Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही… नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

YouTube in-app Chatting: युट्यूब आता केवळ व्हिडीओ पाहण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. कंपनी आता युट्यूब यूजर्ससाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत आहे. कंपनीला युट्यूबला एक असं प्लॅटफॉर्म बनवायचं आहे, जिथे व्हिडीओ शेअर करण्यासोबतच यूजर्ससाठी एक सोशल प्लॅटफॉर्म देखील असेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2026 | 01:09 PM
काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही... नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही... नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Follow Us
Follow Us:
  • युट्यूबच्या नव्या इन-अ‍ॅप मेसेजिंग फीचरमुळे यूजर्स थेट प्लॅटफॉर्मवरच व्हिडीओ शेअर करू शकतात.
  • या फीचरमध्ये डेडिकेटेड मेसेज सेक्शन देण्यात आला असून यूजर्सना चॅटिंग करण्याची सुविधाही मिळणार आहे.
  • व्हिडीओ शेअर करण्यासाठी आता लिंक कॉपी करून व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर थर्ड-पार्टी अ‍ॅप्स वापरण्याची गरज उरणार नाही.
YouTube New Feature: आपल्याला युट्यूबवर एखादा व्हिडीओ आवडला आणि तो व्हिडीओ मित्रांसोबत शेअर करायचा असेल तर आपण व्हिडीओची लिंक कॉपी करतो आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून मित्राला शेअर करतो. पण आता यापुढे असं होणार नाही. आता युट्यूबवरील व्हिडीओ मित्रांना शेअर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची गरज लागणार नाही. कारण युट्यूबने काही दिवसांपूर्वीच इन-अ‍ॅप चॅटिंग फीचर रोल आउट केले आहे. आता कंपनी हे नवीन फीचर अमेरिका, यूके, ब्राझील, इटली आणि सिंगापुरसह 40 हून अधिक देशांमध्ये रोलआऊट करण्याचा विचार करत आहे.

BSNL ची नवी ऑफर! डेली 2GB हाय-स्पीड डेटासह मिळणार हे धमाकेदार फायदे… खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

डेडिकेटेड मेसेज सेक्शन

यापूर्वी यूजर्सना युट्यूब व्हिडीओ शेअर करण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅपवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता असं होणार नाही. आता यूजर्स थेट युट्यूबमधूनच त्यांच्या मित्र आणि कुटंबासोबत व्हिडीओ शेअर करू शकणार आहेत. तसेच आता युट्यूबवर व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे चॅटिंग देखील करू शकता. यासाठी डेडिकेटेड मेसेज सेक्शन देखील आहे. या नवीन फीचरचा यूजर्सना कशा पद्धतीने फायदा होणार, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

नव्या फीचरचा असा होणार फायदा

आतापर्यंत यूजर्सना युट्यूब व्हिडीओ शेअर करण्यासाठीस थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागत होती आणि ही संपूर्ण प्रोसेस थोडी मोठी होती. सर्वात आधी व्हिडीओची लिंक कॉपी करा, त्यानंतर मेसेजिंग अ‍ॅप ओपन करा, चॅटमध्ये जाऊन व्हिडीओची लिंक पेस्ट करा आणि सेंड करा. मात्र आता ही कटकट संपली आहे. आता यूजर्स युट्यूबच्या बिल्ट-इन मेसेजिंग इंटरफेसद्वारे थेट व्हिडीओ शेअर करू शकणार आहेत. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजरला युट्यूब अकाऊंटमध्ये साइन-इन करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूजरचे वय कमीत कमी 18 वर्ष असणं गरजेचं आहे. सेंडरकडे पाठवलेले मेसेज अनसेंड करण्याचा आणि रिसीव्हरकडे मेसेज रिसीव आणि रिजेक्ट करण्याचा पर्याय असणार आहे.

MrBeast ने रचला इतिहास! YouTube वर पार केला 500 मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा… चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

असं काम करणार नवं युट्यूब फीचर

युट्यूबवरील या नवीन फीचरचा वापर करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. सर्वात आधी युट्यूब ओपन करा आणि कोणताही एक व्हिडीओ निवडा. यानंतर व्हिडीओच्या शेअर बटनवर टॅप करा आणि यादीमधील कोणत्याही संपर्काची निवड करा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही कोणत्याही मित्राला चॅटिंगसाठी आमंत्रण देखील पाठवू शकता. एकदा पाठवलेले इन्विटेशन लिंक 7 दिवसांपर्यंत उपलब्ध असेल. 7 दिवसांपर्यंत जर समोरील यूजरने आमंत्रण स्विकारले नाही तर लिंक एक्सपायर होणार आहे. यानंतर तुम्हाला लिंक पुन्हा एकदा पाठवावी लागणार आहे. याशिवाय, यूजर्सना मेसेज सेक्शनमध्ये नवीन संभाषण सुरु करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.

Web Title: No need of whatsapp anymore to share youtube video know how to use new feature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • YouTube

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.