Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

वनप्लसचा जुना स्मार्टफोन खरेदी करावा की नवीन स्मार्टफोन लाँच होईपर्यंत वाट बघावी, असा प्रश्न मनात नक्कीच येत असेल. स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही फीचर्स आणि किंमतीचा विचार केला, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 09, 2025 | 08:30 PM
OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • OnePlus 15 फ्लॅगशिप सेगमेंटचा बादशाह
  • आगामी OnePlus 15R मध्ये Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर
  • OnePlus 15R मध्ये 7,400mAh ची मोठी बॅटरी
जर तुम्ही नवीन OnePlus स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमची नजर महागड्या OnePlus 15 वर असेल, तर जरा थांबा! कंपनी लवकरच बजेट किमतीत त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा आगामी स्मार्टफोन OnePlus 15R या नावाने लाँच केला जाणार आहे, याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. भारतात 17 डिसेंबर रोजी हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. OnePlus 15R एक बजेट फोन असून बॅटरी आणि फीचर्सच्या बाबतीत हा स्मार्टफोन फ्लॅगशिप OnePlus 15 ला देखील मागे टाकतो. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होतो की, 72,999 रुपये खर्च करून OnePlus 15 खरेदी करावा की थोडा वेळ वाट पाहून Oneplus 15R खरेदी करावा. दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स जाणून घेऊया.

Starlink India: अरे देवा! लाँचपूर्वीच सुरु झाला कंपनीचा ड्रामा, एका चुकीमुळे टेस्ट डेटा झाला पल्बिक; यूजर्स म्हणाले…

परफॉर्मंस

OnePlus 15 मध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट आणि पावरफुल Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट देण्यात आला आहे, जो फ्लॅगशिप सेगमेंटचा बादशाह आहे. आगामी OnePlus 15R मध्ये Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर दिला जाणार आहे. यामध्ये ‘Elite’ वर्जन नसले तरी देखील हा गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अतिशय दमदार प्रोसेसर आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

बॅटरी आणि चार्जिंग

कंपनीने पुष्टि केली आहे की, आगामी OnePlus 15R मध्ये 7,400mAh ची मोठी बॅटरी दिली जाणार आहे, जी फ्लॅग्शिप OnePlus 15 च्या बॅटरीपेक्षा मोठी आहे. आगामी स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे.

कॅमेरा

जर तुम्हाला फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर OnePlus 15 चांगला पर्याय ठरणार आहे. OnePlus 15 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे (50MP मुख्य + 50MP टेलीफोटो + 50MP अल्ट्रा-वाइड). OnePlus 15R मध्ये लीक्सनुसार ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे, ज्यामध्ये 50MP मेन + 8MP अल्ट्रा-वाइड यांचा समावेश असणार आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये हॅसलब्लॅडऐवजी वनप्लसचा नवीन DetailMax इंजन दिला जाणार आहे. OnePlus 15R मध्ये 4K व्हिडिओ 120fps वर रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

डिस्प्ले आणि मजबूती

OnePlus 15R मध्ये 165Hz रिफ्रेश रेटवाला डिस्प्ले दिला जाणार आहे. यामध्ये Quad IP रेटिंग्स (IP66, IP68, IP69, और IP69K) देण्यात आली आहे, ज्यामुळे डिव्हाईस पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. रिपोर्ट्समध्ये सांगितलं आहे की, आगामी स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या OnePlus Ace 6T चा रीब्रँडेड वर्जन असू शकतो.

Free Fire Max: गेममध्ये का होते सतत नव्या ईव्हेंटची एंट्री? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

किंमतीमध्ये काय फरक?

OnePlus 15 भारतात 72,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तर आगामी OnePlus 15R ची किंमत सुमारे 45,000 रुपये असू शकते. जर तुम्हाला मोठी बॅटरी, उत्तम परफॉर्मंस आणि फ्लॅगशिपसारखी डिझाइन हवी असेल, तर 17 डिसेंबरपर्यंत OnePlus 15R ची वाट पाहणे शहाणपणाचे ठरेल. पण जर तुम्हाला सर्वोत्तम झूम कॅमेरा आणि टेलिफोटो लेन्स हवा असेल, तर OnePlus 15 तुमच्यासाठी आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: OnePlus फोनचा सर्व्हिस सपोर्ट कसा आहे?

    Ans: OnePlus भारतभर अधिकृत सर्व्हिस सेंटर्ससह येतो आणि 1–2 वर्षांची वॉरंटी देतो.

  • Que: OnePlus फोनमध्ये Dual SIM आहे का?

    Ans: हो, बहुतेक मॉडेल्समध्ये Dual SIM स्लॉट उपलब्ध असतो, पण काही मॉडेल्समध्ये eSIM सपोर्ट देखील असतो.

  • Que: OnePlus 15/15R भारतात कुठे खरेदी करता येईल?

    Ans: अधिकृत OnePlus स्टोअर, Amazon India, Flipkart किंवा प्रीमियम रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहेत.

Web Title: Oneplus 15 vs oneplus 15r which one will be best for you read full comparison tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Poco C85 5G: बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! पोकोचा नवा स्मार्टफोन उडवणार सर्वांची झोप, फीचर्स टॉप क्लास
1

Poco C85 5G: बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! पोकोचा नवा स्मार्टफोन उडवणार सर्वांची झोप, फीचर्स टॉप क्लास

Starlink India: अरे देवा! लाँचपूर्वीच सुरु झाला कंपनीचा ड्रामा, एका चुकीमुळे टेस्ट डेटा झाला पल्बिक; यूजर्स म्हणाले…
2

Starlink India: अरे देवा! लाँचपूर्वीच सुरु झाला कंपनीचा ड्रामा, एका चुकीमुळे टेस्ट डेटा झाला पल्बिक; यूजर्स म्हणाले…

Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या
3

Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या

Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर
4

Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.