Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Oppo Smartphone Price Hike: ओप्पोने भारतात त्यांच्या काही स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. स्मार्टफोन्सच्या नवीन किंमती जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2026 | 09:29 AM
Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Follow Us
Follow Us:
  • चार Oppo स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ
  • नवीन किंमती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लागू
  • स्मार्टफोन्सच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांना मोठा धक्का
टेक कंपनी Oppo ने भारतातील ग्राहकांना झटका देत त्यांच्या चार स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये Reno 16c, A6 5G, A6x 5G आणि A6c यांचा समावेश आहे. नवीन किंमती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिसत आहेत. कंपनीने स्मार्टफोनच्या किंमतीत 1 ते 4 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. अद्याप कंपनीने अधिकृतपणे याबाबत घोषणा केली नसली तरी देखील वेबसाईटवर नवीन किंमती दिसू लागल्या आहेत.

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

ओप्पो स्मार्टफोन्सच्या नवीन किंमतींबाबत एक टिप्स्टरने माहिती शेअर केली आहे. रेनो 16 सी आणि ए 6 5G च्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे, तर A6c च्या दोन्ही व्हेरिअंट्समध्ये 1 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. स्मार्टफोन्सच्या सततच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने भारतात Oppo Reno 16c च्या किंमतीत 4 हजार रुपयांपर्यंत वाढ केली असल्याचे सांगितलं जात आहे.  (फोटो सौजन्य: Oppo) 

ओप्पो रेनो 16 सी

ओप्पो रेनो 16 सी च्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 52,999 रुपये झाली आहे. तर या व्हेरिअंटची किंमत यापूर्वी 49,999 रुपये होती. तसेच, स्मार्टफोनचे 8GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 53,999 रुपयांऐवजी 57,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत आता 59,999 रुपयांऐवजी 62,999 रुपये झाली आहे.

ओप्पो ए 6 5G

ओप्पो ए 6 5G स्मार्टफोनच्या 3 व्हेरिअंट्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपयांऐवजी 29,999 रुपये झाली आहे. तर 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये झाली आहे. 6GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 31,999 रुपयांऐवजी 35,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

ओप्पो ए 6 एक्स 5G

ओप्पो ए 6 एक्स 5G चे 4GB + 64GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 18,999 रुपयांऐवजी 19,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 4GB + 128GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 21,999 रुपयांऐवजी 23,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये झाली आहे. ही किंमत पूर्वी 24,999 रुपये होती.

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत

ओप्पो ए 6 सी

ओप्पो ए 6 सी च्या दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत 1 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये झाली आहे.

Web Title: Oppo increase price of these smartphones now users have to pay more money tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.