Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus Event: वनप्लस युजर्स तयार आहात ना? 8 जुलै ठरणार खास, कंपनीच्या या गॅझेट्सवरून अखेर उठणार पडदा!

OnePlus Summer Launch Event: वनप्लस युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात कंपनीचा वनप्लस समर लाँट ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कोणते गॅझेट्स लाँच होणार आहेत, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2025 | 11:11 AM
OnePlus Event: वनप्लस युजर्स तयार आहात ना? 8 जुलै ठरणार खास, कंपनीच्या या गॅझेट्सवरून अखेर उठणार पडदा!

OnePlus Event: वनप्लस युजर्स तयार आहात ना? 8 जुलै ठरणार खास, कंपनीच्या या गॅझेट्सवरून अखेर उठणार पडदा!

Follow Us
Close
Follow Us:

OnePlus Summer Event: वनप्लस युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात कंपनीचा एक मोठा इव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या इव्हेंटमध्ये अनेक नवीन गॅजेट्स लाँच केले जाणार आहेत. वनप्लसच्या या आगामी इव्हेंटची तारीख समोर आली आहे. या इव्हेंटमध्ये स्मार्टफोनसोबत वायरलेस इयरफोन देखील लाँच केले जाणार आहे. कंपनीने या आगामी इव्हेंटची घोषणा करताना तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.

AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही

वनप्लसचा आगामी OnePlus Summer Launch Event हा 8 जुलै रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केला जाणार आहे. या इव्हेंटमध्ये तीन नवे प्रॉडक्ट लाँच केले जाणार आहेत. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. या नवीन गॅजेट्सच्या लाँचिंगपूर्वी त्यांचे टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या मग आम्ही डिव्हाईसमध्ये one plus बड्स 4 वायरलेस इयरफोन आणि Nord 5 सीरिजच्या दोन स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

OnePlus Nord 5 सिरीजबाबात कंपनीने माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे, आगामी फोन मीड रेंजमध्ये लाँच केले जाणार आहेत. हे फोन मिड रेंज स्मार्टफोनचा सर्वात मोठा अपग्रेड घेऊन येणार आहेत, ज्यामुळे युजर्सना फ्लॅग्शिप ग्रेड पवार मिळणार आहे. तसेच वनप्लस बर्ड्स 4 सोबत युजर्सना फ्लॅगशिप साउंड क्वालिटी ऑफर केली जाणार आहे.

वनप्लस नॉर्ड 5 सीरीजचे स्पेक्स

वनप्लसने सांगितलं आहे की, नॉर्ड 5 स्नॅपड्रॅगन 8 सीरीज चिपसेटसह लाँच केली जाणार आहे. या चिपसेटसह लाँच केला जाणारा हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 चिप असणार आहे, जे Nord 4 च्या Snapdragon 7 Plus Gen 3 पेक्षा एक मोठं अपग्रेड असणार आहे. Nord 5 मध्ये 144Hz डिस्प्ले दिला जाण्याची शक्यात आहे. कारण हे डिव्हाईस 144Hz पर्यंतच्या स्पीडवर Call of Duty Mobile आणि Battlegrounds Mobile India (BGMI) ऑफर करत आहे.

OnePlus Nord 5, OnePlus Nord CE5, OnePlus Buds 4 launching on July 8th in India. pic.twitter.com/MXR0QFE62s — Mukul Sharma (@stufflistings) June 16, 2025

या नवीन OnePlus फोनवर COD मोबाइल 144fps वर चालू शकतो, तर BGMI मध्ये हे फ्रेम इंटरपोलेशन 90fps पर्यंत मर्यादित आहे. याशिवाय, OnePlus LPDDR5X रॅम वापरत आहे. या फोनमध्ये एक खास कुलिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. कंपनीने अद्याप Nord CE 5 चे हार्डवेअरबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

Laptop vs Desktop: तुमच्यासाठी कोण ठरणार बेस्ट? खरेदी करण्यापूर्वी इथे जाणून घ्या सर्वकाही

OnePlus Buds 4 चे स्पेक्स

स्मार्टफोनसह कंपनी वनप्लस बड्स 4 देखील लाँच करणार आहे. यामध्ये डुअल ड्राइवर, डुअल DAC, यासोबतच हाय-रेंज LHDC 5.0 आणि 3D ऑडियो सपोर्ट दिला जाणार आहे. इतकंच नाही हे बड्स गेम मोडमध्ये 47ms अल्ट्रा-लो लेटेंसीला देखील सपोर्ट करणार आहेत. हे बड्स जेन ग्रीन आणि स्टॉर्म ग्रे कलर ऑप्शनमध्ये लाँच केले जाणार आहेत.

Web Title: Oneplus summer launch event will organized on 8 july this gadgets will launched tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 11:11 AM

Topics:  

  • oneplus
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.