Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

50MP चे 4 कॅमेरे आणि 6,100mAh बॅटरी… प्रिमियम रेंजमध्ये Oppo चा नवीन Smartphone लाँच, असे आहेत फीचर्स

Oppo Find X8 Ultra launched: Oppo च्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला 2K रेजॉल्यूशन आहे. स्मार्टफोन 50MP च्या 4 कॅमेऱ्यांसह येतो. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 11, 2025 | 11:06 AM
50MP चे 4 कॅमेरे आणि 6,100mAh बॅटरी... प्रिमियम रेंजमध्ये Oppo चा नवीन Smartphone लाँच, असे आहेत फीचर्स

50MP चे 4 कॅमेरे आणि 6,100mAh बॅटरी... प्रिमियम रेंजमध्ये Oppo चा नवीन Smartphone लाँच, असे आहेत फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Oppo चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X8 Ultra लाँच करण्यात आला आहे. Oppo Find X8 सिरीजमधील हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite चिपसेट आणि 16GB पर्यंत RAM सह लाँच करण्यात आला आहे. Oppo ने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे, स्मार्टफोनची किंमत 80,000 रुपयांच्या घरात आहे. यामध्ये अनेक रंग पर्याय देखील उपलब्ध आहेत. शिवाय या स्मार्टफोनचे फीचर्स देखील कमाल आहते. चला तर मग स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घेऊया.

माऊस आणि कीबोर्ड खरेदीसाठी बाजारात जाण्याची गरज नाही! 10 मिनिटांत होणार सामानाची डिलीव्हरी, या कंपनीने Asus सोबत केली भागीदारी

Oppo Find X8 Ultra ची किंमत

Oppo Find X8 Ultra स्मार्टफोन 12GB RAM + 256GB स्टोरेज, 16GB RAM + 512GB स्टोरेज आणि 16GB RAM + 1TB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 76,000 रुपये आणि 16GB RAM + 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 82,000 आहे. टॉप 16GB RAM + 1TB स्टोरेज मॉडेल, ज्यामध्ये सॅटेलाइट कनेक्टिविटी आहे. याची किंमत CNY 7,999 म्हणजेच सुमारे 94,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन Hoshino Black, Moonlight White आणि Morning Light या रंग पर्यांयामध्ये उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X) 

The OPPO Find X8 Ultra is the prettiest ultra flagship this year! 😍

Source: MKBHD pic.twitter.com/QjouqYSvyJ

— Shinobi (@a_fresh_shinobi) April 10, 2025

Oppo Find X8 Ultra के स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

ड्युअल सिम सपोर्ट असणारा हा Oppo Find X8 Ultra स्मार्टफोन Android 15 वर आधारित आहे, ज्यामध्ये ColorOS 15 स्किन आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच 2K (3,168×1,440 पिक्सेल) AMOLED LTPO डिस्प्ले आहे. ज्यामध्ये Dolby Vision सपोर्ट, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,600 निट्स ब्राइटनेस देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये 510ppi पिक्सेल डेनसिटी आणि 2160Hz PWM डिमिंग आहे. फोन Snapdragon 8 Elite ऑक्टा-कोर चिपसेट, 16GB पर्यंत LDDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजने सुसज्ज आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, यामध्ये Hasselblad-ट्यून्ड रियर यूनिट आहे, जो 50-मेगापिक्सल Sony LYT-900 1-इंच सेंसर OIS सह येतो. कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल Samsung JN5 अल्ट्रावाइड, 50-मेगापिक्सल Sony LYT-700 3x टेलीफोटो, 50-मेगापिक्सल Sony LYT-600 6x पेरिस्कोप कॅमेरा आणि 2-मेगापिक्सल स्पेक्ट्रल सेंसर देण्यात आला आहे. हा Oppo च्या नव्या Lumo इमेज इंजनसह येतो. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सल Sony LYT506 सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo Find X8 Ultra मध्ये शॉर्टकट बटन आहे, जो स्क्रीनशॉटसारख्या फंक्शन्ससाठी वापरला जाऊ शकतो. Find X8 Pro प्रमाणेच, यामध्ये Quick बटन देखील आहे, जो डबल टॅपने कॅमेरा ओपन होतो.

BGMI बनवणाऱ्या कंपनीवर मोठा आरोप! युजर्सचा डेटा विकल्याचा केला जातोय दावा, नेमकं काय आहे प्रकरण?

बॅटरी

फोनमध्ये 6,100mAh बॅटरी देण्यात आला आहे, जी 50W वायरलेस चार्जिंग,सह 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

कनेक्टिविटी फीचर्स

कनेक्टिविटी फीचर्समध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth, NFC आणि IR रिमोट कंट्रोल यांचा समावेश आहे. स्मार्टफोन IP68 + IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस रेटिंग आणि SGS फाइव-स्टार ड्रॉप रेजिस्टेंस सर्टिफिकेशनने सुसज्ज आहे. फोनमध्ये अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेंसर आणि 0916T हॅप्टिक मोटर आहे.

Web Title: Oppo find x8 ultra launched know about specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
4

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.