Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus Ace 6: प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी! वनप्लसचा नवा स्मार्टफोन लाँच, फ्लॅट AMOLED डिस्प्लेने सुसज्ज

OnePlus Smartphone Launched: चीनमध्ये OnePlus ने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये OnePlus 15 आणि OnePlus Ace 6 चा समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत लाँच करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2025 | 09:46 AM
OnePlus Ace 6: प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी! वनप्लसचा नवा स्मार्टफोन लाँच, फ्लॅट AMOLED डिस्प्लेने सुसज्ज

OnePlus Ace 6: प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी! वनप्लसचा नवा स्मार्टफोन लाँच, फ्लॅट AMOLED डिस्प्लेने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रीमियम लुक + फ्लॅट AMOLED पाहून युजर्स झाले थक्क
  • Ace 6 चं डिझाईन पाहताच तुम्हालाही पडेल भुरळ
  • OnePlus च्या नव्या स्मार्टफोनची बाजारात दमदार एंट्री

OnePlus 15 स्मार्टफोनसोबतच OnePlus Ace 6 स्मार्टफोन देखील चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. वनप्लसचा हा फोन भारतात OnePlus 15R च्या ब्रँडिंगसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा फोन क्वालकॉमच्या Snapdragon 8 Elite SoC ने सुसज्ज आहे, जो गेल्यावर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. OnePlus Ace 6 मध्ये 50 मेगापिक्सेल डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

OnePlus 15: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 7300mAh बॅटरीसह झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण

OnePlus Ace 6 ची किंमत आणि उपलब्धता

OnePlus Ace 6 स्मार्टफोन देखील 4 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB+ 256GB, 16GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 32,300 रुपये, 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,099 म्हणजेच सुमारे 38,800 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,399 म्हणजेच सुमारे 42,200 रुपये आणि टॉप 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 3,899 म्हणजेच सुमारे 48,400 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन क्विकसिल्व्हर, फ्लॅश व्हाइट आणि ब्लॅक या तीन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. याची विक्री 30 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

OnePlus Ace 6 चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Ace 6 स्मार्टफोनमध्ये 6.83-इंचाचा 1.5K (1,272 x 2,800 पिक्सेल) फ्लॅट AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 165Hz पर्यंत आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 5,000 निट्स आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले 3D फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट, 16GB पर्यंत LPDDR5X Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच या फोनमध्ये ग्राफिक्स सपोर्टसाठी G2 गेमिंग चिप देखील दिली आहे. हा फोन Android 16 वर आधारित ColorOS 16 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी OnePlus Ace 6 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करतो. यासोबतच या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

Tech Tips: एकाचवेळी 4 डिव्हाईसवर वापरू शकता तुमचं WhatsApp अकाऊंट, 99% लोकांना माहिती नाही ही स्मार्ट ट्रिक

OnePlus चा हा फोन मेटल फ्रेमसह उपलब्ध आहे, जो IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंगला सपोर्ट करतो. OnePlus Ace 6 मध्ये कंपनीने Plus key बटन दिले आहे, ज्याच्या मदतीने युजर्स रिंग मोडमध्ये स्विच करू शकतात. यासोबतच या बटणाचा वापर कॅमेरा उघडण्यासाठी, ऑन-स्क्रीन टेक्स्ट ट्रांसलेशन करण्यासाठी, फ्लॅशलाइट ओपन करण्यासाठी कस्टमाइज केला जाऊ शकतो. OnePlus Ace 6 स्मार्टफोनमध्ये 7,800mAh बॅटरी दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही या सेगमेंटीमधील सर्वात मोठी बॅटरी आहे. हा फोन 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये वायरलेस चार्जिंग उपलब्ध नाही.

Web Title: Oneplus ace 6 launched in china it has premium design and amazing features know about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

OnePlus 15: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 7300mAh बॅटरीसह झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण
1

OnePlus 15: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 7300mAh बॅटरीसह झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण

Lava SHARK 2 4G: अहो iPhone नाही, हा तर भारतीय ब्रँड! केवळ 6,999 रुपयांच्या किंमतीत मिळणार 5000mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स
2

Lava SHARK 2 4G: अहो iPhone नाही, हा तर भारतीय ब्रँड! केवळ 6,999 रुपयांच्या किंमतीत मिळणार 5000mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स

फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क
3

फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर
4

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.