Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

Smartphones Price Hike: टेक कंपन्या सतत त्यांच्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ करत आहेत. याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होत आहे. सामान्य ग्राहकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2026 | 10:27 AM
OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

Follow Us
Follow Us:
  • वनप्लस नॉर्ड सीई 6 लाइट च्या 8GB + 256GB व्हेरिएंटच्या किमतीत सर्वाधिक ₹4,000 ची वाढ झाली आहे.
  • वनप्लस नॉर्ड 6 आणि नॉर्ड सीई 6 च्या विविध व्हेरिएंट्सच्या किमतीत ₹2,000 ते ₹3,000 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • वनप्लस एन 6 आणि एन 6 एक्स च्या किमतीतही ₹2,000 ची वाढ झाली असून नवीन दर वनप्लस इंडिया वेबसाइटवर अपडेट झाल्याचे रिपोर्ट्समध्ये नमूद आहे.
तुम्ही देखील नवीन वनप्लस स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहा का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने भारतात त्यांच्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वनप्लस नॉर्ड 6, नॉर्ड सीई 6, नॉर्ड सीई 6 लाइट, वनप्लस एन 6 आणि अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या वनप्लस एन 6 एक्सची किंमत देखील आता वाढणार असल्याची माहिती काही रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. कंपनीने काही स्मार्टफोन्सच्या किंमतीत तब्बल 4 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं

वनप्लस नॉर्ड सीई 6 लाइट

वनप्लसने नॉर्ड सीई 6 लाइट स्मार्टफोनची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंंटची किंमत 25,999 रुपये होती. मात्र आता ग्राहकांना हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 28,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच, डिव्हाईसच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 30,999 झाली आहे, जी यापूर्वी 27,999 रुपये होती. तसेच, 8GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 30,999 रुपयांऐवजी 34,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत.  (फोटो सौजन्य: OnePlus) 

वनप्लस नॉर्ड 6

या स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. स्मार्टफोनचे 8GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 44,999 रुपयांऐवजी 46,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत यापूर्वी 50,999 रुपये होती. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 52,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

नॉर्ड सीई 6

वनप्लसच्या या स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये होती. मात्र आता कंपनीच्या निर्णयानंतर या व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपये झाली आहे. तसेच, स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट आता 27,999 रुपयांऐवजी 30,999 रुपयांत आणि 8GB + 256GB व्हेरिअंट 30,999 रुपयांऐवजी 34,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

वनप्लस एन 6 आणि वनप्लस एन 6 एक्स

अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या वनप्लस एन 6 स्मार्टफोनच्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत यापूर्वी 22,999 रुपये होती. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 24,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच, 6GB + 128GB व्हेरअंट खरेदी करण्यासाठी आता 24,999 रुपयांऐवजी 26,999 रुपये मोजावे लागणार आहेत. वनप्लस एन 6 एक्स स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 20,999 आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 झाली आहे. या किंमती पूर्वी अनुक्रमे 18,999 रुपये आणि 20,999 रुपये होत्या.

Web Title: Oneplus smartphones price hike now users have to more money know about new prices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
1

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
2

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
3

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
4

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.