Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी

Garena Free Max Redeem Codes For 23 November 2025: फ्री फायर मॅक्समध्ये Patamon Has You Covered नावाचा एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना इतर रिवॉर्ड्स गोल्ड कॉइन जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 23, 2025 | 09:46 AM
Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी

Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी

Follow Us
Close
Follow Us:
  • Patamon Has You Covered ईव्हेंट झाला सुरु
  • 1000 गोल्ड कॉईन अनलॉक करण्याची सुवर्णसंधी
  • ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्स आणि DIGIMON यांच्यात झालेल्या भागिदारीनंतर आता गेममध्ये अनेक ईव्हेंट लाईव्ह झाले आहेत. यातीलच एका ईव्हेंटबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ईव्हेंटचं नाव Patamon Has You Covered असं आहे. हा आतापर्यंतचा सर्वात वेगळा ईव्हेंट असणार आहे. कारण या ईव्हेंटध्ये प्लेअर्सना गोल्ड कॉइन जिंकण्याची संधी मिळणार आहे.

Instagram Update: नव्या क्रिएटर्सच्या अडचणी वाढणार! इंस्टाग्राम पोस्ट आणि रील्सवरील हॅशटॅग्सवर येणार मर्यादा, जाणून घ्या

प्लेअर्स फ्रीमध्ये हे गोल्ड कॉईन क्लेम करू शकणार आहेत. यासोबतच प्लेअर्सना वेपन लूट क्रेट आणि स्पेशल थीम्ड हेड वेयर देखील जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व गेमिंग आयटम्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करण्याची गरज नाही. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या या ईव्हेंटबाबत आणि एक्सक्लूसिव रिवॉर्डबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – you tube)

Patamon Has You Covered! Event

फ्री फायर मॅक्समध्ये गेमर्ससाठी Patamon Has You Covered! ईव्हेंट जारी करण्यात आला आहे. हा ईव्हेंट 27 नोव्हेंबरपर्यंत गेममध्ये सुरु असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान प्लेअर्स टास्क पूर्ण करून 1000 गोल्ड कॉईन अनलॉक करू शकणार आहेत. यासोबतच Xtreame Adventure वेपन लूट आणि Takeru & Patamon हेड गेयरला अनलॉक करण्याची संधी देखील प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये मिळणार आहे.

हे आहेत रिवॉर्ड्स

  • 1000 गोल्ड
  • एक्सट्रीम एडवेंचर वेपन लूट क्रेट
  • टाकेरू आणि पॅटामोन हेड गियर

टास्क्स

  • खाली दिलेले टास्क पूर्ण केल्यानंतर प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे
  • BR मॅचमध्ये 10 Digitama(s) चा वापर केल्यानंतर 1000 गोल्ड मिळणार आहे.
  • BR मॅचमध्ये 20 Digitama(s) चा वापर केल्यानंतर Xtreame Adventure वेपन लूट क्रेट जिंकण्याची संधी मिळणार आहे
  • फ्री फायर मॅक्समध्ये 30 Digitama(s) चा वापर केल्यानंतर Takeru & Patamon हेड गेयर मिळणार आहे.

ईव्हेंट का रिलीज केला ?

Patamon Has You Covered! हा ईव्हेंट Free Fire Max आणि DIGIMON यांच्या भागिदारीत लाँच करण्यात आला आहे. या रोमांचक गेमिंग इव्हेंटमध्ये डिजीमॉन-थीम असलेल्या वस्तू उपलब्ध आहेत ज्या गेममध्ये डायमंडची आवश्यकता नसताना वापरता येतात. गेम डेव्हलपर गॅरेना मानतात की अशा प्रकारचे इव्हेंट विशेषतः गेमर्ससाठी डिझाइन केलेले आहेत. यामुळे प्लेयर्सना प्रीमियम वस्तू मोफत मिळण्याची पूर्ण संधी मिळते.

Airdrop Feature: आता अँड्रॉईड यूजर्सनाही मिळणार आयफोनचे ‘हे’ फीचर, फाईल शेअर करणं होणार आणखी सोपं

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • WOPLMFJ4NTDHR3V
  • 4PAS6TQ87CXMLNV
  • NRD8L6Y7M4E29U1
  • CT6P42J7GRH50Y8
  • YW2B64F7V8DHJM5
  • VQRB39SHXW10IM8
  • CT6P42J7GRH50Y8
  • YW2B64F7V8DHJM5
  • VQRB39SHXW10IM8

Web Title: Patamon has you covered event started in free fire max players will get chance to win gold coin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका
1

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा
2

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
3

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का
4

Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.