Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

OPPO Pad 5 Pro Launched: ओप्पोने एक नवीन टॅब्लेट लाँच करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या डिव्हाईसमध्ये पावरफुल फीचर्स देण्यात आले आहे. हे डिव्हाईस कंपनीने प्रिमियम प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 27, 2026 | 10:01 AM
OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो पॅड 5 प्रो मध्ये 13.2-इंच 3.4K 144Hz डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरसारखे प्रिमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
  • या टॅब्लेटची सुरुवातीची किंमत सुमारे ₹58,920 असून विविध रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये तो उपलब्ध आहे.
  • 67W फास्ट चार्जिंगसह 13,380mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 8 स्पीकर्ससारख्या फीचर्समुळे हा टॅब्लेट पॉवरफुल परफॉर्मन्स देतो.
ओप्पोने त्यांच्या एका ईव्हेंटदरम्यान लेटेस्ट टॅब्लेट लाँच केले आहे. हे नवीन टॅब्लेट कंपनीने OPPO Pad 5 Pro या नावाने सादर केलं आहे. हे नवीन टॅब्लेट कंपनीच्या टॅब्लेट श्रेणीमध्ये अनेक मोठे अपग्रेड्स घेऊन आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या टॅब्लेटमध्ये उच्च-रिझोल्यूशन 13.2 -इंचाचा डिस्प्ले आणि इतर अनेक प्रभावी फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच टॅब्लेटमध्ये मोठी बॅटरी आणि लेटेस्ट जेनरेशनचा पावरफुल प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. कंपनीने त्यांचे नवीन डिव्हाईस प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 58,920 रुपये आहे.

Free Fire MAX: गेममध्ये रँक वाढत नाहीये? या सामान्य चुकांमुळे होतो मोठा परिणाम, आत्ताच बदला तुमची स्ट्रॅटेजी!

ओप्पो पॅड 5 प्रो ची किंमत आणि उपलब्धता

टॅब्लेटच्या 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4299 युआन म्हणजेच सुमारे 58,920 रुपये आहे. टॅब्लेटच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4499 युआन म्हणजेच सुमारे 61,670 रुपये आहे. टॅब्लेटच्या 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 4999 युआन म्हणजेच सुमारे 68,530 रुपये आहे. टॅब्लेटच्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 5499 युआन म्हणजेच सुमारे 75,370 रुपये आहे. ओप्पो पॅड 5 प्रोची विक्री चीनमध्ये सुरु झाली आहे. भारतात कंपनी 30 एप्रिल रोजी ‘वनप्लस पॅड 4’ या नावाने लाँच करेल.  (फोटो सौजन्य – OPPO)

ओप्पो पॅड 5 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओप्पोने लाँच केलेल्या नव्या टॅब्लेटमध्ये 13.2-इंच 3.4K 144Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच, टॅब्लेटमध्ये 315 पीपीआय, डॉल्बी व्हिजन, 1000 निट्सपर्यंत एचबीएम ब्राइटनेस आणि 540Hz पर्यंत टच सँपलिंग रेट देखील दिला आहे. कंपनीच्या नव्या टॅब्लेटमध्ये एड्रेनो 840 जीपीयूसह 4.32Hz पर्यंत ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 3nm प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. टॅब्लेटमध्ये 256GB / 512GB यूएफएस 4.1 स्टोरेजसह 8GB / 12GB / 16GB एलपीडीडीआर5एक्स रॅम देखील देण्यात आले आहे.

३६,००० किलोमीटर उंचीवरून रशियाच्या इलेक्ट्रो-एलने टिपली पृथ्वी! अंतराळातून दिसतोय भारत हिरवागार

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, टॅब्लेटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि यूएसबी टाइप-सी ऑडियो, 8 स्पीकर्स, डुअल माइक्रोफोन, हाय-रिस सर्टिफिकेशन देखील देण्यात आले आहे. ओप्पो पॅड 5 प्रो मध्ये 67W सुपरवूक फास्ट चार्जिंगसह 13380 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Oppo pad 5 pro launched in tech event tablet is equipped with big display and powerful battery read price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
2

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
3

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
4

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.