Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी

Nothing OS 5.0: टेक कंपनीने त्यांच्या आगामी अपडेटची घोषणा केली आहे. तसेच आगामी अपडेट कोणत्या स्मार्टफोन्साठी जारी केले जाणार आहे, याची यादी देखील शेअर करण्यात आली आहे. या यादीमध्ये कोणत्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 23, 2026 | 03:36 PM
Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी

Follow Us
Follow Us:
  • नथिंग ओएस 5.0 चे 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता अधिकृत लॉन्च होणार आहे.
  • फोन 4b, फोन 4a सीरीज, फोन 3, फोन 3a सीरीज, फोन 2a आणि सीएमएफ फोन 2 प्रो ला अपडेट मिळणार आहे.
  • नथिंग फोन (1), फोन (2) आणि सीएमएफ फोन 1 ला नथिंग ओएस 5.0 अपडेट मिळणार नाही.
टेक कंपनी नथिंगने त्यांच्या अपकमिंग सॉफ्टवेयर नथिंग ओएस 5.0 च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. नथिंग 25 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये लेटेस्ट सॉफ्टवेअर नथिंग ओएस 5.0 सादर करणार आहे. खरं तर, नथिंग यूजर्स या अपडेटची अतिशय आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. आता अखेर हे अपडेट सादर केले जाणार आहे. कंपनीचे आगामी नथिंग ओएस 5.0 अपडेट कोणत्या डिव्हाईससाठी सादर केले जाणार आहे, याची यादी देखील शेअर करण्यात आली आहे. नथिंग यूजर्सना अशी आशा आहे की, नथिंग ओएस 5.0 अपडेटसह त्यांना जबरदस्त अपग्रेड्स आणि नवीन फीचर्स देखील मिळू शकतात.

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

नथिंग ओएस 5.0 अपडेट

नथिंगच्या घोषणेनुसार, यावेळी कंपनीने नथिंग ओएस 5.0 अपडेट गेल्यावर्षीच्या तुलनेत लवकर रिलीज केले आहे. कंपनीने नथिंग ओएस 4.0 अपडेट गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केले होते. त्यामुळे आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, यावेळी देखील नथिंग ओएस 5.0 अपडेटचे बीटा वर्जन रिलीज केले जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी नथिंग ओएस 5.0 अपडेटचे स्टेबल वर्जन नोव्हेंबर महिन्यात लाँच करू शकते.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

कोणत्या नथिंग स्मार्टफोन्सना मिळणार नथिंग ओएस 5.0 अपडेट?

नथिंग स्मार्टफोन अपग्रेट पॉलिसीनुसार, कंपनीच्या फोन 4b, फोन 4a सीरीज, फोन 3, फोन 3a सीरीज, फोन 2a आणि सीएमएफ फोन 2 प्रो ला नवीन सॉफ्टवेअरमध्ये अपग्रेड करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्या कोणत्या स्मार्टफोन्सना नथिंग ओएस 5.0 अपडेट मिळणार आहे, याची यादी खाली शेअर करण्यात आली आहे.

  • नथिंग फोन (4b)
  • नथिंग फोन (4a)
  • नथिंग फोन (4a) प्रो
  • नथिंग फोन (3)
  • नथिंग फोन (3a)
  • नथिंग फोन (3a) लाईट
  • नथिंग फोन (3a) प्रो
  • नथिंग फोन (2a)
  • नथिंग फोन (2a) प्लस
  • नथिंग सीएमएफ फोन 2 प्रो
Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

या स्मार्टफोन्सना मिळणार नाही नवीन सॉफ्टवेअर अपडेट

नथिंगच्या तीन स्मार्टफोन्सना नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळणार नाही. ज्यामध्ये फोन (1), फोन (2) आणि सीएमएफ फोन 1 यांचा समावेश आहे. कारण कंपनीने आधीच या स्मार्टफोन्ससाठी अँड्रॉईड अपडेट्स ऑफर केले आहेत.

Web Title: Nothing os 50 release date check eligible nothing phones list here tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • nothing
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
4

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.