Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

OPPO Smartphone Price Hike: स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? थांबा आधी ही बातमी वाचा. ओप्पोने पुन्हा एकदा ग्राहकांना झटका देत स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मेमरी चिप्सच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 26, 2026 | 11:54 AM
ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! 'हे' लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! 'हे' लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Follow Us
Follow Us:
  • ओप्पोने मेमरी चिप्सच्या कमतरतेमुळे ए 6, ए 6 प्रो आणि एफ 33 या तीन स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत.
  • ओप्पो ए 6 आणि ए 6 प्रोच्या किंमतीत 2,000 रुपयांपर्यंत, तर ओप्पो एफ 33 च्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • नव्या किंमती लागू झाल्याने हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
मेमरी चिप्सच्या कमतरतेचा परिणाम आता हळूहळू सर्वच टेक कंपन्यांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वीच अनेक टेक कंपन्यांनी त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. आता स्मार्टफोन कंपनी OPPO ने देखील मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या 3 स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये ओप्पो ए 6, ओप्पो ए 6 प्रो आण ओप्पो एफ 33 यांचा समावेश आहे. ओप्पोच्या ए-सीरीजमधील ओप्पो ए6 आणि ओप्पो ए 6 प्रो स्मार्टफोनच्या किंमतीत 2 हजार रुपयांपर्यंत आणि ओप्पो एफ 33 स्मार्टफोनच्या किंमतीत 3 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?

ओप्पो ए 6 आणि ए 6 प्रो ची नवीन किंमत

कंपनीने ए 6 सीरीज स्मार्टफोनच्या किंमती दुसऱ्यांदा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ओप्पो ए 6 5G स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटची किंमत सुमारे 2 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. स्मार्टफोनचे 4GB + 128GB व्हेरिअंट 17,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. पहिल्यांदा किंमती वाढवल्यानंतर या डिव्हाईसची किंमत 21,999 रुपये झाली होताी. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी 23,999 रुपये मोजावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – OPPO)

6GB + 128GB व्हेरिअंट 19,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. कंपनीने यापूर्वी या डिव्हाईसची किंमत 23,999 रुपयांपर्यंत वाढवली होती. मात्र आता हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 25,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच 21,999 रुपये रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेले 6GB + 256GB व्हेरिअंट आता 27,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. यापूर्वी या डिव्हाईसची किंमत 25,999 रुपयांपर्यंत वाढवली होती.

ओप्पो ए 6 5G स्मार्टफोन व्हेरिअंट लाँच किंमत पहिल्यांदा वाढवलेली किंमत दुसऱ्यांदा वाढवलेली किंमत
4GB + 128GB 17,999 रुपये 21,999 रुपये 23,999 रुपये
6GB + 128GB 19,999 रुपये 23,999 रुपये 25,999 रुपये
6GB + 256GB 21,999 रुपये 25,999 रुपये 27,999 रुपये

कंपनीने ओप्पो ए 6 प्रो 5G स्मार्टफोनच्या किंमतीत देखील 2 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 8GB + 128GB व्हेरिअंट 21,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. पहिल्यांदा किंमत वाढवल्यानंतर या डिव्हाईसची किंमत 26,999 रुपये झाली होताी. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी 28,999 रुपये मोजावे लागणार आहेत. 8GB + 256GB व्हेरिअंट 23,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. कंपनीने यापूर्वी या डिव्हाईसची किंमत 29,999 रुपयांपर्यंत वाढवली होती. मात्र आता हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 31,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

ओप्पो ए 6 प्रो 5G स्मार्टफोन व्हेरिअंट लाँच किंमत पहिल्यांदा वाढवलेली किंमत दुसऱ्यांदा वाढवलेली किंमत
8GB + 128GB 21,999 रुपये 26,999 रुपये 28,999 रुपये
8GB + 256GB 23,999 रुपये 29,999 रुपये 31,999 रुपये

Tech Tips: पावसात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स; नाहीतर होईल हजारोंचं नुकसान

ओप्पो एफ 33 5G ची नवीन किंमत

कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमत 3 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. स्मार्टफोनचे 6GB + 128GB व्हेरिअंट 31,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 34,999 रुपये खर्च करावे लागणार आहे. 34,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेले 8GB + 128GB व्हेरिअंट आता 36,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. 8GB + 256GB व्हेरिअंट 37,999 रुपयांत लाँच केले होते. आता याची किंमत 39,999 रुपये झाली आहे.

ओप्पो एफ 33 5G स्मार्टफोन व्हेरिअंट लाँच किंमत वाढवलेली किंमत
6GB + 128GB 31,999 रुपये 34,999 रुपये
8GB + 128GB 34,999 रुपये 36,999 रुपये
8GB + 256GB 37,999 रुपये 39,999 रुपये

Web Title: Oppo has increased these three smartphone prices now users have to pay more money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
1

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
2

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
3

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
4

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.