Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

OnePlus 15R New Ran Variant Launched: गेल्यावर्षी वनप्लसने भारतात वनप्लस 15 आर हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता या स्मार्टफोनचे एक नवीन रॅम व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 19, 2026 | 11:15 AM
पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • OnePlus 15R चा नवीन 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात 61,999 रुपयांत लाँच करण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट, 165Hz अमोलेड डिस्प्ले आणि IP69K पर्यंतचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
  • फोनमध्ये 7,400mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग आणि 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सिस्टम मिळते.
OnePlus Smartphone Launched: टेक कंपनी वनप्लसने गेल्यावर्षी भारतात OnePlus 15R हा नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनचे आणखी एक नवीन व्हेरिअंट भारतात लाँच करण्यात आले आहे. या नव्या व्हेरिअंटमध्ये 16GB रॅम ऑफर केली जात आहे. तर इंटरनल स्टोरेज कॅपेसिटी 512GB आहे. या स्मार्टफोनच्या इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

Amazon Prime Day Sale 2026: विशलिस्ट तयार केली का? Amazon सेलची तारीख जाहीर; मोठ्या डिस्काऊंटसह शॉपिंगची संधी

वनप्लस 15 आर चे नवीन व्हेरिअंट लाँच

यापूर्वी कंपनीने हा स्मार्टफोन 12GB+256GB आणि 12GB + 512GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. आता यामध्ये 16GB + 512GB या नवीन व्हेरिअंटचा समावेश करण्यात आला आहे. 16GB + 512GB या नवीन व्हेरिअंटची किंमत 61,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 54,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन भारतात वनप्लस ऑनलाइन स्टोअर आणि ॲमेझॉन प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक चारकोल ब्लॅक, मिंट ब्रीज आणि इलेक्ट्रिक वॉयलेट कलर ऑप्शन्समध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य – OnePlus) 

वनप्लस 15 आर चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

डुअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड ऑक्सिजनओएस 16 सह लाँच करण्यात आला आहे. वनप्लस 15 आर मध्ये 6.83 इंच फुल-एचडी+ (1,272×2,800 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 450 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 100 टक्के डिसीआय-P3 कलर गॅमट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन ऑफर करतो. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग दिली आहे.

चिपसेट

फोनमध्ये क्वालकॉमचा 3nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट आहे, जो 3.8GHz पर्यंतचा पीक क्लॉक स्पीड देतो. ग्राफिक्ससाठी या हँडसेटमध्ये अ‍ॅड्रेनो 8 सीरीज जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. हे हँडसेट नवीन G2 वायफाय चिप आणि टच रिस्पॉन्स चिपने सुसज्ज आहे.

बॅटरी

वनप्लस 15 आर मध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,400mAh बॅटरी दिली आहे.

WhatsApp Update: डेस्कटॉप यूजर्सची प्रतीक्षा संपणार! आता लॅपटॉपमधून होणार व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग… नव्या फीचरची चाचणी सुरु

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, वनप्लस 15 आर मध्ये डिटेलमॅक्स इंजिन पावर्ड डुअल रियर कॅमेरा सिस्टिम मिळणार आहे. याचा मेन शूटर OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा आहे, ज्यासोबत 112-डिग्री फील्ड-ऑफ-व्यू वाला 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा जोडण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला 32-मेगापिक्सेल (f/2.0) चा कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये 4K/120 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात.

Web Title: Oneplus 15r new ram variant launched in india read features price and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.