Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात सुरु झाली Oppo च्या या स्मार्टफोनची सेल, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आजच करा खरेदी! फीचर्सही आहेत दमदार

Oppo K13x 5G: तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतात Oppo च्या नवीन स्मार्टफोनची सेल सुरु झाली आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2025 | 12:30 PM
भारतात सुरु झाली Oppo च्या या स्मार्टफोनची सेल, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आजच करा खरेदी! फीचर्सही आहेत दमदार

भारतात सुरु झाली Oppo च्या या स्मार्टफोनची सेल, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आजच करा खरेदी! फीचर्सही आहेत दमदार

Follow Us
Close
Follow Us:

Oppo K13x 5G स्मार्टफोनची सेल भारतात सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन 23 जून रोजी लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजेच हा स्मार्टफोन 360-डिग्री डॅमेज-प्रूफ आर्मर बॉडी आणि एन्हांस ड्यूरेबिलिटीसाठी MIL-STD 810-H सर्टिफिकेशनसह लाँच करण्यात आला आहे.

गेमर्सची मज्जाच मजा! अनोख्या फीचर्ससह Redmi चा नवा स्मार्टफोन लाँच, Shield Glass प्रोटेक्शनसह मिळणार 100W चार्जिंग सपोर्ट

Oppo K13x 5G हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) बेस्ड फीचर्स सपोर्टसह येतो. Oppo K13x 5G स्मार्टफोन ऑफर्ससह ऑनलाईन आणि ऑफलाइन रिटेल चॅनल्सद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या खरेदीवर कोणत्या बँक ऑफर्स उपलब्ध आहेत, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Oppo K13x 5G ची भारतात किंमत आणि उपलब्धता

Oppo K13x 5G ची भारतात किंमत 4GB रॅम+128GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी 11,999 रुपयांपासून सुरु होते. या स्मार्टफोनचे 6GB आणि 8GB रॅम व्हेरिअंट विक्रीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही रॅम व्हेरिअंट 128GB स्टोरेजसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. 6GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आणि 8GB व्हेरिअंट 14,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन मिडनाइट वायलेट आणि सनसेट पीच कलर ऑप्शन्समध्ये ऑफर करण्यात आला आहे. स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि ऑफिशियल Oppo India स्टोरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे.

निवडक ऑफर्ससह 6GB आणि 8GB रॅम व्हेरिअंटवर अनुक्रमे 1,000 रुपये आणि 2,000 रुपये डिस्काऊंट उपलब्ध आहे. या ऑफर्समुळे Oppo K13x 5G ची किंमत अनुक्रमे 10,999 रुपये, 11,999 रुपये आणि 12,999 रुपये होईल. ग्राहक 1000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि तीन महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय पर्याय निवडू शकतात.

Oppo K13x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डुअल SIM (नॅनो + नॅनो) सपोर्ट वाला Oppo K13x 5G स्मार्टफोन Android 15 बेस्ड ColorOS 15 वर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 6.67-इंच HD+ (720 x 1,604 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आहे. डिस्प्ले स्प्लॅश टच आणि ग्लोव टच टेक्नोलॉजीला देखील सपोर्ट करतात. Oppo K13x 5G 6nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. Oppo ने फोनला Gemini, AI समरी, AI रिकॉर्डर आणि AI Studio सारखे अनेक AI-बेस्ड फीचर्सने सुसज्ज आहे.

Elon Musk Birthday: अब्जावधी डॉलर्सच्या मालकाची कहाणी! अशी केली होती करिअरची सुरुवात… ती एक चूक पडली महागात

फोटोग्राफीसाठी Oppo K13x 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट देण्यात आले आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेंसर यांचा समावेश आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे.

Oppo K13x 5G च्या कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, Wi-Fi, Bluetooth 5.4, NFC, GPS, 3.5mm ऑडियो जॅक, आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रवेशाविरुद्ध IP65-रेटेड बिल्ड आहे. यासोबतच हा फोन MIL-STD 810-H मिलिट्री-ग्रेड सर्टिफिकेशनसह येतो. याशिवाय ड्यूरेबिलिटीसाठी बायोमिमेटिक स्पंज शॉक एब्जॉर्प्शन सिस्टम देखील यामध्ये देण्यात आली आहे. Oppo K13x 5G मध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Oppo k13x 5g smartphone sell started in india buy this smartphone with offers and discounts tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Human Washing Machine: आता आंघोळ नाही, तर स्वतःला काढा धुऊन! जपानने बनवली माणसं धुण्यासाठी वॉशिंग मशीन
1

Human Washing Machine: आता आंघोळ नाही, तर स्वतःला काढा धुऊन! जपानने बनवली माणसं धुण्यासाठी वॉशिंग मशीन

Jio च्या दोन प्लान्समध्ये सर्व काही Free! Netflix, कॉलिंग डेटा मिळणार एकत्र, जाणून घ्या
2

Jio च्या दोन प्लान्समध्ये सर्व काही Free! Netflix, कॉलिंग डेटा मिळणार एकत्र, जाणून घ्या

Vivo V60 vs OnePlus Nord 5: कोण गाजवणार मार्केट आणि कोण करणार स्मार्टफोन युजर्सच्या मनावर राज्य? जाणून घ्या कोण आहे खरा बादशाह
3

Vivo V60 vs OnePlus Nord 5: कोण गाजवणार मार्केट आणि कोण करणार स्मार्टफोन युजर्सच्या मनावर राज्य? जाणून घ्या कोण आहे खरा बादशाह

स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! पावरफुल फीचर्ससह लाँच झाला स्वस्त 5G फोन, 7,000mAh बॅटरीने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! पावरफुल फीचर्ससह लाँच झाला स्वस्त 5G फोन, 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.