Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मच्छर चावतायत…. आता टेंशन दूर होणार! शास्त्रज्ञांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान, डासांचा होणार खात्मा! आफ्रिकेत सुरु झाली चाचणी

डास किंवा मच्छर चावला, की सहसा एखादा आजार होतो. पण आता असं होणार नाही. डास किंवा मच्छर चावल्यानंतर आता ते स्वत:च मरणार आहेत. होय, हे खरं आहे. अनेकांनी लहाणपणी जी कल्पना केली होती, ती आता सत्यात उतरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2025 | 07:45 PM
मच्छर चावतायत.... आता टेंशन दूर होणार! शास्त्रज्ञांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान, डासांचा होणार खात्मा! आफ्रिकेत सुरु झाली चाचणी

मच्छर चावतायत.... आता टेंशन दूर होणार! शास्त्रज्ञांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान, डासांचा होणार खात्मा! आफ्रिकेत सुरु झाली चाचणी

Follow Us
Close
Follow Us:
  • शास्त्रज्ञांनी विकसित केलं अनोखं तंत्रज्ञान
  • केन्या आणि मोजाम्बिक देशात सुरु झाली औषधाची चाचणी
  • 26 टक्क्यांनी कमी झाल्या मलेरियाच्या घटना

तुम्ही कधी विचार केला आहे का, एखादा डास आपल्याला चावतो तेव्हा आपल्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. पण अशावेळी डासाला काहीच होत नाही. असं का? अनेकांनी अशी देखील कल्पना केली असेल की एखादा डास आपल्याला चावल्यानंतर आपल्याला आजार होण्यापेक्षा डासाला काही झालं, त्याचा मृत्यू झाला तर किती बरं होईल ना! आता अनेकांची हीच कल्पना सत्यात उतरवण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न सुरु केले आहेत. शास्त्रज्ञांनी असं एक अनोखं तंत्रज्ञान शोधलं आहे, ज्यामुळे आता डासांचा खात्मा होणार आहे.  आहे निर्णयाचं कारण?

iPhone युजर्स लक्ष द्या! 30 सप्टेंबरनंतर नाही होणार कॉल रिकॉर्डिंग, Truecaller ने केली घोषणा; काय

शास्त्रज्ञांनी एक अशी गोळी तयार केली आहे, जी खाल्ली तर तर मानवाचे रक्त मच्छर आणि डासांसाठी विष बनणार आहे. अफ्रीकेच्या केन्या आणि मोजाम्बिक या देशात गोळीची चाचणी सुरु करण्यात आली आहे. आईवरमेक्टिन (Ivermectin) असं या गोळीचं नाव आहे. ही गोळी खाल्ल्याने केन्या आणि मोजाम्बिकमध्ये मलेरियाच्या घटना 26 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. हे औषध मानवांना हानी पोहोचवत नाही, परंतु जेव्हा डास चावतात तेव्हा ते स्वतःच मरतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

मलेरिया रोकण्यासाठी रामबाण उपाय

बोहेमिया नावाच्या सर्वात मोठ्या अभ्यासात, असं आढळलं आहे की, शास्त्रज्ञांनी जेव्हा संपूर्ण समुदायाला हे औषध दिले तेव्हा मलेरियाच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. हा अभ्यास बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ (ISGlobal) ने ला कैक्सा फाउंडेशन, मॅनहिका हेल्थ रिसर्च सेंटर (CISM) आणि KEMRI-वेलकम ट्रस्ट सारख्या संस्थांच्या सहकार्याने केला. अभ्यासाचे निकाल प्रतिष्ठित द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहेत.

नवं संशोधन का गरजेचं?

2023 साली जगभरात 263 मिलियन मलेरियाचे रुग्ण आढळले. यातील 5.97 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. मच्छरदाणी (LLIN) आणि घरातील फवारण्या (IRS) सारखे पारंपारिक उपाय आता पूर्वीसारखे प्रभावी राहिलेले नाहीत. त्यामुळे डासांचा खात्मा करण्यासाठी काही ठोसं पाऊलं उचलणं अत्यंत गरेजंच आहे. यासाठीच शास्त्रज्ञांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?

ही गोळी कशाप्रकारे काम करते?

आयव्हरमेक्टिन हे सामान्यतः रिव्हर ब्लाइंडनेस आणि एलिफॅन्टियासिस सारख्या दुर्लक्षित आजारांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तिला हे औषध दिले जाते, तेव्हा त्या व्यक्तिचे रक्त डासांसाठी विष बनते. म्हणजेच ज्या व्यक्तिला हे औषध देण्यात आले आहे, त्या व्यक्तिला डास चावल्यास त्या डासाचा मृत्यू होणार आहे. या औषधाचा मासिक डोस अनेक दिवसांपर्यंत प्रभावी राहतो. या औषधाची चाचणी केन्या देशातील क्वाले काउंटी आणि मोजाम्बिक देशातील मोपिया या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

औषधानंतर मलेरियाच्या घटना किती कमी झाल्या?
26 टक्के

आफ्रिकेतील कोणत्या देशात आईवरमेक्टिन औषधाची चाचणी सुरु झाली?
केन्या आणि मोजाम्बिक

शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या गोळीचं नाव काय आहे?
आईवरमेक्टिन

Web Title: Now mosquitoes will die if they bite human scientists have discovered unique technology tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार
1

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार

Flipkart Big Billion Days 2025: तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या नवा फोल्डेबल फोन, असा घ्या बंपर ऑफरचा फायदा
2

Flipkart Big Billion Days 2025: तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या नवा फोल्डेबल फोन, असा घ्या बंपर ऑफरचा फायदा

Karnataka High Court on X: ‘भारतात काम करण्यासाठी कायद्याचे पालन करावेच लागेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ‘एक्स’ला दणका
3

Karnataka High Court on X: ‘भारतात काम करण्यासाठी कायद्याचे पालन करावेच लागेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ‘एक्स’ला दणका

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर
4

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.