Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

OnePlus N6 Lite: वन प्लस बाजारात नवा फोन घेऊन येत असून याची बॅटरी पॉवरफुल असल्याचे सांगण्यात येत आहे. पॉवरबँकचीही गरज भासणार नाही अशा या फोनचे वैशिष्ट्य घ्या जाणून

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 17, 2026 | 03:19 PM
One Plus N6 Lite ची वैशिष्ट्य घ्या जाणून

One Plus N6 Lite ची वैशिष्ट्य घ्या जाणून

Follow Us
Follow Us:
  • OnePlus N6 चा जोरदार धमाका 
  • काय आहे वैशिष्ट्य 
  • लाँचपूर्वी जाणून घ्या फोनची संपूर्ण माहिती 
OnePlus N6 Lite: वनप्लस नवीन N6 Lite सादर करण्यास सज्ज आहे, ज्याची संकल्पना आहे ‘Powerfully Big’. 22 सप्टेंबरला हा फोन लाँच होणार आहे आणि यामध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, उजळ व्ह्यूइंग अनुभव, स्मूथ परफॉर्मन्स आणि रोजच्या वापरासाठी विश्वासार्ह टिकाऊपणा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. वनप्लस N6 Lite चा ‘पॉवरफुली बिग’ अनुभव नक्की काय आहे आपण आपल्या लेखातून जाणून घेऊया. 

‘पॉवरफुली बिग’ संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे त्याची प्रचंड 7,000mAh बॅटरी, जी एका चार्जवर तीन दिवसांपर्यंत पॉवर देते. याचा अर्थ वापरकर्ते तासन्‌तास चित्रपट पाहू शकतात किंवा सोशल मीडिया स्क्रोल करू शकतात. वनप्लसचा विश्वास आहे की ही बॅटरी 1,600 चार्ज सायकल्सच्या चाचणीनंतरही सहा वर्षांनंतर 80% पेक्षा जास्त हेल्थ टिकवते. या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग (वायर्ड) सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे वापरकर्ते स्मार्टफोनला पॉवर बँक म्हणून वापरू शकतात.

8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कसा आहे डिस्प्ले

वनप्लस N6 लाइट चा डिस्प्ले अनुभव स्पष्ट राहतो, यामध्ये आहे उंच 6.75 इंच HD+ डिस्प्ले आणि आघाडीचा 120Hz रिफ्रेश रेट, ज्यामुळे इंटरॅक्शन अधिक प्रतिसादक्षम होतात. डिस्प्लेमध्ये अक्वा टच सपोर्ट दिला आहे, जो महागड्या वनप्लस फोनमध्ये उपलब्ध आहे. यामुळे स्क्रीनवर पाणी, ओलावा किंवा तेल असतानाही टच रिस्पॉन्सिव्हनेस कायम राहतो.

टिकाऊपणाच्या बाबतीत, वनप्लस N6 लाइट ने MIL STD 810H ड्युरॅबिलिटी टेस्टिंग पास केले आहे, ज्यामुळे वापरकर्ते रोजच्या धक्क्यांबद्दल निश्चिंत राहू शकतात. गोलाकार किनारी, फक्त 215g वजन, आणि दोन रंग पर्यायांसह, हा फोन आकर्षक लुक देतो आणि परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे.

उपयुक्त फिचरची माहिती 

आणखी एक उपयुक्त फीचर म्हणजे 36 मंथ फ्लुएन्सी प्रोटेक्शन, ज्यामुळे फोन दीर्घकाळ स्मूथ परफॉर्मन्स देतो. वनप्लस N6 लाइट मध्ये स्मार्ट AI टूल्स देखील आहेत AI क्लिअर फेस आणि AI इरेझर, ज्यामुळे वापरकर्ते सोशल मीडियारेडी राहतात.

जरी हा स्मार्टफोन फक्त 4G सपोर्ट करतो ही कनेक्टिव्हिटी निवड अनेक ब्रँड्स करत आहेत कारण मेमरी कॉस्ट आणि प्राइस प्रेशर वाढत आहेत तरीही N6 लाइट दीर्घकाळ पॉवर, स्मूथ व्ह्यूइंग आणि टिकाऊपणा यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे बजेट स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरतो.

पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Web Title: Oneplus n6 lite to launch soon with powerful battery features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • mobile news
  • oneplus
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
1

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
2

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
3

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
4

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.