Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

Garena Free Fire Max Redeem Codes For 2 January 2026: फ्री फायर मॅक्समध्ये नवीन वर्षानिमित्ताने एक धमाकेदार ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक मजेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 02, 2026 | 08:42 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

Follow Us
Follow Us:
  • Free Fire Max खेळाडूंना मोठी खुशखबर!
  • अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस
  • फ्री फायरच्या नव्या ऑफरने यूजर्स झाले आनंदी
फ्री फायर मॅक्समध्ये बुयाह पास प्रिमियम प्लस अतिशय कमी किंमतीत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. रेड मिस्चिफ असं या पासचं नाव आहे. गेममध्ये अलीकडेच सुरु झालेल्या बुयाह पास रिंग ईव्हेंटचा हा एक भाग आहे. या स्पेशल पासद्वारे प्रिमियम बंडलसह लूट बॉक्स, वेपन स्किन, फीमेल बंडल, इमोट आणि एक्सट्रा इमोट स्लॉट फ्रीमध्ये क्लेम करण्याची संधी मिळार आहे. एवढंच नाही हे रिवॉर्ड्स खरेदी केल्यास प्लेअर्सना 20 टक्के डिस्काऊंट देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

बुयाह पास रिंग

फ्री फायर मॅक्समध्ये अ‍ॅक्टिव्ह असलेला बुयाह पास रिंग लक रॉयल इवेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना स्पिन करून बोयाह पास प्रीमियम प्लस क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय प्लेअर्सना बीपी रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

बुयाह पास प्रिमियम प्लस का आहे खास ?

बुयाह पास प्रिमियम प्लस फ्री फायर मॅक्सचा स्पेशल पास आहे, जो खरेदी केल्यास लिटल रेड, बिग बॅड वुफ बंडल, रेड पेटल्स इमोट, गोल्ड बॅज आणि 4 हून अधिक इमोट स्लॉट फ्रीमध्ये मिळणार आहे. 100 लेवल वाल्या प्लेयर्सना खरेदीवर 20 टक्के डिस्काऊंट देखील मिळणार आहे. याशिवाय एलीमिनेशन अनाउंसमेंटची सुविधा मिळणार आहे. याची खरी किंमत 899 डायमंड आहे. मात्र बोयाह पास रिंगमधून हे रिवॉर्ड अगदी स्वस्तात मिळणार आहे.

स्पिन करण्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार ?

बुयाह पास रिंगमध्ये रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. तसेच 5 वेळा स्पिन करण्यासाठी 45 ऐवजी 40 डायमंडचा वापर करावा लागणार आहे.

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स

टोकनऐवजी मिळणार पास

बोयाह पास रिंग इवेंटमध्ये स्पिन करण्याऐवजी टोकन एक्सचेंज करून देखील पास क्लेम करण्याची देखील संधी मिळणार आहे. यासाठी एक्सचेंज सेंटरमध्ये जावे लागणा आहे. जिथे 200 बीपी रिंग टोकनऐवजी बूयाह पास प्रीमियम प्लस मिळणार आहे. 90 टोकन बदलून बोयाह पास प्रीमियम अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.

असं क्लेम करा तुमचं रिवॉर्ड

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टोर सेक्शनमध्ये जा.
  • बोयाह पास रिंग इवेंटवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला रिवार्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FFGYBGD8H1H4
  • FFPLZJUDKPTJ
  • XZJZE25WEFJJ
  • BR43FMAPYEZZ
  • UVX9PYZV54AC
  • FF2VC3DENRF5
  • FFCO8BS5JW2D
  • FFML9KGFS5LM
  • FFPLUJEHBSVB
  • FFAC2YXE6RF2
  • FFICJGW9NKYT
  • XF4SWKCH6KY4
  • FFEV0SQPFDZ9
  • FFPSTXV5FRDM
  • FFX4QKNFSM9Y
  • FFXMTK9QFFX9
  • FFW2Y7NQFV9S
  • FHY645TR2Q34GDR3
  • FYHR56YR56G5R6FT
  • FGJ487XE6GDRT9G3
  • FV1P9C4J7H5F3SBM
  • FB1Z6U8N9A7O5TRS
  • FIYUJUT7UKYFFDSU
  • F7FGYJUR76JUT6HK
  • FFPURTQPFDZ9
  • FFNRWTQPFDZ9
  • FF4MTXQPFDZ9
  • FNYJ8X55GRTHY14G
  • FR6YHR67HY5TRY43
  • FH87KJHG19EMBRF3

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Players can claim booyah pass premium plus in very less price this is the offer tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
1

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
2

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू
3

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स
4

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.