Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord CE 6 Lite Price Dropped: वनप्लसने अलीकडेच मिड-रेंज सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आता Amazon सेलमध्ये या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत असून ग्राहकांना तो कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2026 | 02:04 PM
Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा 'हा' OnePlus 5G फोन... असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा 'हा' OnePlus 5G फोन... असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Follow Us:
  • OnePlus Nord CE 6 Lite 5G वर Amazon सेलमध्ये 2 हजार रुपयांची सूट मिळणार आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 144Hz डिस्प्ले आणि 7000mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग दिले आहे.
  • फोनमध्ये 50MP ड्युअल रिअर कॅमेरा, IP64 रेटिंग आणि Android 16 आधारित OxygenOS 16 सपोर्ट मिळतो.
OnePlus Smartphone Offers: अलीकडेच टेकं कपनी वनप्लसने Nord CE 6 Lite 5G हा नवा स्मार्टफोन लाँच केला होता. मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स दिले आहेत. कंपनीने मिडरेंज किंमतीत लाँच केलेला हा स्मार्टफोन आता ग्राहकांना केवळ 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सेल सुरु झाला आहे. हा सेल संपण्यासाठी अत्यंत थोडा अवधी शिल्लक आहे. सेलमध्ये ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. अ‍ॅमेझॉनवरील या सेलमध्ये वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईट 5G वर देखील जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईटवर ऑफर

कंपनीने हा स्मार्टफोन 6GB+ 128GB, 8GB+ 128GB आणि 8GB+ 256GB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटध्ये लाँच केला होता. या स्मार्टफोनच्या 6GB+ 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये आणि 8GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र आता हा स्मार्टफोन लाँचिंग किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. अ‍ॅमेझॉनवर फोनच्या खरेदीवर 2 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वनप्लसने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनचा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 चिपसेट देण्यात आला आहे, ज्यासोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे. यूजर्स फोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवू शकतात. या डिव्हाईसमध्ये 45W फास्ट चार्जिंग फीचरसह 7000mAh बॅटरी दिली आहे.

BSNL Recharge Plan: हे आहेत सरकारी टेलिकॉम कंपनीचे 3 ढासू प्लॅन्स! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे… वाचा किंमत

वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईटमध्ये मिलिट्री ग्रेड (MIL-STD-810) प्रोटेक्शन मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी डिव्हाईसमध्ये IP64 रेटिंग दिली आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP चा मुख्य आणि 2MP चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ऑक्सिजनओएस 16 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Web Title: Oneplus nord ce 6 lite price dropped at amazon sale 2026 read about offers and smartphone features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • amazon
  • oneplus
  • smartphone

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
2

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.