Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map ने पुन्हा दिला धोका! शॉर्टकर्ट घेणं बेतलं जिवावर, दोघांचा मृत्यू… वाचा सविस्तर

गुगल मॅपवर दाखवलेला शॉर्टकट घेणं आतापर्यंत अनेकांच्या जिवावर बेतलं आहे. अता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2025 | 03:31 PM
Google Map ने पुन्हा दिला धोका! शॉर्टकर्ट घेणं बेतलं जिवावर, दोघांचा मृत्यू... वाचा सविस्तर

Google Map ने पुन्हा दिला धोका! शॉर्टकर्ट घेणं बेतलं जिवावर, दोघांचा मृत्यू... वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:

2024 हे वर्ष गुगल मॅपमुळे झालेल्या अपघातांनी गाजलं होतं. अर्धवट काम झालेल्या पुलावरून गाडी नदीत पडली तर कधी गाडी जंगलात पोहोचली होती. एवढचं नाही तर गुगल मॅपच्या नादात बाईकस्वाराचा रस्त्यावरील खांब्याला धडक देऊन अपघात देखील झाला होता. या सर्व घटनांमध्ये अनेकांनी त्यांचा जीव गमावला. यानंतर अनेकांनी गुगल मॅपवर प्रश्न उपस्थित केले आणि कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती.

14,100 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले Honor ने दोन नवीन ‘स्मार्ट’फोन, असे आहेत स्पेसिफिकेशन्स

2024 मध्ये घडलेल्या या सर्व घटनानंतर गुगल मॅपने स्पष्टिकरण देखील दिलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा गुगल मॅपमुळे एक अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलां आहे. उत्तर प्रदेश जिल्ह्यातील मुरादाबाद या ठिकाणी हा अपघात झाला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अशी माहिती समोर आली आहे, एका कारने चौघेजण प्रवास करत होते. यावेळी त्यांनी अचूक मार्गासाठी गुगलचा वापर केला होता. गुगल मॅपवर गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी एक शॉर्टकट दाखवण्यात आला होता. चालकाने त्या शॉर्टकटवर गाडी नेताच, गाडी राँगवेला गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलां आहे.

उत्तर प्रदेश जिल्ह्यातील मुरादाबाद या ठिकाणी गुगल मॅपमुळे एक मोठा अपघात झाला आहे. नैनितालवरून परत येत असणाऱ्या एका गाडीला कंटेनरने टक्कर दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूढापांडे क्षेत्रात नैनितालवरून परत येत असणाऱ्या गाडीला सिमेंटच्या पाईपने भरलेल्या एका कंटेनरने धडक दिली. या अपघातात सिमरन (18) आणि शिवानी (25 ) यांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली- लखनऊ हायवेवर हा अपघात झाला.

Elon Musk ची कमाल, न्यूरालिंक पहिल्यांदाच मानवांमध्ये बसवणार Blindsight चिप! अंध व्यक्तीदेखील पाहू शकणार सुंदर जग

मिळालेल्या माहितीनुसार, अचूक मार्गासाठी कारचालक गुगलचा वापर करत होता. गुगल मॅपवर गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी एक शॉर्टकट दाखवण्यात आला होता. चालकाने त्या शॉर्टकटवर गाडी नेताच, गाडी राँगवेला गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. त्यामुळे गाडी लॉक झाली आणि गाडीमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर येणं शक्य झालं नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 2024 मध्ये देखील गुगल मॅपमुळे अनेक अपघात झाले होते आणि अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते आणि आता देखील गुगल मॅपमुळे होणाऱ्या अपघातांच सत्र सुरु झालं आहे. गुगल मॅपवर दाखवलेला शॉर्टकट घेणं आतापर्यंत अनेकांच्या जिवावर बेतलं आहे.

Web Title: One more accident due to google map know what happed tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • Google Mapping
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी
2

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार
3

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग
4

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.