Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’

PhonePe Partnership With OpenAI: तुम्ही देखील सतत ऑनलाईन पेमेंटचा वापर करता का? तुम्ही देखील PhonePe युजर आहात का, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. PhonePe ने OpenAI सोबत केली भागिदारी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2025 | 02:06 PM
UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’

UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’

Follow Us
Close
Follow Us:
  • PhonePe ने OpenAI सोबत केली भागिदारी
  • खरेदी करताना युजर्सना मिळणार AI ची मदत
  • युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार

ऑनलाईन पेमेंट सर्विस PhonePe ने त्यांच्या युजर्ससाठी एक खास घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत PhonePe आणि OpenAI च्या भागिदारीची घोषणा केली आहे. PhonePe ने भारतातील त्यांच्या युजर्सना चॅटजीपीटीच्या सुविधा मिळाव्यात यासाठी OpenAI सह भागिदारी केल्याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टच्या मालकीचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्लॅटफॉर्म सॅन फ्रान्सिस्कोस्थित या आर्टिफशियल इंटेलिजेंस दिग्गजच्या तंत्रज्ञानाला त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये इंटिग्रेट करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…

या भागिदारीबाबत अधिक माहिती देत PhonePe ने सांगितलं आहे की, कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. याशिवाय खरेदी करताना युजर्सना अधिक चांगले आणि विचार करून निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या भागिदारीमुळे फोनपे युजर्सना फोनपे कंज्यूमर्स अ‍ॅप आणि फोनपे फॉर बिजनेस अ‍ॅपद्वारे थेट चॅटजीपीटीच्या अ‍ॅडवांस्ड एआई सर्विसचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.(फोटो सौजन्य – Pinterest) 

फोनपेवर चॅटजीपीटी-बेस्ड एक्सपीरिएंस मिळणार

तथापी, संपूर्ण चॅटबॉट इंटरफेस फोनपेचे कंज्यूमर अ‍ॅप आणि फोनपे फॉर बिजनेस अ‍ॅपद्वारे अ‍ॅक्सेस केले जाऊ शकणार नाही. मात्र तरी देखील युजर्सना पूर्ण प्लॅटफॉर्मवर चॅटजीपीटी-बेस्ड एक्सपीरिएंस मिळणार आहे. पोस्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, AI असिस्टेंट यूजर्सना त्यांच्या पुढील प्रवासाचे नियोजन करण्यापासून ते शॉपिंग करण्यापर्यंत रोजच्या कामांसंबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी मदत करणार आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही पहिली पेमेंट नाही ज्यांनी AI दिग्गजसोबत भागिदारी केल्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये रेजरपेने घोषणा केली होती की, त्यांनी चॅटजीपीटीवर एजेंटिक AI-आधारित यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारात आणण्यासाठी ओपनएआई आणि भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI) सोबत भागिदारी केली होती.

फोनपे आणि ओपनएआईने केली स्ट्रेटेजिक पार्टनरशिप

एका प्रेस रिलीजमध्ये फोनपेने या AI दिग्गजसह सहकार्याची घोषणा केली आणि सांगितलं की, या निर्णयाचा उद्देश देशात चॅटजीपीटीचा आपलेपणा वाढवणं आणि यासोबतच ‘परस्पर व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन देणे’ असा आहे. या करारांतर्गत, UPI प्लॅटफॉर्म अनेक वेगवेगळ्या कामांमध्ये युजर्सच्या मदतीसाठी चॅटजीपीटीच्या सुविधा इंटीग्रेट करणार आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

ओपनएआईने साजरा केला आनंद

ओपनएआयचे आंतरराष्ट्रीय धोरण प्रमुख ऑलिव्हर जे यांनी सांगितलं आहे की, “देशभरातील लोकांसाठी एआय अधिक सुलभ करण्याच्या आमच्या ध्येयात फोनपे सोबतचा आमचा सहयोग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारत नाविन्यतेचे एक जागतिक केंद्र आहे आणि फोनपेला देशाच्या फॅब्रिक आणि त्याच्या यूजर्स आधाराची सखोल समज असल्याने ते एक आदर्श पार्टनर बनते.” ओलिवर जे यांनी असं देखील सांगितलं आहे की, ही भागीदारी भारतातील यूजर्सना एआयचे अफाट मूल्य दाखवून देईल, याच्या मदतीने लाखो ग्राहकांना त्यांचे दैनंदिन जीवन सुधारण्यास मदत होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: PhonePe वर UPI ID कशी तयार करायची?

    Ans: अॅपमध्ये बँक खाते लिंक करून, MPIN सेट केल्यानंतर आपोआप UPI ID तयार होते.

  • Que: PhonePe मध्ये पैसे ट्रान्सफर कसे करायचे?

    Ans: UPI ID, QR कोड, मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट डिटेल्स वापरून पैसे तत्काळ पाठवू शकता.

  • Que: पेमेंट फेल झाल्यास पैसे परत कधी येतात?

    Ans: साधारणपणे 24–48 तासात पैसे परत येतात.

Web Title: Phonepe made partnership with openai now upi payment will be more easy with ai tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • chatgpt
  • online payment
  • openai

संबंधित बातम्या

ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली
1

ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.