Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

22 तारखेपर्यंत थांबा! OnePlus चा सर्वात स्वस्त फोन येतोय, 7,000mAh बॅटरीसह फीचर्सही दमदार

OnePlus: OnePlus भारतात आपला नवीन OnePlus N6 Lite स्मार्टफोन 22 सप्टेंबरला लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कमी बजेटमध्ये मोठी 7000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि AI फीचर्स मिळण्याची शक्यता असल्याने या फोनची चर्चा आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 18, 2026 | 11:42 AM
OnePlus चा सर्वात स्वस्त फोन (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

OnePlus चा सर्वात स्वस्त फोन (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 22 सप्टेंबरला लॉन्च
  • 7000mAh बॅटरी
  • AI फीचर्स
जर तुम्ही वनप्लसचा फोन घ्यायचा विचार करत असाल पण बजेट कमी असल्यामुळे थांबला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच, कारण वनप्लस आता भारतात आपला सगळ्यात स्वस्त फोन घेऊन येतोय. OnePlus N6 Lite हे या फोनचे नाव असून येत्या 22 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल असे कंपनीने सांगितले आहे.

किंमत कमी फिचर्स जास्त

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,या फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी दिली आहे. त्यामुळे एकदा फोन चार्ज केला की आरामात दोन- तीन दिवस फोन चार्ज करण्याचे नो-टेशन. तसेच यांच्यामध्ये 120Hz चा सारखा मोठा रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला आहे.

याचा फायदा काय?

तुम्ही जेव्हा फोनवर Instagram, Facebook स्क्रोल कराल किंवा गेम खेळाल, तेव्हा स्क्रीन एकदम स्मूथ चालेल. अजिबात अडकणार नाही. एवढ्या कमी किमतीच्या फोनमध्ये एवढा भारी डिस्प्ले मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे.

AI चे नवीन फीचर्स पण असणार

आता सगळीकडे AI चा जमाना आहे. वनप्लसने पण या छोट्या फोनमध्ये AI चे नवीन फीचर्स टाकले आहेत फोनची स्पीड वाढवतील, बॅटरी जास्त वेळ चालायला मदत करतील आणि तुम्ही फोन कसा वापरता हे समजून घेऊन फोन अजून चांगला चालेल दरम्यान फोन स्लो होणार नाही.

कॅमेरा आणि प्रोसेसर कसा असेल?

आता सगळ्यांना प्रश्न आहे की कॅमेरा कसा असेल? तर काही लीक झालेल्या माहितीनुसार, यात दोन किंवा तीन कॅमेरे असू शकतात. मेन कॅमेरा चांगल्या क्वालिटीचा असणार आहे, त्यामुळे फोटो एकदम क्लिअर येतील.आणि प्रोसेसर पण चांगला असणार आहे. 7000mAh बॅटरीला सांभाळेल आणि फोन हँग होणार नाही असा प्रोसेसर कंपनी देणार आहे.

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

एकंदरीत बघायला गेलं तर OnePlus N6 Lite हा कमी बजेट असणाऱ्या लोकांसाठी एकदम परफेक्ट फोन असणार आहे. वनप्लसची क्वालिटी, मोठी बॅटरी, आणि स्मूथ डिस्प्ले, हे सगळं तुम्हाला कमी किमतीत मिळणार आहे .22 सप्टेंबरला हा फोन भारतात येईल, त्यानंतरच याची खरी किंमत कळेल.

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Online Payment Fraud: सध्या सगळेच ऑनलाईन खरेदी करतात. पण त्याचसोबत सायबर चोर पण खूप वाढले आहेत. मोठा डिस्काउंट दाखवायचा आणि लोकांना फसवायचं, हा त्यांचा नवीन धंदा झाला आहे. तुम्ही लिंकवर क्लिक केला की तुमचं बँक खातं रिकामं.पण घाबरायचं कारण नाही. जर तुम्ही फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. या 3 गोष्टी कोणत्या आहेत, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया.

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Web Title: Oneplus n6 lite india launch 7000mah battery 120hz display

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • navrahstra
  • navrshtra news
  • oneplus
  • Tech News

संबंधित बातम्या

Online Shopping Safety Tips:  एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी
1

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड
2

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
3

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
4

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.