Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo A5 5G स्मार्टफोन भारतात लाँच, डॅमेज प्रूफ बॉडी आणि बायोमेट्रिक सिक्योरिटीने सुसज्ज… किंमत 17 हजारांहून कमी

Oppo A5 5G Launched: Oppo चा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अत्यंत खास आहे, कारण या डिव्हाईसमध्ये डॅमेज प्रूफ बॉडी आहे. याची किंमत 17 हजार रुपयांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2025 | 10:01 AM
Oppo A5 5G स्मार्टफोन भारतात लाँच, डॅमेज प्रूफ बॉडी आणि बायोमेट्रिक सिक्योरिटीने सुसज्ज... किंमत 17 हजारांहून कमी

Oppo A5 5G स्मार्टफोन भारतात लाँच, डॅमेज प्रूफ बॉडी आणि बायोमेट्रिक सिक्योरिटीने सुसज्ज... किंमत 17 हजारांहून कमी

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा किंवा तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टेक कंपनी Oppo ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवा स्मार्टफोन Oppo A5 5G या नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे.

भारत लवकरच बनणार Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब, देशातील या ठिकाणी सुरु होणार नवा प्लँट!

Oppo A5 5G स्मार्टफोन अनेक तगड्या फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्यांना नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या स्मार्टफोनची किंमत 17 हजार रुपयांहून कमी आहे. तसेच स्मार्टफोनच्या खरेदीवर ऑफर्स आणि डिस्काऊंटचा लाभ घेण्याची देखील संधी मिळू शकते. स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – X)

Oppo A5 5G ची किंमत

Oppo A5 5G स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6 जीबी +128 जीबी आणि 8 जीबी +128 जीबी यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅमची किंमत 15,499 रुपये आहे, तर 8 जीबी रॅमवाल्या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ओप्पो इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन ऑरोरा ग्रीन आणि मिस्ट व्हाइट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला आहे.

Meet the all-new OPPO A5 5G — now available in two powerful variants: 6GB + 128GB at ₹15,499 and 8GB + 128GB at ₹16,999.
Grab yours now https://t.co/EqoHkHzegN pic.twitter.com/ZeKySEopww
— OPPO India (@OPPOIndia) June 20, 2025

Oppo A5 5G चे फीचर आणि स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

Oppo ने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 1604 x 720 पिक्सेल रेजॉलूशनसह 6.67 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेट आणि 1000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 7i देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीचे UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन 8 जीबीपर्यंतच्या वर्चुअल रॅमला देखील सपोर्ट करते.

प्रोसेसर

स्मार्टफोनमध्ये डाइमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Oppo A5 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सेलच्या मुख्य लेंससह एक 2 मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

फोनमध्ये बॅटरी 6000mAh देण्यात आली आहे. जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की, फोन 37 मिनटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. फोन डॅमेज प्रूफ 360 डिग्री आर्मर बॉडीसह लाँच करण्यात आला आहे.

Vi युजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने केली कमाल, नेटवर्कशिवाय करता येणार व्हिडीओ आणि ऑडियो कॉल्स

इतर फीचर्स

या फोनमध्ये युजर्सना 6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासह अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. फोन मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटीसह येतो. यामध्ये बायोमेट्रिक सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित ColorOS 15 वर काम करतो. हा ओप्पो फोन IP65 डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतो.

Web Title: Oppo a5 5g smartphone launched in india price is less than 17 thousand rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 10:01 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
1

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
2

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
3

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
4

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.