• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Google Alert For All The Users How To Stay Safe From Hackers And Scammers

3 अब्ज युजर्ससाठी Google ने जारी केली Warning, आत्ताच करा हे महत्त्वाचे काम नाहीतर पश्चात्ताप होईल

स्कॅमर्सनी आता जिमेल युजर्सना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. स्कॅमर्स जिमेल युजर्सना खोटे मेल पाठवत आहेत. हे मेल हुबेहुब गुगलच्या ऑफिशियल मेलसारखाच दिसत आहे. याबाबत आता गुगलने एक अलर्ट जारी केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 22, 2025 | 07:45 PM
3 अब्ज युजर्ससाठी Google ने जारी केली Warning, आत्ताच करा हे महत्त्वाचे काम नाहीतर पश्चात्ताप होईल

3 अब्ज युजर्ससाठी Google ने जारी केली Warning, आत्ताच करा हे महत्त्वाचे काम नाहीतर पश्चात्ताप होईल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्वात मोठी टेक कंपनी गुगलने त्यांच्या अब्जावधी युजर्ससाठी एक वॉर्निंग जारी केली आहे. ही वॉर्निंग विशेषत: जिमेल युजर्ससाठी जारी करण्यात आली आहे. अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की, इथरियम डेव्हलपर निक जॉन्सनवर सायबर हल्ला करण्यात आला होता. यावेळी हॅकर्सनी एक मेल पाठवला होता, जो अगदी गुगलच्या मेलसारखाच दिसत होता. हॅकर्सनी पाठवलेल्या या मेलचे उद्दिष्ट युजर्सची माहिती गोळा करणं आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक वॉर्निंग जारी केली आहे.

Virat Kohli Phone : अखेर समजलंच! क्रिकेटर विराट कोहली वापरतो हा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

सोशल मीडियावर अफवांचा पूर

मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी जिमेल युजर्सवर नजर ठेवली असून युजर्सची माहिती गोळा करण्यासाठी फ्रॉड मेल पाठवले जात आहेत. यावेळी प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक त्रुटींसह हुशार सोशल इंजिनिअरिंग तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर, सोशल मीडियावर अफवांचा पूर आला आणि गुगलला ताबडतोब सुरक्षा अपडेट जारी करावे लागले. कंपनीने स्पष्टपणे म्हटले आहे की आता पासवर्ड वापरणे बंद करा. (फोटो सौजन्य – Pinterest)

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

खरं तर, हा हल्ला इथरियम डेव्हलपर निक जॉन्सनवर झाला होता, जो एका जटिल फिशिंग हल्ल्याचा बळी ठरला. त्याला एक मेल आला होता, जो गुगलच्या ऑफिशियल मेलसारखा दिसत होता. या मेलमध्ये त्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. हा ईमेल no-reply@google.com वरून आला होता आणि तो पूर्णपणे खरा दिसत होता, यामध्ये DKIM स्वाक्षरी वैध होती. हा मेल एक सुरक्षा अलर्ट म्हणून जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होत. पण खरं तर हा मेल हॅकर्सनी पाठवला होता.

खरं तर, हॅकर्सनी गुगलच्या सिस्टीममधील एका त्रुटीचा फायदा घेतला आणि स्वतःला खरे ईमेल पाठवले आणि नंतर ते इतरांना फॉरवर्ड केले. यामागील हेतू युजर्सकडून लॉगिन क्रेडेन्शियल्स चोरणे हा होता. हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अफवांचा पाऊस आला. अखेर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन गुगलला वॉर्निंग जारी करावी लागली.

गुगलने उत्तर दिले

कंपनीने म्हटले आहे की, “आम्हाला अशा लक्ष्यित हल्ल्यांची माहिती आहे आणि गेल्या आठवड्यापासून यासाठी सुरक्षा उपाययोजना राबवत आहोत.” गुगल युजर्सना पासवर्डऐवजी पासकी वापरण्याचा सल्ला देते कारण पासकी युजर्सच्या डिव्हाइसशी जोडलेली असते आणि त्या डिव्हाइसशिवाय खात्यात प्रवेश करणे अशक्य असते. त्यामुळे पासकी पासवर्डपेक्षा सुरक्षित आहे असं गुगलने सांगितलं आहे. शिवाय पासकी वापरल्याने युजर्सचा डेटा सुरक्षित राहू शकतो.

डिल मिस करू नका! OnePlus च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतयं तब्बल 9 हजार रुपयांचं Discount, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

पासकी का आवश्यक आहे?

आजच्या काळात, पासवर्ड आणि अगदी एसएमएस आधारित टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) देखील सहजपणे हॅक केले जाऊ शकतात. हल्लेखोर वापरकर्त्याचा पासवर्ड आणि नंतर एसएमएस कोड चोरू शकतात आणि कोणत्याही डिव्हाइसवरून लॉगिन करू शकतात. परंतु तुमच्या डिव्हाइसच्या सुरक्षिततेचा (जसे की फिंगरप्रिंट किंवा पिन) वापर करून खाते अ‍ॅक्सेस केले असेल तरच पासकी काम करते.

या गोष्टी लक्षात ठेवा.

  • तुमच्या Gmail खात्यात एक पासकी जोडा.
  • एसएमएसऐवजी गुगल ऑथेंटिकेटर किंवा डिव्हाइस-आधारित पडताळणी वापरा.
  • गुगल हळूहळू पासवर्ड काढून टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
  • गुगल प्रॉम्प्ट वापरा, ते सुरक्षित आणि सोपे आहे.
  • कोणत्याही सुरक्षेच्या समस्येबाबत गुगल कधीही वापरकर्त्यांशी थेट संपर्क साधत नाही.

Web Title: Google alert for all the users how to stay safe from hackers and scammers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल

माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.