Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus सेल लवकरच होणार सुरु! स्मार्टफोनपासून टॅब्लेटपर्यंत… ऑफर्स आणि डिस्काऊंटसह करा मनसोक्त शॉपिंग

OnePlus Community Sale 2026: वनप्लसने त्यांच्या ग्राहकांसाठी कम्युनिटी सेल 2026 ची घोषणा केली असून स्मार्टफोन, टॅब्लेट आणि ऑडिओ प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना बँक डिस्काऊंट, नो-कॉस्ट ईएमआय आणि विशेष सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2026 | 02:32 PM
OnePlus सेल लवकरच होणार सुरु! स्मार्टफोनपासून टॅब्लेटपर्यंत... ऑफर्स आणि डिस्काऊंटसह करा मनसोक्त शॉपिंग

OnePlus सेल लवकरच होणार सुरु! स्मार्टफोनपासून टॅब्लेटपर्यंत... ऑफर्स आणि डिस्काऊंटसह करा मनसोक्त शॉपिंग

Follow Us
Follow Us:
  • वनप्लस कम्युनिटी सेल 2026 दरम्यान वनप्लस 15, वनप्लस 15R आणि वनप्लस 13 सीरिज स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत.
  • वनप्लस नॉर्ड 6, नॉर्ड CE 6 आणि नॉर्ड CE 6 लाईट स्मार्टफोन्स कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
  • वनप्लस पॅड 4 आणि पॅड गो 2 सारख्या टॅब्लेट्सवरही बँक डिस्काऊंटसह आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.
OnePlus Sale 2026: वनप्लस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लस स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स आणि इतर प्रोडक्ट्स आता मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण वनप्लस कम्युनिटी सेल 2026 6 जूनपासून लाईव्ह होणार आहे. वनप्लसच्या लिमिटेड पीरियड सेलदरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिस्काउंट, बँक ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआई सारख्या ऑफर्सचा फायदा घेण्याची संधी मिळते.

One UI 8.5 अपडेट ठरलं डोक्याला ताप! Samsung स्मार्टफोनमध्ये आली ही मोठी समस्या, यूजर्सनी व्यक्त केली नाराजी

वनप्लस कम्युनिटी सेल 2026

वनप्लस कम्युनिटी सेलमध्ये ग्राहकांना कंपनीच्या फ्लॅगशिप वनप्लस 15 आणि वनप्लस 15R सह वनप्लस 13 लाइनअप, लेटेस्ट नॉर्ड स्मार्टफोन, टॅब्लेट आणि ऑडियो प्रोडक्ट्सवर देखील आकर्षक डिल्स मिळणार आहेत. वनप्लस कम्युनिटी सेल 2026 वनप्लस इंडिया, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल चॅनेल्सवर लाईव्ह होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही गेल्या बऱ्याच काळापासून वनप्लस, स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा इतर कोणतेही प्रोडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – OnePlus)

वनप्लस कम्युनिटी सेल 2026 ऑफर डिटेल्स

वनप्लस 15 वर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल बोलायचं झालं तर कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 3 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करणार आहे. त्यामुळे 77,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला वनप्लस 15 सेलमध्ये केवळ 74999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच वनप्लस 15 आर च्या खरेदीवर देखील ग्राहकांना बँक ऑफर्सचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. या ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर स्मार्टफोनची किंमत केवळ 51,999 रुपये असणार आहे.

स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर डिस्काऊंट

वनप्लस 13 स्मार्टफोन वनप्लस कॉम्युनिटी सेल दरम्यान 52,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. वनप्लस 13 एस स्मार्टफोन या सेलमध्ये 49,999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. तसेच, वनप्लस कम्युनिटी सेल 2026 दरम्यान नॉर्ड ब्रँडचे स्मार्टफोन्स देखील ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लेटेस्ट वनप्लस नॉर्ड 6 स्मार्टफोन सेलमध्ये 40,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर वनप्लस नॉर्ड सीई 6 स्मार्टफोन 29,999 रुपये आणि नॉर्ड सीई 6 लाईट स्मार्टफोन 21,499 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

मिड-रेंज सेगमेंटचा नवा किंग? तगड्या फीचर्ससह नव्या Motorola स्मार्टफोनची भारतात एंट्री… परफॉर्मन्सने जिंकणार यूजर्सचं मनं!

स्मार्टफोन्सव्यतिरिक्त वनप्लस पॅड 4 च्या खरेदीवर 3 हजार रुपयांचे बँक डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे या डिव्हाईसची किंमत 56,999 रुपये होणार आहे. वनप्लस पॅड गो 2 खरेदीसाठी 26,999 रुपयांपासून उपलब्ध आहे, तर पॅड लाइट 16,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा वनप्लस सेल 6 जून ते 10 जून पर्यंत चालेल.

Web Title: Oneplus community sale 2026 starts from 6 june offers available on smartphones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

One UI 8.5 अपडेट ठरलं डोक्याला ताप! Samsung स्मार्टफोनमध्ये आली ही मोठी समस्या, यूजर्सनी व्यक्त केली नाराजी
1

One UI 8.5 अपडेट ठरलं डोक्याला ताप! Samsung स्मार्टफोनमध्ये आली ही मोठी समस्या, यूजर्सनी व्यक्त केली नाराजी

पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर… सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं
2

पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर… सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं

मिड-रेंज सेगमेंटचा नवा किंग? तगड्या फीचर्ससह नव्या Motorola स्मार्टफोनची भारतात एंट्री… परफॉर्मन्सने जिंकणार यूजर्सचं मनं!
3

मिड-रेंज सेगमेंटचा नवा किंग? तगड्या फीचर्ससह नव्या Motorola स्मार्टफोनची भारतात एंट्री… परफॉर्मन्सने जिंकणार यूजर्सचं मनं!

राक्षसी बॅटरी अन् दमदार कॅमेरा… नव्या Xiaomi स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, डिझाईनने जिंकलं यूजर्सचं मन
4

राक्षसी बॅटरी अन् दमदार कॅमेरा… नव्या Xiaomi स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, डिझाईनने जिंकलं यूजर्सचं मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.