Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला….

चॅटजीपीटी वापरकर्त्यांच्या बाबतीत भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकू शकेल आणि पहिल्या क्रमांकावर येऊ शकेल, असं सॅम ऑल्टमन यांनी यापूर्वीचं सांगितलं आहे. ओपनएआय या वर्षाच्या अखेरीस राजधानी दिल्लीत आपले कार्यालय उघडणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2025 | 12:49 PM
OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला....

OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला....

Follow Us
Close
Follow Us:

जगभरातील मोठ्या कंपन्या भारताकडे आकर्षित होत आहेत. अलीकडेच टेस्लाने भारतात एंट्री केली आहे. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या OpenAI ने देखील आता भारतात एंट्री करण्याचा निर्णय घेतला आहे. OpenAI ने जगातील पहिले AI चॅटबोट ChatGPT लाँच केले आहे. कंपनीने भारतात पहिले पाऊल ठेवण्याची तयारी केली आहे. कंपनी यावर्षी नवी दिल्लीमध्ये पहिले ऑफीस सुरु करण्याची तयारी केली आहे.

या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर

यूजर्सच्या संख्येच्या बाबतीत भारत हा OpenAI साठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बाजार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने खास भारतीय ग्राहकांसाठी ChatGPT Go नावाचा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. OpenAI भारतातील युजर्ससाठी सतत नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असतो. OpenAI च्या भारतातील युजर्ससाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आता OpenAI भारतात त्यांचं ऑफीस सुर करणार आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी त्यांचे नवीनतम एआय मॉडेल चॅटजीपीटी 5 लाँच करताना सांगितले की, भारत हा त्यांचा दुसरा सर्वात मोठा वापरकर्ताबेस आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीने सुरु केली हायरिंग

OpenAI चे म्हणणं आहे की, स्थानिक संघासाठी अधिकृतपणे हायरिंग सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही टीम स्थानिक भागीदार, सरकार, व्यवसाय, विकासक आणि शैक्षणिक संस्थांशी संबंध मजबूत करण्यासाठी काम करेल. कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, भारतात AI चे प्रचंड युजर्स आहे. ChatGPT चे युजर्स देखील भारतात प्रचंड आहेत. जागतिक AI लीडर बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी भारताकडे आहेत, जसे की उत्तम तंत्रज्ञान प्रतिभा, जागतिक दर्जाची डेव्हलपर इकोसिस्टम आणि इंडियाएआय मिशनद्वारे मजबूत सरकारी पाठिंबा. या सर्व गोष्टींमुळे भारत AI ChatGPT साठी एक चांगली बाजारपेठ बनू शकते.

OpenAI साठी भारतात असंख्य संधी

OpenAI साठी भारत एक महत्वपूर्ण बाजारपेठ आहे. हे लक्षात घेऊन, कंपनीने 399 रुपयांचा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला. या कंपनीने पहिल्यांदाच एखाद्या देशासाठी विशिष्ट प्लॅन लाँच केला. भारतीय यूजर्स ChatGPT च्या फ्री वर्जनसोबतच प्लस आणि प्रो प्लॅन देखील अ‍ॅक्सेस करू शकणार आहेत. परंतु या नवीन प्लॅनमुळे लोकांना कमी मासिक खर्चात एडवांस्ड टूल्सचा लाभ मिळेल. कंपनी भारतातील प्रचंड इंटरनेट वापरणाऱ्या लोकसंख्येवर लक्ष ठेवून आहे.

Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

स्वस्त प्लॅन असण्याचे फायदे

ChatGPT Go प्लॅनची किंंमत 399 रुपये प्रति महीना आहे, ही किंमत प्लस सब्सक्रिप्शन प्लॅनच्या 1,999 रुपये प्रति महीन्यांच्या तुलनेत फार कमी आहे. नवीन प्लॅनमध्ये, यूजर्सना 10 पट अधिक कॅपेसिटी, डेली इमेज जनरेशन, फाइल अपलोड आणि पर्सनलाइज्ड रिस्पॉन्ससाठी जास्त काळ मेमरी असे फायदे मिळतात. ही योजना GPT-5 समर्थित आहे. हे कंपनीचे नवीनतम मॉडेल आहे आणि भारतीय भाषांना अधिक चांगल्या प्रकारे समर्थन देते.

Web Title: Openai is planning to start office in india place is decided tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

OpenAI सोबत अब्जावधींचा करार, कंपनीचा शेअर एकाच दिवसात 38 टक्के वाढला
1

OpenAI सोबत अब्जावधींचा करार, कंपनीचा शेअर एकाच दिवसात 38 टक्के वाढला

App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!
2

App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या
3

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या

‘Out of Stock’ चा खेळ अखेर संपणार! Amazon-Flipkart सेलमध्ये खरेदी करा हव्या त्या वस्तू, आत्ताच वापरा ही कमाल Trick
4

‘Out of Stock’ चा खेळ अखेर संपणार! Amazon-Flipkart सेलमध्ये खरेदी करा हव्या त्या वस्तू, आत्ताच वापरा ही कमाल Trick

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.