Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S25 FE बाबत समोर आली नवीन अपडेट! असा असणार डिस्प्ले… जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

Upcoming Smartphone: Samsung मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच कंपनी त्यांचे काही गॅझेट्स लाँच करणार आहे. या अनेक गॅझेट्ससह कंपनी Samsung Galaxy S25 FE हा नवीन स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2025 | 12:38 PM
Samsung Galaxy S25 FE बाबत समोर आली नवीन अपडेट! असा असणार डिस्प्ले... जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy S25 FE बाबत समोर आली नवीन अपडेट! असा असणार डिस्प्ले... जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Galaxy S25 FE लवकरच भारतात लाँच होणार
  • 50,000 रुपये ते 55,000 रुपयांदरम्यान असू शकते किंमत
  • 6.7-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता

टेक कंपनी Samsung ने त्यांच्या Q2 2025 अर्निंग्स कॉलमध्ये या वर्षातील दुसऱ्या मोठ्या प्रोडक्ट्स लाँचिंगची घोषणा केली आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, लवकरच कंपनीचे अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की, नवीन प्रोडक्ट्समध्ये ट्राइफोल्ड फोन, एक XR हेडसेट आणि Galaxy S25 FE यांचा समावेश असणार आहे. या प्रोडक्टसची गेल्या अनेक दिवसांपासून युजर्स वाट बघत आहेत. आता अखेर या प्रोडक्ट्सची घोषणा करण्यात आली आहे.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त गिफ्ट! 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेलमध्ये खरेदी करा हे गॅजेट्स

ट्राइफोल्ड फोन, एक XR हेडसेट आणि Galaxy S25 FE हे प्रोडक्ट्स कधी लाँच केले जाणार आहेत, याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र असं सागितलं जात आहे की, Galaxy S25 FE पूर्वीच्या मॉडेलपेक्षा आधी लाँच केलं जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे की, हे डिव्हाईस या महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच केले जाऊ शकते. Samsung Galaxy S24 FE गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. तसेच या स्मार्टफोनची विक्री ऑक्टोबरमध्ये सुरु करण्यात आली होती. आगामी डिव्हाईसची युजर्स अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. या डिव्हाईसच्या लाँचिंगपूर्वीच त्याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. याशिवाय डिव्हाईसच्या किंमतीबाबत देखील काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Samsung Galaxy S25 FE चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy S25 FE मध्ये 7.4mm थिकनेस आणि 190 ग्रॅम वजनसह आर्मर एल्युमिनियम फ्रेम दिला जाऊ शकतो. या डिव्हाईसमध्ये 6.7-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 1Hz ते 120Hz चा वेरिएबल रिफ्रेश रेट, 1080p+ रेजोल्यूशन आणि गोरिल्ला ग्लास विक्टस+ प्रोटेक्शन असण्याची शक्यता आहे.

Galaxy S25 FE will be slightly slimmer than its predecessor Galaxy S24 FE, measuring 161.3 x 76.6 x 7.4mm and weighing 190 grams. – 6.7-inch Dynamic AMOLED 2X display with Full HD+ resolution and a 120Hz refresh rate.
– Gorilla Glass Victus
– IP68 rating #Samsung #S25FE pic.twitter.com/CrRELUGVjH
— Sam Latest Updates (One UI 8) (@latestsamupdate) August 3, 2025

Free Fire Max: Garena ने गेमर्सना दिलं खास गिफ्ट, धमाकेदार Rewards साठी जारी केले स्पेशल रेडिम कोड्स

परफॉर्मंससाठी आगामी Galaxy S25 FE मध्ये Exynos 2400 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. आगामी डिव्हाईस 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह जोडले जाऊ शकते. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 3x ऑप्टिकल झूमसह 8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेन्सर असू शकतो. हे डिव्हाइस Android 16-बेस्ड One UI 8 वर चालण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, Galaxy S25 FE हा IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स, 45 वॅट वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि ड्युअल स्पीकरसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy S25 FE ची अपेक्षित किंमत

Samsung Galaxy S25 FE ची किंमत भारतात 50,000 रुपये ते 55,000 रुपयांदरम्यान असू शकते.

FAQs (संबंधित प्रश्न)

Samsung कोणत्या देशातील कंपनी आहे?
साऊथ कोरिया

Galaxy S25 FE मध्ये किती इंच डिस्प्ले असू शकतो?
6.7-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले

Web Title: New update about samsung galaxy s25 fe know about the expected price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple Offers: यंदाच्या दिवाळीत घरी घेऊन या ड्रिम फोन! iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक
1

Apple Offers: यंदाच्या दिवाळीत घरी घेऊन या ड्रिम फोन! iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Apple Foldable iPhone: कसा असणार टेक जायंट कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन? समोर आले डिटेल्स, असे असू शकतात फीचर्स
2

Apple Foldable iPhone: कसा असणार टेक जायंट कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन? समोर आले डिटेल्स, असे असू शकतात फीचर्स

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची जबरदस्त ऑफर! स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 25 हून अधिक ओटीटी आणि बरचं काही
3

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची जबरदस्त ऑफर! स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 25 हून अधिक ओटीटी आणि बरचं काही

Google Gemini AI: सोशल मीडियावर आला AI फोटोंचा पूर, कशी कराल खऱ्या फोटोंची ओळख? जाणून घ्या
4

Google Gemini AI: सोशल मीडियावर आला AI फोटोंचा पूर, कशी कराल खऱ्या फोटोंची ओळख? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.