Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Nothing Phone Smartphone Variants: नथिंगने काही महिन्यांपूर्वी नथिंग फोन (4a) आणि फोन (4b) हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. आता कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सचे नवीन बेस व्हेरिअंट्स लाँच केले आहेत. या नव्या व्हेरिअंटच्या किंमती जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 29, 2026 | 11:02 AM
Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स... जाणून घ्या सविस्तर

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स... जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • नथिंग फोन (4a) आणि नथिंग फोन (4b) चे नवीन बजेट फ्रेंडली व्हेरिअंट्स लाँच
  • नथिंग फोन (4a) च्या नवीन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये
  • दोन्ही स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरु
Nothing Smartphone Launched: टेक कंपनी नथिंगने Nothing Phone (4a) आणि Phone (4b) चे नवीन बेस व्हेरिअंट लाँच केले आहे. कंपनीने यावर्षीच्या सुरुवातीला नथिंग फोन (4a) सीरीज लाँच केली होती. यानंतर, कंपनीने एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये नथिंग फोन (4b) लाँच केला होता. आता कंपनीने नथिंग फोन (4a) आणि नथिंग फोन (4b) चे नवीन बजेट फ्रेंडली व्हेरिअंट्स लाँच केले आहे. यापूर्वी या दोन स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंटमध्ये 8जीबी रॅम मिळाली होती. आता कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स 6 जीबी रॅमसह लाँच केले आहेत.

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

नथिंग फोन (4a) आणि फोन (4b) च्या नव्या व्हेरिअंटच्या किंमती

नथिंग फोन (4a) च्या नवीन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर नथिंग फोन (4b) च्या नव्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. नथिंग फोन (4b) 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंट्समध्ये देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 39,999 रुपये आणि 40,999 रुपये आहे. नथिंग फोन (4a) स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB, आणि 12GB + 256GB या व्हेरिअंट्समध्ये देखील उपलब्ध आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. फोन (4a) पिंक कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

नथिंग फोन (4a) आणि फोन (4b) स्पेसिफिकेशन्स

नथिंग फोन (4a) आणि फोन (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचरमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. दोन्ही फोन ड्यूअल सिम कनेक्टिविटीसह येतो, जो अँड्रॉईड 16 वर आधारित नथिंग ओएस 4.1 वर चालतो. नथिंगच्या फोन (4a) मध्ये 6.78-इंच (1,224 x 2,720 पिक्सेल) एलटीपीएस फ्लेक्सीबल अमोलेड डिस्प्ले देण्यात आले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि पीक ब्राइटनेस 4,500 निट्सची आहे. हा फोनच्या डिस्प्लेचा टच सँपलिंग रेट 2,500Hz पर्यंत आहे आणि हा कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो.

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

नथिंग फोन (4a) स्मार्टफोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 चिपसेटने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 5,400mAh बॅटरी दिली आहे. नथिंग फोन (4b) बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6,000mAh बॅटरी, 6.77-इंच का फुल-एचडी+ (1,080 x 2,344 पिक्सेल) सॅमसंग सुपर अमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 चिपसेट मिळणार आहे.

Web Title: Nothing phone 4a and phone 4b new variants launched with 6gb ram know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • nothing
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
1

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
2

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
3

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
4

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.