Census 2027: सावधान! जनगणनेच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक... चुकूनही शेअर करू नका ही माहिती
विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा
खऱ्या जनगणना कर्मचाऱ्याचे मुख्य उद्दिष्ट लोकसंख्याशास्त्रीय आणि कौटुंबिक माहिती गोळा करणे असे असते. प्रमाणित कार्यपद्धतींची माहिती असल्याने तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेऊ शकता आणि बनवाट अधिकाऱ्यांपासून तुमचं संरक्षण करू शकता. (फोटो सौजन्य – AI Created)
बनावट अधिकाऱ्यांद्वारे तुमची फसवणूक झाली असेल किंवा तुम्ही एखाद्या फ्रॉडचे शिकर झाला असाल तर घाबरू नका. खालील स्टेप्स फॉलो करा.






