Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus च्या स्टाइलिश स्मार्टवॉचची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री, एका चार्जवर 16 दिवस चालणार बॅटरी! तब्बल इतकी आहे किंमत

Oneplus watch 3 स्मार्टवॉचमध्ये एक नवीन रोटेटिंग क्राउन देण्यात आलं आहे. हा स्मार्टवॉचची किंमत 25 हजार रुपयांपेक्षाही अधिक आहे. Oneplus watch 3 स्मार्टवॉचमध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 19, 2025 | 07:45 PM
OnePlus च्या स्टाइलिश स्मार्टवॉचची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री, एका चार्जवर 16 दिवस चालणार बॅटरी! तब्बल इतकी आहे किंमत

OnePlus च्या स्टाइलिश स्मार्टवॉचची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री, एका चार्जवर 16 दिवस चालणार बॅटरी! तब्बल इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Oneplus ने त्यांचे नवीन स्मार्टवॉच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केलं आहे. नवीन स्मार्टवॉच Oneplus watch 3 या नावाने लाँच करण्यात आलं आहे. हे स्मार्टवॉच प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आलं आहे. म्हणजेच एखाद्या बजेट स्मार्टफोनइतकी वनप्लसच्या या स्मार्टवॉचची किंमत आहे.

Meta Waterwarth Project: भारताचं डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर होणार अधिक मजबूत, मेटा समुद्राखाली टाकणार जगातील सर्वात लांब केबल

Oneplus watch 3 मध्ये 1.5 इंचाचा AMOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. मागील घड्याळाच्या तुलनेत, त्याची ब्राइटनेस जास्त आहे. त्यात अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, तर काही वैशिष्ट्ये अपग्रेड करण्यात आली आहेत. Oneplus watch 3 ची किंमत एखाद्या बजेट स्मार्टफोनच्या किंमती इतकी आहे. या स्मार्टवॉचमध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Oneplus) 

डिजाइन आणि बिल्ड क्वालिटी

या स्मार्टवॉचमध्ये एक नवीन रोटेटिंग क्राउन आहे. एमराल्ड टायटॅनियम घड्याळात सिल्व्हर टायटॅनियम बेझल आणि स्टेनलेस स्टील बॉडी तसेच स्टेनलेस स्टीलच्या बकलसह हिरव्या रंगाचा फ्लोरोरबर स्ट्रेप आहे. एमराल्ड टायटॅनियम फिनिश निसर्गापासून प्रेरित आहे. Oneplus watch 3 मध्ये मिल्ट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आहे. पाणी आणि धूळ यांच्यापासून संरक्षणासाठी हे स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह सुसज्ज आहे. यात 100+ स्पोर्ट्स मोड्स आहेत.

हेल्थ फीचर्स

या स्मार्टवॉचमध्ये मनगटाचे तापमान मोजण्यासाठी एक नवीन टेंपरेचर सेंसर आणि 8-चॅनेल ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आहे. यात 16-चॅनेल ब्लड ऑक्सिजन सेन्सर आहे. उंच इमारती असलेल्या भागात चांगल्या मॅप्ससाठी ‘सर्कुलर पोलराइज्ड अँटेना’ असलेला एक नवीन GPS देखील आहे. त्यात एक EKG पर्याय देखील आहे जो 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत युरोपमध्ये येईल.

बॅटरी आणि चार्जिंग सुविधा

या स्मार्टवॉचमध्ये 631mAh बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 120 तास बॅटरी लाइफ देण्याचा दावा केला जातो. पॉवर सेव्हर मोडमध्ये त्याचा बॅटरी बॅकअप 16 दिवसांपर्यंत असू शकतो. Oneplus watch 3 मध्ये VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. फक्त 10 मिनिटांच्या जलद चार्जिंगसह ते अनेक तास चालू शकते. Oneplus watch 3 हे OHealth अ‍ॅपशी जोडले जाऊ शकते.

काय सांगता! Google Pixel च्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 15000 रुपयांचं डिस्काऊंट, दमदार कॅमेरा आणि मजेदार AI फीचर्सने सुसज्ज

किंमत आणि उपलब्धता

Oneplus watch 3 एमराल्ड टायटॅनियम आणि ऑब्सिडियन टायटॅनियम रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 329.99 डॉलर म्हणजेच अंदाजे 28,690 रुपये आहे. ही किंंमत मागील मॉडेलपेक्षा 30 अमेरिकी डॉलर जास्त आहे. युरोपमध्ये त्याची किंमत 299 युरो म्हणजेच अंदाजे 312 अमेरिकी डॉलर म्हणजेच अंदाजे 27,170 रुपये आहे. हे अमेरिका आणि युरोपमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. त्याची विक्री 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. भारतात त्याच्या लाँचिंगबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. मात्र असा अंदाज वर्तवला जात आहे की, हे स्मार्टवॉच लवकरच भारतात लाँच केलं जाणार आहे.

Web Title: Oneplus watch 3 launched in global market know the specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • oneplus
  • smartwatch
  • tech launch

संबंधित बातम्या

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
1

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
2

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय
3

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
4

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.