Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

Honor X6d 5G Launched: 4GB+128GB, 4GB+256GB, आणि 6GB+256GB या तीन व्हेरिअंटमध्ये कंपनीने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत अत्यंत कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 23, 2026 | 11:08 AM
5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री... किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री... किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

Follow Us
Follow Us:
  • मिडिल ईस्टमध्ये नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच
  • मिडिल ईस्टमध्ये स्मार्टफोनची किंमत 150 डॉलरपासून सुरु
  • Honor X6d 5G स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफेकशन्स वाचा
टेक कंपनी Honor ने मिडिल ईस्टमध्ये एक नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Honor X6d 5G या नावाने लाँच केला आहे. Honor चा लेटेस्ट स्मार्टफोन 15 हजारांहून कमी किंमतीत लाँच करण्यात आला आहे. नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनसोबत कंपनीने त्यांचा पोर्टफोलियो आणखी मजबूत केला आहे. लेटेस्ट डिव्हाईसमध्ये केवळ मोठा डिस्प्ले नाही तर 6-सीरीज चिपसेट, 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देखील आहे. तसेच कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Honor X6d 5G स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफेकशन्स जाणून घेऊया.

भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

Honor X6d 5G ची किंमत आणि उपलब्धता

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर मिडिल ईस्टमध्ये स्मार्टफोनची किंमत 150 डॉलरपासून सुरु होते. म्हणजेच भारतात हा स्मार्टफोन सुमारे 13,700 रुपयांत उपलब्ध होऊ शकतो. डिव्हाईस ओशन स्यान आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. Honor X6d 5G स्मार्टफोन 4GB+128GB, 4GB+256GB, आणि 6GB+256GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Honor X6d 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर Honor X6d 5G मध्ये 6.75-इंच TFT LCD पॅनल देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. फोनमध्ये 450 निट्सपर्यंत टिपिकल ब्राइटनेस आणि डायनामिक डिमिंग देखील आहे. यामुळे स्मार्टफोनची स्क्रीन पाहताना डोळ्यांना त्रास होन नाही. पॅनल एल्युमिनोसिलिकेट ग्लासने प्रोटेक्टेड आहे आणि याच्या कोपऱ्यात गोल आहे.

फोनला पावर देण्यासाठी यामध्ये मीडियाटेक डाइमेंशन 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यासोबतच एआरएम जी57 एमसी2 जीपीयू देखील आहे. कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. हँडसेटमध्ये अँड्रॉईड 16 पर बेस्ड मॅजिकओएस 10 मिळणार आहे. तथापी, कंपनीने अद्याप स्मार्टफोनला भविष्यात मिळणाऱ्या सॉफ्टवेयर अपडेटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही.

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Honor X6d 5G चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर डिव्हाईसच्या रिअरमध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक QVGA सेकेंडरी सेंसर पाहायला मिळणार आहे. जो 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो आणि 10x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. तसेच, फोनच्या समोरील बाजूला 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. याशिवाय डिव्हाईसमध्ये 5260mAh बॅटरी आहे, जी 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Honor x6d 5g smartphone launched price is less than 15 thousand know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
1

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
3

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
4

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.