Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus चा धमाका! IP69 रेटिंग आणि नवीन Shortcut Key फीचरसह नवा Smartphone केला लाँच! वाचा स्पेसिफिकेशन्स

OnePlus 13T Launched: OnePlus 13T मध्ये कॉम्पॅक्ट 6.32-इंच डिस्प्ले आहे आणि यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये दोन 50-मेगापिक्सल सेंसर्स देण्यात आले आहेत. यात Shortcut Key फीचर देखील आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2025 | 10:12 AM
OnePlus चा धमाका! IP69 रेटिंग आणि नवीन Shortcut Key फीचरसह नवा Smartphone केला लाँच! वाचा स्पेसिफिकेशन्स

OnePlus चा धमाका! IP69 रेटिंग आणि नवीन Shortcut Key फीचरसह नवा Smartphone केला लाँच! वाचा स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

OnePlus 13T स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. OnePlus 13 सीरीजमधील हा लेटेस्ट एडिशन Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत बिल्ट-इन स्टोरेज आहे. OnePlus 13T स्मार्टफोनची एक खास गोष्ट म्हणजेच यामध्ये एक नवीन फीचर देण्यात आलं आहे. ज्याचं नाव Shortcut Key असं आहे. हे फीचर Alert Slider च्या जागी देण्यात आलं आहे.

50MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी… Oppo च्या नव्या स्मार्टफोनची चीनमध्ये झाली एंट्री! किती आहे किंमत?

OnePlus 13T ची कींमत आणि उपलब्धता

OnePlus 13T हा स्मार्टफोन 4 स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 256GB, 16GB+256GB, 12GB+512GB आणि 16GB+512GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,399 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,599 म्हणजेच सुमारे 41,000 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 43,000 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 46,000 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)

या स्मार्टफोनचा टॉप-ऑफ-द-लाइन 16GB+1TB व्हेरिअंट ग्राहक CNY 4,499 म्हणजेच सुमारे 52,000 रुपयांना खरेदी करू शकतात. हा नवीन OnePlus 13T मॉडेल क्लाउड इंक ब्लॅक, मॉर्निंग मिस्ट ग्रे आणि पाउडर (पिंक) या रंगात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची डिलीव्हरी 30 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

OnePlus 13T चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

डुअल-सिम सपोर्टवाला हा OnePlus 13T स्मार्टफोन, Android 15 सह ColorOS 15.0 वर चालतो. यामध्ये 6.32-इंच फुल-HD+ (1,264×2,640 पिक्सेल) डिस्प्ले आहे, जो 94.1 पर्सेंट स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 240Hz तक टच सँपलिंग रेट, 460ppi पिक्सेल डेंसिटी, 1,600 निट्सपर्यंत ग्लोबल पीक ब्राइटनेस आणि120Hz तक एडॅप्टिव रिफ्रेश रेट ऑफर करतो. OnePlus चा हा नवीन हँडसेट मेटल फ्रेमने सुसज्ज आहे.

Tech Recap, April 24th Edition 1/
OnePlus 13T launched in China for a starting price of Yuan 3399
– 6.32-inch Full HD+ 120Hz display
– Snapdragon 8 Elite processor
– 50MP + 50MP rear , 16MP front
– IP65
– New Shortcut key replaces the Alert Slider
– 6260mAh battery with 80W… pic.twitter.com/agj4jxA6WT
— Mukul Sharma (@stufflistings) April 24, 2025

प्रोसेसर

OnePlus 13T स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरवर आधारित आहे, ज्यामध्ये Adreno 830 GPU आहे. यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 ऑनबोर्ड स्टोरेज आहे. फोनमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी 4,400mm स्क्वायर Glacier वेपर चँबर (VC) कूलिंग एरिया आणि 37,335 स्क्वायर mm टोटल हीट डिसिपेशन देण्यात आला आहे.

कॅमेरा

फोटो आणि व्हिडीओसाठी, OnePlus 13T मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सल प्रायमरी वाइड-अँगल सेंसर हा OIS आणि f/1.8 अपर्चरसह येतो. यासोबतच f/2.0 अपर्चर आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सल टेलीफोटो सेंसर देखील आहे. टेलीफोटो सेंसर 2x पर्यंत ऑप्टिकल झूम आणि 20x पर्यंत डिजिटल झूम ऑफर करतो. यामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी फीचर्स

OnePlus 13T मध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये Wi-Fi 7, Bluetooth 5.4, Beidou, GLONASS, Galileo, GPS, QZSS आणि NFC यांचा समावेश आहे. ऑनबोर्ड सेंसर्समध्ये एक्सेलेरोमीटर, ई-कंपास, जायरोस्कोप, ग्रॅविटी सेंसर, जियोमॅग्नेटिक सेंसर, IR कंट्रोल, लाइट सेंसर, कलर टेम्परेचर सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि X-एक्सिस लीनियर मोटर यांचा समावेश आहे.

3 अब्ज युजर्ससाठी Google ने जारी केली Warning, आत्ताच करा हे महत्त्वाचे काम नाहीतर पश्चात्ताप होईल

हँडसेटमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. यामध्ये IP68+IP69 रेटिंग आहे. हा स्मार्टफोन नवीन शॉर्टकट की (Key) फीचरसह लाँच करण्यात आला आहे. हे नवीन की फीचर साउंड प्रोफाइल्स निवडण्यासाठी, Do Not Disturb (DND) मोड अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी, कॅमेरा अ‍ॅक्सेस करण्यासाठी आणि दुसऱ्या कस्टमाइजेबल अ‍ॅक्शनसाठी सपोर्ट करतो. हा नवीन फीचर Alert Slider ची जागा घेणार आहे.

बॅटरी

OnePlus ने हँडसेटला 6,260mAh बॅटरीने सुसज्ज केलं आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Oneplus 13t smartphone launched in china know about specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स
1

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
2

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत
3

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी
4

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.