होतो.

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

उदाहरणार्थ, जर एखादा बिझनेस 1,000 ऑर्डर अपडेट्स पाठवतो, तर त्याला जीएसटीपूर्वी 0.115 रुपये प्रति डिलिव्हर्ड मेसेज किंवा 18 टक्के जीएसटी जोडल्यानंतर प्रति मेसेज अंदाजे 0.136 रुपये मोजावे लागणार आहेत. मेसेज कोणत्या प्रकारचा आहे, यानुसार पैसे आकारले जाणार आहेत. मेटा मार्केटिंग मेसेज जसे प्रमोशनल ऑफर आणि सेल अनाउंसमेंट्ससाठी 0.8631 रुपये प्रति मेसेज तर ऑथेंटिकेशन मेसेज जसे वन-टाइम पासवर्ड किंवा ओटीपीसाठी जीएसटीपूर्वी 0.115 रुपये प्रति मेसेज इतके पैसे आकारणार आहे.

Web Title: New rules will be applicable for whatsapp business platform from 1st october 2026 companies have to pay money for send message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
1

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.