Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

12,140mAh ची पावरफुल बॅटरी आणि 13-मेगापिक्सल कॅमेरा… OnePlus ने लाँच केला नवीन टॅब्लेट, जाणून घ्या किंमत

OnePlus Pad 2 Pro Launched: स्मार्टफोन कंपनी OnePlus ने नवीन टॅब्लेट लाँच केला आहे. हा टॅब्लेट 12,140mAh ची पावरफुल बॅटरी आणि 13-मेगापिक्सल कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. टॅब्लेटची किंंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 14, 2025 | 12:29 PM
12,140mAh ची पावरफुल बॅटरी आणि 13-मेगापिक्सल कॅमेरा... OnePlus ने लाँच केला नवीन टॅब्लेट, जाणून घ्या किंमत

12,140mAh ची पावरफुल बॅटरी आणि 13-मेगापिक्सल कॅमेरा... OnePlus ने लाँच केला नवीन टॅब्लेट, जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:

OnePlus ने मंगळवारी OnePlus Pad 2 Pro चीनच्या मार्केटमध्ये लाँच केला आहे. या टॅब्लेटमध्ये 13.2-इंच LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 3.4K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हे टॅब्लेट Snapdragon 8 Elite चिपसेट आणि 12,140mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. हा टॅब्लेट एक गेमिंग-फोकस्ड डिव्हाईस आहे. यामध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी 34,857sq mm वेपर चेंबर कूलिंग सिस्टम आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन टॅब्लेटची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Ray-Ban चे नवीन Smart ग्लासेस भारतात लाँच, Meta AI आणि 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज; किंमत 30 हजारांहून कमी

OnePlus Pad 2 Pro ची किंंमत आणि उपलब्धता

OnePlus Pad 2 Pro चीनमध्ये 4 स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 256GB, 12GB + 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB या व्हेरिअंट्सचा समावेश आहे. टॅब्लेटच्या 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 37,900 रुपयांपासून सुरु होते. 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 41,500 रुपये, 12GB + 512GB CNY 3,799 म्हणजेच सुमारे 45,000 रुपये आणि 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 47,400 रुपये आहे.  (फोटो सौजन्य: X)

हा नवीन टॅब्लेट डीप सी ब्लू आणि ग्लेशियर सिल्वर कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. टॅब्लेट सध्या चीनमध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आणि 20 मेपासून सकाळी ऑफिशियल ई-स्टोर आणि निवडक ऑनलाइन रिटेल वेबसाइट्सवर याची विक्री सुरु होणार आहे.

OnePlus Pad 2 Pro launched in China.
Price 💰 ¥3199 (₹37,886, $444, €399)

specifications
📱 13.2″ 3.4K 7:5 IPS LCD display
144Hz refresh rate, 900nits HBM
🔳 Qualcomm Snapdragon 8 Elite
LPDDR5x RAM & UFS 4.0 storage
🍭 Android 15 Color OS 15
📸 13MP rear camera
🤳 8MP front… pic.twitter.com/WyAL1lGAXZ

— Abhishek Yadav (@yabhishekhd) May 13, 2025

OnePlus Pad 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

OnePlus Pad 2 Pro मध्ये 13.2-इंच 3.4K (2,400×3,392 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 315ppi पिक्सल डेंसिटी, 89.3 परसेंट स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 900 निट्स ब्राइटनेस आणि Dolby Vision सपोर्ट आहे. हे ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS4.0 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आलं आहे. टॅब्लेट अँड्रॉयड 15-बेस्ड ColorOS 15 सह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये अधिका चांगल्या हीट डिसिपेशनसाठी 34,857sq mm कूलिंग सिस्टम आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी OnePlus Pad 2 Pro मध्ये 13-मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये इसमें सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी 8-मेगापिक्सल फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. टॅब्लेट निवडक गेम्ससाठी 2.1K रेजोल्यूशन इमेजेसला 120 फ्रेम्सवर सपोर्ट करू शकतो.

Moto ने उडवली सर्वांची झोप, बाजारात आणला प्रीमियम Foldable Smartphone! तब्बल इतकी आहे किंमत

बॅटरी

OnePlus Pad 2 Pro मध्ये 12,140mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिविटी फीचर्स

कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, NFC आणि USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. हे अनेक AI फीचर्स आणि आठ स्पीकर यूनिट्सने सुसज्ज आहे.

Web Title: Oneplus pad 2 pro launched with powerful battery and 13 megapixel camera what is the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • oneplus
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
4

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.