Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

13.2-इंच स्क्रीनवाला नवा OnePlus टॅब्लेट लाँच! स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह असे आहेत पावरफुल फीचर्स, जाणून घ्या किंमत

टेक कंपनीने भारतात आपला नवीन प्रीमियम टॅब्लेट OnePlus Pad 4 लाँच केला आहे. दमदार फीचर्स, मोठा डिस्प्ले आणि पावरफुल प्रोसेसरमुळे हा टॅब्लेट काम आणि एंटरटेनमेंट दोन्हीसाठी खास ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 03, 2026 | 12:00 PM
13.2-इंच स्क्रीनवाला नवा OnePlus टॅब्लेट लाँच! स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह असे आहेत पावरफुल फीचर्स, जाणून घ्या किंमत

13.2-इंच स्क्रीनवाला नवा OnePlus टॅब्लेट लाँच! स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह असे आहेत पावरफुल फीचर्स, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • OnePlus Pad 4 मध्ये 13.2-इंचाचा 144Hz रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • या टॅब्लेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरसह 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजचा सपोर्ट मिळतो.
  • 13,380mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगमुळे दीर्घकाळ वापरासाठी हा टॅब्लेट योग्य ठरतो.
टेक कंपनी वनप्लसने भारतात त्यांचे नवीन टॅब्लेट लाँच केले आहे. कंपनीने त्यांचे नवीन टॅब्लेट OnePlus Pad 4 या नावाने सादर केले आहे. प्रिमियम सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या या टॅब्लेटमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन मॉडेलमध्ये काही खास इनर अपग्रेड करण्यात आले आहे. तसेच टॅब्लेटमध्ये प्रोडक्टिविटी संबंधित फीचर्सवर देखील अधिक लक्ष देण्यात आले आहे. टॅब्लेटसोबत यावेळी स्टाइलस आणि कीबोर्ड सारख्या एक्सेसरीजचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा टॅब्लेट केवळ नॉर्मल मीडियाचा वापर करण्यापर्यंत मर्यादित नाही तर हे टॅब्लेट रोजची कामं सांभाळण्यासाठी देखील डिझाईन करण्यात आले आहे. लाँच करण्यात आलेल्या नव्या टॅब्लेटची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

Census 2027: सावधान! जनगणनेच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक… चुकूनही शेअर करू नका ही माहिती

वनप्लस पॅड 4 ची किंमत

वनप्लस पॅड 4 टॅब्लेट 8GB+256GB आणि 12GB+512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. डिव्हाईसच्या 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतर्गत कंपनी या टॅब्लेटच्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट ऑफर करत आहे. यामुळे वनप्लस पॅड 4 ची किंमत केवळ 54,999 रुपये होणार आहे.  (फोटो सौजन्य – OnePlus) 

याशिवाय कंपनी या डिव्हाईसवर लिमिटेड-टाइम बंडल ऑफर देखील देत आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला वनप्लस स्टायलो प्रो स्टाइलस जास्तीचे पैसे खर्च न करता मिळू शकते. डिव्हाईस वनप्लस इंडियाच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. अशी आहे की, येत्या काही दिवसांत डिव्हाईस खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. डिव्हाईसची विक्री 5 मे पासून सुरु होणार आहे.

वनप्लस पॅड 4 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

वनप्लसने लाँच केलेल्या नव्या डिव्हाईसच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, टॅब्लेटच्या समोरील बाजूला 13.2-इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच टॅब्लेट 144Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. टॅब्लेटमध्ये 12-बिट कलर डेप्थ आणि DCI-P3 कलर गॅमटचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. वनप्लस पॅड 4 क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यासोबत 12GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज मिळणार आहे.

विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा

टॅब्लेटमध्ये 80W सुपरवुक फास्ट चार्जिंग सपोर्टसह 13,380mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर 20 तासांपर्यंत व्हिडीओ पाहू शकता. वनप्लस पॅड 4 मध्ये 8 स्पीकर देण्यात आले आहेत, ज्यामुळे इमर्सिव साउंड एक्सपीरियंस ऑफर केला जाणार आहे. उत्तम वायरलेस ऑडियो क्वालिटीसाठी एपीटीएक्स अ‍ॅडॅप्टिव्ह आणि एलडीएसी सारख्या एडवांस्ड ब्लूटूथ कोडेक्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Web Title: Oneplus pad 4 launched in india with big screen and powerful processor tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • oneplus
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.