Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Oppo Reno 16t Launched: मिड -रेंज प्राईज सेगमेंटमध्ये ओप्पोने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये मोठी बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2026 | 01:32 PM
प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • नवीन ओप्पो रेनो 16 टी चीनमध्ये लाँच
  • स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 3,699 युआन म्हणजेच सुमारे 52,819 रुपये
  • स्मार्टफोन 6.32-इंच फ्लॅक्सीबल अमोलेड डिस्प्लेने सुसज्ज
Oppo Smartphone Launched:  टेक कंपनी ओप्पोने होम मार्केट चीनमध्ये एक नवा मिड-रेंज सेगमेंट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन Oppo Reno 16t या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन फॅशन फोकस डिझाईनसह मोठी बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे.

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

ओप्पो रेनो 16 टी ची किंमत

ओप्पो रेनो 16 टी चीनमध्ये 12 जीबी रॅम+256जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम+512 जीबी स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 3,699 युआन म्हणजेच सुमारे 52,819 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन हार्टबीट, गॅलेक्सी पर्पल आणि मूनलाइट ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ओप्पो रेनो 16 टी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या नव्या ओप्पो रेनो 16 टी स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच फ्लॅक्सीबल अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 2640×1216 पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz आणि पिक्सेल डेनसिटी 460 पीपीआय आहे, जी 1.07 बिलियन कलर सपोर्टसह येते. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1800 निट्स आहे. याचा टच सँपलिंग रेट 240Hz आहे.

चिपसेट

ओप्पोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफनमध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 8550 सुपर चिपसेट दिला आहे. हा फोन 12GB चे एलपीडीडीआर5एक्स/एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 80W सुपरवूक आणि 80W यूएफसीएस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6700mAh बॅटरी दिली आहे.

कॅमेरा

नव्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो ओआईएसला सपोर्ट करतो. यासोबतच हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा टेलफोटो कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. हा कॅमेरा सेटअप 3.5x पर्यंत ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. हा फोन डुअल व्यू वीडियो रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

कनेक्टिविटी फीचर्स

कनेक्टिविटीसाठी नव्या स्मार्टफोनमध्ये वायफाय 6, ब्लूटूथ, एनएफसी दिले आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट, यूएसबी टाइप सी आणि डुअल सिम सपोर्ट देखील मिळणार आहे. या फोनमध्ये एआय फीचर्ससाठी एक वेगळे बटन देखील दिले आहे. ओप्पो स्मार्टफोन फोन IP68 / IP69K रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.

Web Title: Oppo reno 16t launched in china in mid range price segment read features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
1

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
2

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर
3

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
4

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.