Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMI चे OpenAI वर गंभीर आरोप, दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस; काय आहे संपूर्ण प्रकरण

एका न्यूज एजन्सी आणि इंडियन म्युझिक इंडस्ट्रीने OpenAI विरोधात खटला दाखल केला आहे. या दोघांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता OpenAI ला नोटीस पाठवण्यात आली असून त्याचे न्यायालयाने अमेरिकन कंपनीकडून उत्तर मागितले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2025 | 09:55 AM
IMI चे OpenAI वर गंभीर आरोप, दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस; काय आहे संपूर्ण प्रकरण

IMI चे OpenAI वर गंभीर आरोप, दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस; काय आहे संपूर्ण प्रकरण

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकन कंपनी OpenAI च्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. कारण दिल्ली उच्च न्यायालयाने OpenAI ला नोटीस, पाठवली आहे. इंडियन म्युझिक इंडस्ट्री (आयएमआय) ने OpenAI वर काही गंभीर आरोप केले आहेत, आणि OpenAI विरोधात याचिका देखील न्यायालयात दाखल केली आहे. आता याच प्रकरणी OpenAI ला नोटीस पाठवण्यात आली असून त्याच्यावर स्पष्टिकरण मागितलं आहे.

या देशातही बॅन झाला DeepSeek AI; अखेर चीनने दिली तीव्र प्रतिक्रिया, व्यापार मुद्द्यांचे राजकारण…

यापूर्वी एका न्यूज एजन्सीने देखील OpenAI वर गंभीर आरोप केले होते. संबंधित न्यूज एजन्सीने OpenAI वर कॉपीराइट उल्लंघनाचा खटला दाखल केला होता. आता पुन्हा एकदा OpenAI वर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता OpenAI च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यूज एजन्सी आणि इंडियन म्युझिक इंडस्ट्रीच्या गंभीर आरोपानंतर आता OpenAI ला नोटीस पाठवण्यात आली असून त्याचे न्यायालयाने अमेरिकन कंपनीकडून उत्तर मागितले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

OpenAI वर आहेत हे गंभीर आरोप?

न्यूज एजन्सीने OpenAI विरोधात दाखल केलेल्या खटल्यात म्हटलं होतं की, ओपनएआयने त्यांच्या चॅटजीपीटी मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी परवानगीशिवाय संबंधित न्यूज एजन्सीच्या सामग्रीचा वापर केला आहे. तर आता इंडियन म्युझिक इंडस्ट्रीने देखील OpenAI वर काही गंभीर आरोप केले आहेत, ज्यामध्ये कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप देखील आहे. इंडियन म्युझिक इंडस्ट्रीने म्हटलं आहे की, अमेरिकन कंपनीने त्यांच्या साउंड रिकॉर्डिंगचा वापर परवानगीशिवाय एआय प्रशिक्षणासाठी केला आहे.

संगीत कंपन्यांची चिंता वाढली

इंडियन म्युझिक इंडस्ट्री टी-सीरीज, सारेगामा आणि सोनी म्युझिक इत्यादी अनेक मोठ्या बॉलीवूड लेबल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे त्यांना OpenAI आणि इतर AI कंपन्या संगीत कंपन्यांना काळजी आहे की OpenAI आणि इतर AI कंपन्या इंटरनेटवरून गाणी, लिरिक्स, म्यूजिक कंपोजिशन आणि साउंड रिकॉर्डिंग काढू शकतात. हे कॉपीराइटचे उल्लंघन करते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जर्मनीमध्येही अमेरिकन कंपनीविरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता. यामध्येही, OpenAI वर त्यांच्या AI मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी परवानगीशिवाय कंटेट वापरल्याचा आरोप करण्यात आला.

6000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्ससह धमाका करणार OnePlus चा ब्रँड न्यू स्मार्टफोन, वाचा स्पेसिफिकेशन्स

दिल्ली उच्च न्यायालयाने काय म्हटलं

सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने म्हटले की, प्रभावित पक्षांनी त्यांचे खटले स्वतंत्रपणे दाखल करावेत. इंडियन म्युझिक इंडस्ट्रीने दाखल केलेल्या खटल्याला न्यूज एजन्सीच्या खटल्यात समाविष्ट करता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होईल. अमेरिकेतही OpenAI विरुद्ध असेच खटले सुरू आहेत. द न्यू यॉर्क टाईम्ससह अनेक कंपन्यांनी OpenAI विरुद्ध खटले दाखल केले आहेत आणि अब्जावधी रुपयांची भरपाई मागत आहेत. डिपसिक आणि OpenAI मध्ये सुरु असलेल्या स्पर्धेदरम्यान आता ही नवीन प्रकरण समोर येत आहेत. या सर्व प्रकरणांबाबत अद्याप OpenAI ने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Web Title: Openai use voice recordings of imi to train chatgpt delhi highcourt send notice to openai tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • AI technology
  • openai
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.