Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर, पॅरेंटल कंट्रोल्समध्ये होणार हे महत्त्वाचे बदल

Meta Parental Controls: सोशल मीडिया कंपनी मेटाने तरुण वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन पॅरेंटल कंट्रोल फीचर्स सादर केले आहेत. या फीचरबाबत आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 22, 2025 | 10:40 AM
Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर, पॅरेंटल कंट्रोल्समध्ये होणार हे महत्त्वाचे बदल

Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर, पॅरेंटल कंट्रोल्समध्ये होणार हे महत्त्वाचे बदल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया कंपनी Meta ने त्यांच्या तरूण युजर्सच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन पॅरेंटल कंट्रोल फीचर्स सादर केलं आहे. कंपनीने सादर केलेल्या या नवीन फीचरअंतर्गत आता पालक त्यांच्या मुलांच्या अकाऊंटवर नजर ठेऊ शकणार आहेत. पालक आता AI चॅटबॉट्स वापरून मुलांचे खाजगी चॅट्स बंद करू शकणार आहेत. हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे की, जेव्हा कंपनीवर मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर

आता पालक AI चॅट नियंत्रित करू शकतात

Meta ने घोषणा केली आहे की, आगामी वर्षाच्या सुरुवातीला पालकांना हा पर्याय पाहायला मिळणार आहे. पालकांना त्यांच्या मुलांचे AI कॅरेक्टरसह एक-एक चॅट बंद करण्याचा पर्याय मिळणार आहे. तथापी, Meta चे AI असिस्टेंट पूर्णपणे बंद केला जाऊ शकणार नाही. कंपनीचे असे म्हणणं आहे की, हे असिस्टेंट केवळ शैक्षणिक आणि उपयोगी माहिती प्रदान करणार आहे. यामध्ये युजर्सच्या वयानुसार सुरक्षा फिल्टर्स आधीपासूनच उपलब्ध असणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

Instagram वर बदलले नियम

Meta ने सांगितलं आहे की Instagram वर टीन अकाउंट्ससाठी आता PG-13 लेवलचा कंटेंट डिफॉल्ट रूपद्वारे सिमित असणार आहे. याचा अर्थ असा की किशोरवयीन यूजर्स आता फक्त PG-13 चित्रपटासारखे फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतील, ज्यामध्ये नग्नता, ड्रग्जचा वापर किंवा धोकादायक स्टंट सारख्या कंटेंटचा समावेश नसेल. शिवाय, पालकांच्या परवानगीशिवाय मुले या सेटिंग्ज बदलू शकणार नाहीत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता किशोरवयीन युजर्सची सुरक्षा टिकून राहणार आहे.

चॅटबॉट्सवर लागू होणार नवीन नियम

जर पालकांना चॅट्स बंद करायचे नसतील तर ते एखाद्या खास चॅटबोटला ब्लॉक करण्याचा पर्याय देखील निवडू शकणार आहेत. यासोबतच, आता पालकांना अशी माहिती देखील दिली जाणार आहे की, त्यांची मुलं AI कॅरेक्टर्ससोबत कोणत्या विषयावर संवाद साधत आहेत. तथापी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांना सर्व चॅट्सचा एक्सेस दिला जाणार नाही.

करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

टीन यूजर्स आणि AI चॅट्सवर उपस्थित केले प्रश्न

Common Sense Media च्या अलिकडच्या अहवालात असे दिसून आले आहे की जवळजवळ 70 टक्के किशोरवयीन मुले AI चॅटबॉट्स वापरतात आणि त्यापैकी निम्मे नियमितपणे त्याचा वापर करत आहेत. मेटाचे नवीन पीजी-13 नियम आता या AI चॅट्सना देखील लागू होतील. तथापि, मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेशी संबंधित काही संस्थांनी या उपाययोजनांबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की मेटाने सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न केले असले तरी, एआय चॅट्स आणि मुलांच्या गोपनीयतेच्या परिणामाबद्दल अनेक प्रश्न अजूनही आहेत.

Web Title: Now parents can monitor their children accounts meta take big decision tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • Meta AI
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर
1

आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर

करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर
2

करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत
3

Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत

ऑनलाईन सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी केलाय? डिलीव्हरीवेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान
4

ऑनलाईन सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी केलाय? डिलीव्हरीवेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.