Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus 15: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 7300mAh बॅटरीसह झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण

OnePlus Smartphone Launched: अखेर वनप्लस युजर्सची प्रतिक्षा संपली! गेल्या अनेक दिवसांपासून ज्या स्मार्टफोनची अगदी आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो स्मार्टफोन आता लाँच झाला आहे. याची किंमत मिड रेंजमध्ये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2025 | 09:04 AM
OnePlus 15: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 7300mAh बॅटरीसह झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण

OnePlus 15: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 7300mAh बॅटरीसह झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:
  • OnePlus 15 ची एंट्री होताच मार्केटमध्ये धुमाकूळ
  • 7300mAh बॅटरी आणि Snapdragon 8 Elite Gen 5 चिपने सुसज्ज
  • डिझाईन पाहताच म्हणाल OMG!

OnePlus 15 स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये अखेर लाँच करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी या स्मार्टफोनचे टिझर सोशल मीडियावर शेअर करत होती. त्यानंतर आता अखेर हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा लेटेस्ट स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या OnePlus 13 चा सक्सेसर आहे. लेटेस्ट OnePlus 15 स्मार्टफोनमध्ये कंपनीने Qualcomm चा लेटेस्ट पावरफुलर Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट दिला आहे. याशिवाय हा स्मार्टफोन 7,300mAh बॅटरीने सुसज्ज आहे. वनप्लसचा हा फोन 120W Super Flash वायर्ड आणि 50W वायलेस फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीने हा लेटेस्ट स्मार्टफोन 3 रंगांच्या पर्यायामध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

OnePlus 15 ची किंमत

OnePlus 15 स्मार्टफोन पाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 256GB, 16GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB यांचा समावेश आहे. 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 50,000 रुपये, 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,299 म्हणजेच सुमारे 53,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,599 म्हणजेच सुमारे 57,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,899 म्हणजेच सुमारे 61,000 रुपये ठेवण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – X) 

OnePlus 15 goes official in China! 🪶 8.1 mm thick, 211 grams weight (Sand Dune)
🖥️ 6.78″ FHD+ 10-bit OLED display, 1-165 Hz refresh rate, BOE X3 panel, PWM+DC dimming
💨 New Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 chip
🔋 7300 mAh battery
🔌 120W wired charging (PD/PPS support), 50W… pic.twitter.com/vxaQ1Rifzs
— Alvin (@sondesix) October 27, 2025

OnePlus 15 च्या 16GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 5,399 म्हणजेच सुमारे 67,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अ‍ॅब्सोल्युट ब्लॅक, मिस्टी पर्पल आणि सँड ड्यून या तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची विक्री 28 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

OnePlus 15 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

OnePlus 15 मध्ये 6.78-इंच थर्ड जेनरेशन BOE Flexible AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे. या स्मार्टफोनचे रेजोल्यूशन 1.5K (1,272×2,772 पिक्सेल), 1,800 निट्स पीक ब्राइटनेस, आणि टच सँपलिंग रेट 330Hz आहे. कंपनीने लाँच केलेला हा लेटेस्ट स्मार्टफोन Qualcomm च्या ऑक्टो-कोर 3nm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 840 GPU देण्यात आला आहे. यासोबतच हा फोन 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.

OnePlus 15 चा कॅमेरा

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, OnePlus 15 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे. ज्याचा अपर्चर f/1.8 आणि फोकल लेंथ 24mm आहे. यासोबतच 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस देखील फोनमध्ये आहे. सेल्फीसाठी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन रियर कॅमेरा सेटअप 8K रेजोल्यूशन व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

Lava SHARK 2 4G: अहो iPhone नाही, हा तर भारतीय ब्रँड! केवळ 6,999 रुपयांच्या किंमतीत मिळणार 5000mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स

कनेक्टिविटीसाठी OnePlus 15 स्मार्टफोनमध्ये 5जी, वाय-फाय 7, एनएफसी, बीडो, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि क्यूझेडएसएस चा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 7,300mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W सुपर फ्लॅश वायर्ड आणि 50W वायलेस फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Oneplus 15 launched in china smartphone is equipped with 7300mah battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Lava SHARK 2 4G: अहो iPhone नाही, हा तर भारतीय ब्रँड! केवळ 6,999 रुपयांच्या किंमतीत मिळणार 5000mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स
1

Lava SHARK 2 4G: अहो iPhone नाही, हा तर भारतीय ब्रँड! केवळ 6,999 रुपयांच्या किंमतीत मिळणार 5000mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स

फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क
2

फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर
3

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर

प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम
4

प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.