Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती

OnePlus Smartphone Price Hike: वनप्लसने वनप्लस नॉर्ड सिरीजमधील 3 स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना या सिरीजमधील स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी जास्तीचे मोजावे लागणार आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयावर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2026 | 08:34 AM
OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! 'हे' 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! 'हे' 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती

Follow Us
Follow Us:
  • OnePlus Nord 6 च्या टॉप व्हेरिअंटची किंमत थेट 5 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
  • Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite स्मार्टफोनच्या किंमतीतही 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • यापूर्वी OnePlus 15R च्या किंमतीतही 7 हजार रुपयांची वाढ केल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढली आहे.
टेक कंपनी OnePlus ने अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या तीन स्मार्टफोनच्या किंमती आता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या स्मार्टफोन्सच्या किंमतींमध्ये 5 हजार रुपयांपर्यंत वाढ केली असल्याचे समोर आले आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण कंपनीने काही दिवसांपूर्वी यावर्षी लाँच करण्यात आलेल्या बजेट फोन OnePlus 15R च्या किंमतीत देखील वाढ केली होती. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 7 हजार रुपयांनी वाढवली होती. त्यानंतर आता वनप्लस नॉर्ड सिरीजमधील स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?

OnePlus Nord 6

हा स्मार्टफोन 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला होता. कंपनीने 8GB + 256GB व्हेरिअंट 38,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत भारतात लाँच केले होते. मात्र आता ग्राहकांना हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 41,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर दुसरे 12GB + 256GB व्हेरिअंट भारतात 41,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. आता ग्राहक हे स्मार्टफोन व्हेरिअंट 46,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

OnePlus Nord CE 6

हा स्मार्टफोन देखील भारतात दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला होता, ज्यामध्ये 8GB + 128GB आणि 8GB+ 256GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनचे 8GB + 128GB बेस व्हेरिअंट 29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता त्याची नवीन किंमत 31,999 रुपये झाली आहे. तर 8GB+ 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 32,999 रुपयांऐवजी 34,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत सुमारे 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

OnePlus Nord CE 6 Lite

हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन कंपनीने 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता, ज्यामध्ये 6GB+ 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनचे 6GB+ 128GB हे बेस व्हेरिअंट 20,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता ग्राहकांना हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 22,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर 8GB + 128GB व्हेरिअंट आता 22,999 रुपयांऐवजी 25,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच, 8GB + 256GB व्हेरिअंटची लाँचिंग किंमत 25,999 रुपये होती. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपये झाली आहे.

Web Title: Oneplus smartphone price hike company increase prices of these smartphone check new rates tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
1

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर
2

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर
3

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
4

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.