Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus चा मोठा निर्णय! भारतात सेवा केंद्रांचा होणार विस्तार, 500 शहरांतील ग्राहकांना मिळणार जलद सुविधा

वनप्लसने त्यांच्या भारतातील ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम भारतातील यूजर्सवर सकारात्मक पद्धतीने होणार आहे. कंपनीने आफ्टर सेल्स सर्विस इन्फ्रास्ट्रक्चर 50% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 29, 2026 | 11:34 AM
OnePlus चा मोठा निर्णय! भारतात सेवा केंद्रांचा होणार विस्तार, 500 शहरांतील ग्राहकांना मिळणार जलद सुविधा

OnePlus चा मोठा निर्णय! भारतात सेवा केंद्रांचा होणार विस्तार, 500 शहरांतील ग्राहकांना मिळणार जलद सुविधा

Follow Us
Follow Us:
  • OnePlus युजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनीने 50% ने वाढवली सर्विस सेंटर्सची संख्या
  • OnePlus ची मोठी घोषणा! आता देशभरात मिळणार जलद आफ्टर सेल्स सर्विस
  • OnePlus ने वाढवले सर्विस नेटवर्क; आता 500 शहरांमध्ये मिळणार सुविधा
टेक कंपनी वनप्लसने आता एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने केलेले या घोषणेचा सकारात्मक परिणाम सर्व युजर्सवर होणार आहे. कंपनीने आफ्टर सेल्स सर्विस इन्फ्रास्ट्रक्चर 50% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, ग्राहकांना अधिक चांगली आफ्टर सेल सर्विस मिळावी यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2026 पासून हा नवीन निर्णय लागू केला जाणार आहे. तसेच यूजर ओप्पो इंडियाच्या ऑथोराइज सर्विस नेटवर्कद्वारे प्रीमियम सर्विसचा अनुभव घेऊ शकणार आहेत. सर्विस विस्तार व्यतिरिक्त कंपनीने भारतात डायरेक्ट कन्सुमर चॅनेलला देखील प्राधान्य दिले आहे.

Free Fire MAX: डायमंड्स खरेदीवर मिळवा प्रीमियम रिवॉर्ड्स, नवीन इव्हेंटमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध

वनप्लसने एक्सपांड केली सर्विस

या विस्तारामुळे वनप्लसचे ऑथराईज सर्विस नेटवर्क 400 हुन वाढून 600 पेक्षा जास्त सेंटर्सपर्यंत पोहोचणार आहे. ज्यामुळे देशभरात 500 शहरांपर्यंत कव्हरेज मिळणार आहे. यामध्ये टीआर टू आणि टीआर थ्री मार्केट देखील समाविष्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

युजरसाठी याचा फायदा कसा होणार?

कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सना अगदी सहज सपोर्ट मिळणार आहे, त्यांना कमी प्रवास करावा लागणार आहे आणि सर्विस मिळण्याची वेग देखील वाढणार आहे. तर दुसरीकडे कंपनी प्रतिसाद देण्याची आपली वचनबद्धता अस्सल स्पेअर पार्ट्स आणि प्रशिक्षण तंत्रज्ञ पुरवणे सुरूच ठेवणार आहे. यासोबतच वनप्लस डायरेक्ट टू कन्सुमर रणनीतीवर देखील विश्वास ठेवत आहे. या रणनीतीने यापूर्वी कंपनीला भारतीय बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी मदत केली होती. डायरेक्ट टू कन्सुमर स्ट्रॅटेजीला प्राधान्य देऊन कंपनी तंत्रज्ञान प्रेमी आणि डिजिटल फर्स्ट ग्राहकांसोबत आपले संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कंपनी भारतीय अनुभव आणि बाजारपेठेनुसार स्पर्धात्मक किंमत आणि नाविन्यपूर्णता टिकवून ठेवण्याचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवते.

कंपनीने भारताप्रती असलेली त्यांची वचनबद्धता पुन्हा एकदा सांगितली आहे. यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि कम्युनिटीसंबंधी इनिशिएटिव्ह देखील पूर्वीप्रमाणे जारी केले जाणार आहेत. कंपनीने दावा केला आहे की सध्याची वॉरंटी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि दिलेले आश्वासन यावर कोणताही परिणाम होणार नाही.

मेसेजिंगचा अनुभव बदलणार! आता थेट चॅटमधून करा व्हिडिओ कॉल, RCS मध्ये लवकरच येणार भन्नाट नवे फीचर्स

थोडक्यात सांगायाचं झालं तर, OnePlus ने भारतातील आफ्टर सेल सर्विस 50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून सेवा केंद्रांची संख्या 400 वरून 600 पेक्षा जास्त होणार आहे. याचा फायदा यूजर्सना मोठ्या प्रमाणात होणार आहे. एप्रिल 2026 पासून या विस्तारामुळे 500 शहरांतील ग्राहकांना अधिक जलद सेवा, कमी प्रवास आणि अधिक चांगला दुरुस्ती अनुभव मिळणार आहे.

Web Title: Oneplus is planning to expand after sell service center in 500 cities users will get benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • oneplus
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.