Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telegram युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता तुम्हीही करू शकता GrokAI चा वापर, पण पूर्ण करावी लागणार Elon Musk ची ‘ही’ अट

GrokAI on Telegram: बहुतेक लोक एलोन मस्कचे ग्रोक एआय वापरत आहेत. आता इतर सोशल मीडिया युजर्सप्रमाणेच टेलिग्राम युजर्स देखील ग्रोकचा वापर करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 29, 2025 | 01:14 PM
Telegram युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता तुम्हीही करू शकता GrokAI चा वापर, पण पूर्ण करावी लागणार Elon Musk ची 'ही' अट

Telegram युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता तुम्हीही करू शकता GrokAI चा वापर, पण पूर्ण करावी लागणार Elon Musk ची 'ही' अट

Follow Us
Close
Follow Us:

AI कोणत्याही गोष्टीची अगदी सहज नक्कल करू शकतो. शिवाय AI तुम्हाला कोणत्या विषयावरील माहिती शेअर करू शकतो आणि ईमेज देखील तयार करून देऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर सध्या असं कोणतंही काम शिल्लक नाही जे AI करू शकत नाही. तुम्हाला जे काय करायचं आहे, त्यासंबंधीत प्रॉम्प्ट तुम्हाला AI वर द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर AI त्याच्या कामाला सुरुवात करतो. गुगल, ओपनएआय, मायक्रोसॉफ्ट अशा सर्व दिग्गज टेक कंपन्यांनी त्यांचे स्वत:चे AI चॅटबोट विकसित केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हे AI चॅटबोट जोडण्यात आले आहेत.

ChatGPT चा वापर न करताही तयार करू शकता Ghibli-Style ईमेज, Grok AI सह हे टूल्स करणार तुमची मदत

इंस्टाग्राम, फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर मेटा AI जोडण्यात आला आहे. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ग्रोक जोडण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सनंतर आता टेलिग्रामवर देखील AI चॅटबोट ग्रोक जोडण्यात आलं आहे. याबाबत मस्कने घोषणा केली आहे. त्यामुळे आता इतर सोशल मीडिया युजर्सप्रमाणेच टेलिग्राम युजर्स देखील ग्रोकचा वापर करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

बहुतेक लोक एलोन मस्कचे ग्रोक एआय वापरत आहेत. या AI टूलच्या मदतीने फोटो तयार करता येतात. तसेच, कोणत्याही विषयावर माहिती मिळवणे सोपे आहे. अगदी कमी काळात एलोन मस्कच्या ग्रोकने इतर AI चॅटबोटना टक्कर दिली आहे आणि त्यामुळे ग्रोकच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढती मागणी पाहता आता हे AI चॅटबोट टेलिग्रामवर जोडण्यात आलं आहे.

तुम्ही टेलिग्रामवर ग्रोक वापरू शकाल

एक्स युजर्सव्यतिरिक्त, टेलिग्राम युजर्स देखील ग्रोक वापरू शकणार आहेत. याबाबतची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ग्रोक AI ची पोहोच शक्य तितकी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे देण्यात आली आहे.

JioHotstar ने पार केला 10 करोड पेड सब्सक्राइबर्सचा आकडा, कामी आली ही स्ट्रॅटेजी; IPL ने बजावली महत्त्वाची भुमिका

X वर दिलेली माहिती

“ग्रोक आता थेट टेलिग्रामवर उपलब्ध आहे,” असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आली आहे. पण यासाठी एक अट देखील ठेवण्यात आली आहे. या अटीमुळे बहुतेक युजर्स टेलिग्रामवर ग्रोक वापरू शकणार नाहीत. टेलिग्रामवर ग्रोक वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. म्हणजेच ही सेवा फक्त टेलिग्राम प्रीमियम आणि एक्स-प्रीमियम युजर्ससाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे बहुतेक युजर्स ही सेवा वापरणार नाहीत असे म्हटले जात आहे.

grok now available directly on @telegram — Grok (@grok) March 26, 2025

असा अंदाजही लावला जात आहे की काही काळानंतर, एलोन मस्क प्रीमियम युजर्सव्यतिरिक्त सर्व युजर्ससाठी ही सेवा सुरू करू शकतात. तथापि, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, प्रीमियम युजर्स टेलिग्रामवर “GrokAI” सर्च करून आणि चॅट सुरू करून Grok वापरू शकतात. टेलिग्रामच्या मते, ग्रोकचे नवीनतम मॉडेल म्हणजेच ग्रोक 3 टेलिग्राममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Now telegram users can also use grokai but its only available for premium users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • Telegram App

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.