Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI चा मास्टर आणि कॅमेरा किंग… Oppo Reno 14 सिरीज अखेर लाँच, जबरदस्त प्रीमियम फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Oppo Reno 14 Series Launched: Oppo ची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन AI चा मास्टर आणि कॅमेरा किंग आहे. नवीनतम लाइनअपमध्ये पूर्णपणे नवीन डिझाइन देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2025 | 11:39 AM
AI चा मास्टर आणि कॅमेरा किंग... Oppo Reno 14 सिरीज अखेर लाँच, जबरदस्त प्रीमियम फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

AI चा मास्टर आणि कॅमेरा किंग... Oppo Reno 14 सिरीज अखेर लाँच, जबरदस्त प्रीमियम फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:

Oppo ने नवीन स्मार्टफोन सिरीज Oppo Reno 14 लाँच केली आहे. या सिरीजमध्ये Oppo Reno 14 आणि Oppo Reno 14 Pro हे दोन्ही स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. लेटेस्ट लाइनअपमध्ये ऑल न्यू डिझाईन, दमदार परफॉर्मंस, मोठी बॅटरी आणि कमाल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक मोठे अपग्रेड देण्यात आले आहेत. दोन्ही फोन सारख्या डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. मात्र यामध्ये फीचर्स वेगळे आहेत.

चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाल, AI टूलवर…

Oppo Reno 14 आणि Reno 14 Pro ची किंमत

भारतात Oppo Reno 14 चा बेस व्हेरिअंट 8GB रॅम+ 256GB ची किंमत 37,999 रुपये आणि 12GB रॅम+ 256GB व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर Reno 14 Pro च्या 12GB रॅम + 256GB व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 54,999 रुपये आहे. दोन्ही डिव्हाईस 8 जुलैपासून अ‍ॅमेझॉन, विजय सेल्स आणि दूसऱ्या प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X)

Introducing the #OPPOReno14Series in all its stunning shades.
✨ Pearl White – effortlessly elegant across both models
🌫️ Titanium Grey – made exclusively for the Reno14 Pro
🌿 Forest Green – bold and refreshing on the Reno14#AIPortraitCamera #TravelWithReno pic.twitter.com/dlcXTXCLUL

— OPPO India (@OPPOIndia) July 3, 2025

Oppo Reno 14 आणि Reno 14 Pro चे खास फीचर्स

डिस्प्ले

या स्मार्टफोनची डिझाईन चीनमध्ये लाँच झालेल्या स्मार्टफोनसारखी आहे. रेनो 14 मध्ये 6.59-इंचाचा फ्लॅट OLED डिस्प्ले आणि प्रो व्हेरिअंटमध्ये 6.83-इंच पॅनल देण्यात आला आहे. दोन्ही फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतात. दोन्ही डिव्हाईस सूर्यप्रकाशातही खूप चांगल्या प्रकारे दिसतील कारण कंपनीचा दावा आहे की या डिव्हाईसला 1,200nits एचबीएम ब्राइटनेस देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या सुरक्षिततेसाठी, कंपनीने त्यात त्यांच्या इन-हाऊस क्रिस्टल शील्ड ग्लासचा वापर केला आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये तुम्हाला स्प्लॅश टच आणि ग्लोव्ह मोड देखील मिळेल.

पावरफुल चिपसेट आणि 1TB पर्यंत स्टोरेज

रेनो 14 मध्ये मीडियाटेक 8350 चिपसेट देण्यात आला आहे. प्रो मॉडलमध्ये पावरफुल मीडियाटेक 8450 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे.

AI-पावर्ड फीचर्स

ओप्पोने त्यांच्या रेनो 14 सीरीजमध्ये कमालचे AI-पावर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. जबरदस्त फोटो आणि व्हिडीओ क्वालिटीसाठी AI परफेक्ट शॉट, AI स्टाइल ट्रांसफर, AI एडिटर 2.0 आणि AI रीकंपोजसारखे अनेक टूल्स यामध्ये देण्यात आले आहेत. यासोबतच डिव्हाईसमध्ये AI लाईव्ह फोटो 2.0 आणि व्हॉईस एन्हांसर देखील मिळणार आहे. ज्यामुळे कॉल किंवा रिकॉर्डिंगदरम्यान ऑडियो क्लियर ऐकू येणार आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

रेनो 14 प्रोमध्ये प्रीमियम कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये चार 50-मेगापिक्सल कॅमेरा आहे. डिव्हाईस OIS सपोर्टसह 50MP OV50E प्रायमरी कॅमेरा, 3.5x ऑप्टिकल झूमसह 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड शूटर आणि पोर्ट्रेट किंवा एक्स्ट्रा डेप्थसाठी 50MP OV50D सेंसर देखील आहे.

या 23 नव्या शहरांत सुरु झाली Vi ची 5G सर्विस, एक क्लिकवर वाचा प्रीपेड प्लॅन्सची किंमत

रेगुलर रेनो 14 मध्ये OIS सह 50MP Sony IMX882 प्रायमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP टेलीफोटो कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी दोन्ही डिव्हाईसमध्ये 50MP JN5 फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेनो 14 मध्ये 80W फास्ट वायर्ड चार्जिंगसह 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Oppo reno 14 series launched know about the specifications features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
2

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
3

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…
4

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.