Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टाईल आणि किंमतीचा परफेक्ट कॉम्बो! Oppo ने गुपचूप लाँच केला 6,500mAh बॅटरीवाला स्वस्त 5G फोन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचा

Oppo A6s 5G Launched: कंपनीने मिड रेंज आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या य नवीन स्मार्टफोनची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 20, 2026 | 01:11 PM
स्टाईल आणि किंमतीचा परफेक्ट कॉम्बो! Oppo ने गुपचूप लाँच केला 6,500mAh बॅटरीवाला स्वस्त 5G फोन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचा

स्टाईल आणि किंमतीचा परफेक्ट कॉम्बो! Oppo ने गुपचूप लाँच केला 6,500mAh बॅटरीवाला स्वस्त 5G फोन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचा

Follow Us
Close
Follow Us:
  • Oppo A6s 5G स्मार्टफोन दोन रॅम+ स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
  • डिव्हाईस ऑरोरा गोल्ड आणि प्लम पर्पल या रंगात खरेदीसाठी उपलब्ध
  • Oppo A6s 5G मध्ये ColorOS 15 सह मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट
Oppo Smartphone Launched: स्मार्टफोन कंपनी ओप्पोने भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. ओप्पोचा नवीन 5G फोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Oppo A6s 5G असे आहे. कंपनीने दोन वेगवेगळ्या रंगात आणि दोन रॅम+ स्टोरेज व्हेरिअंटमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी यामधील फीचर्स तगडे आणि दमदार आहेत. या डिव्हाईसमध्ये पावरफुल मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट पाहायला मिळत आहे.

Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी

Oppo A6s 5G ची भारतात किंमत आणि उपलब्धता

मिळालेल्या माहितीनुसार, ओप्पो कंपनीचा नवीन Oppo A6s 5G स्मार्टफोन दोन रॅम+ स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपयांपासून सुरु होते आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज या व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस ऑरोरा गोल्ड आणि प्लम पर्पल या रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. यास्मार्टफोनच्या खरेदीवर 1 हजार रुपयांचे इंस्टेंट कॅशबॅक देखील ऑफर केले जाणार आहे. कंपनी एसबीआय कार्ड्स, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, बीओबी कार्ड्स, येस बँक, फेडरल बँक, डीबीएस आणि इतर बँकांच्या क्रेडिट कार्डवर 3 महिन्यांची नो कॉस्ट ईएमआय सुविधा देखील देत आहे. हे नवीन डिव्हाइस ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.  (फोटो सौजन्य – Oppo ) 

Oppo A6s 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

ओप्पोने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Oppo A6s 5G मध्ये ColorOS 15 सह मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. गेमिंग एक्सपीरियंस अधिक चांगला व्हावा यासाठी या स्मार्टफोनमध्ये एआई गेमबूस्ट फीचर आणि हेवी टास्क कमी नेटवर्क असलेल्या ठिकाणी अधिक चांगली कनेक्टिविटी मिळावी, यासाठी AI LinkBoost 3.0 फीचर देखील देण्यात आले आहे.

BGMI 4.3 Update: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात रोलआऊट झाले नवे अपडेट, APK डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Oppo A6s 5G चे कॅमेरा फीचर्स आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी ओप्पोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सेलचा कॅमेरा समाविष्ट आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ओप्पोच्या या डिव्हाईसमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. असा दावा करण्यात आला आहे की, बॅटरी एकूण 882.1 तासांपर्यंतचा स्टँडबाय टाईम मिळतो, तर व्हिडिओ प्लेबॅक टाईम 22.4 तासांपर्यंत असू शकतो.

Web Title: Oppo new smartphone launched in india price and specifications are amazing know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी
1

Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी

दरमहिना केवळ 479 रुपये भरा आणि घरी घेऊन या ब्रँड न्यू Oppo K14x 5G.. .6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
2

दरमहिना केवळ 479 रुपये भरा आणि घरी घेऊन या ब्रँड न्यू Oppo K14x 5G.. .6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

स्मार्टफोन मार्केट पुन्हा तापलं! लाँच होताच सुरु झाली Poco X8 Pro सीरीजची चर्चा, तगडे फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत
3

स्मार्टफोन मार्केट पुन्हा तापलं! लाँच होताच सुरु झाली Poco X8 Pro सीरीजची चर्चा, तगडे फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत

Vivo चा बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! 7200mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत तुमच्या खिशाला पवरडणारी
4

Vivo चा बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! 7200mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत तुमच्या खिशाला पवरडणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.