• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Poco M7 Plus 5g Launched In India News In Marathi

पोको एम ७ प्‍लस ५ जी भारतात लाँच,जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

पोको या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने किफायतशीर स्‍मार्टफोन श्रेणीमधील नवीन स्‍मार्टफोन 'पोको एम७ प्‍लस ५जी'च्‍या लाँचची घोषणा केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 14, 2025 | 06:44 PM
पोको एम ७ प्‍लस ५ जी भारतात लाँच,जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

पोको एम ७ प्‍लस ५ जी भारतात लाँच,जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : पोको या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने किफायतशीर स्‍मार्टफोन श्रेणीमधील नवीन स्‍मार्टफोन ‘पोको एम७ प्‍लस ५जी’च्‍या लाँचची घोषणा केली. नॉन-स्‍टॉप मनोरंजन आणि दीर्घकाळपर्यंत कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आलेला एम७ प्‍लस ५जी श्रेणीमध्‍ये अग्रस्‍थानी आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये विशाल ७००० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी आणि १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटचे पाठबळ असलेला ६.९-इंच एफएचडी+ डिस्‍प्‍ले आहे, ज्‍यामुळे हा स्‍मार्टफोन दिवसभरातील मनोरंजनासाठी उत्तम सोबती आहे. या स्‍मार्टफोनची किंमत फक्‍त १२,९९९ रूपये आहे.

पोको एम ७ प्‍लस ५ जी विनासायास मल्‍टीटास्किंगसाठी स्‍नॅपड्रॅगन ६एस जेन ३ सह सर्वोत्तम कार्यक्षमता देतो, तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये जवळपास १६ जीबी टर्बो रॅक आहे. १४४ हर्टझ रिफ्रेश रेटमधील सुलभ स्‍क्रॉलिंग, सर्वोत्तम गेमिंग आणि विनासायास सोशल मीडिया ब्राऊजिंगची खात्री मिळते.

उद्यापासून FASTag Annual Pass होणार सुरु; घरी बसल्या कसे विकत घ्याल? जाणून घ्या

या स्‍मार्टफोनमधील ७००० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी श्रेणीमधील सर्वात मोठी आहे, जी १६०० चार्ज चक्रांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, चार तास स्‍मार्टफोन वापरल्‍यानंतर देखील जवळपास ८० टक्‍के क्षमता कायम ठेवते. १८ वॅट रिव्‍हर्स चार्जिंग असलेला एम७ प्‍लस ५जी पॉवर बँकप्रमाणे दुप्‍पट काम करतो, ज्‍यामुळे फक्‍त फोन नाही तर दिवसभर इतर डिवाईसेसना देखील पॉवर मिळते.

पोको व शाओमी इंडियाचे मुख्‍य व्‍यवसाय अधिकारी संदीप सिंग अरोरा म्‍हणाले, “पोको एम ७ प्‍लस ५ जी सह आमची आधुनिक काळातील मनोरंजनपूर्ण जीवनशैलीसाठी निर्माण करण्‍यात आलेला डिवाईस, तुमच्‍या व्‍यस्‍त कामकाजासाठी अनुकूल असलेला, दीर्घकाळपर्यंत मनोरंजनाचा आनंद देणारा आणि सर्वात मागणीदायी अॅप्‍स असलेला फोन डिझाइन करण्‍याची महत्त्वाकांक्षा होती. श्रेणीमधील सर्वात मोठ्या क्षमतेची बॅटरी, सर्वात मोठा डिस्‍प्‍ले आणि सर्वोच्‍च रिफ्रेश रेट, तसेच दीर्घकाळपर्यंत टिकाऊपणासह एम७ प्‍लस ५जी तुम्‍हाला अधिकाधिक क्षमता देतो; या स्‍मार्टफोनमध्‍ये कार्यक्षमता व मनोरंजनाचे परिपूर्ण संयोजन आहे, जे वापरकर्त्‍यांच्‍या १५ हजार रूपयांच्‍या आतील किंमत श्रेणीबाबत असलेल्‍या अपेक्षांना नव्‍या उंचीवर घेऊन जाते.”

एम ७ प्‍लस ५ जी मध्‍ये २ ओएस जनरेशन्‍स, ४ वर्षांच्‍या सिक्‍युरिटी अपडेट्ससह आयपी६४ धूळरोधक व जलरोधक आणि प्रीमियम ग्रिड डिझाइनसह मॅट फिनिश आहे. हा स्‍टायलिश व टिकाऊ स्‍मार्टफोन आहे. ५० मेगापिक्‍सल एआय रिअर कॅमेरा असलेला एम७ प्‍लस ५जी कोणत्‍याही प्रकाशामध्‍ये सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर होण्‍याची खात्री देतो.

पोको एम७ प्‍लसच्‍या विक्रीला फक्‍त फ्लिपकार्टवर १९ ऑगस्‍ट रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरूवात होईल. या स्‍मार्टफोनची सुरूवातीची किंमत ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १२,९९९ रूपये* आणि ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३,९९९ रूपये* आहे.

लाँच ऑफरचा भाग म्हणून ग्राहक एचडीएफसी, एसबीआय किंवा आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर करत १,००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटचा किंवा डिवाईसवर १,००० रूपयांच्‍या अतिरिक्‍त एक्‍स्‍चेंज बोनसचा लाभ घेऊ शकतात. या मर्यादित कालावधीच्या ऑफर्स पोको एम७ प्‍लसला त्‍याच्‍या श्रेणीमधील सर्वात लक्षवेधक निवड बनवतात, जेथे शक्तिशाली कार्यक्षमता आणि आकर्षक लाँच किंमत एकत्र करण्‍यात आले आहेत. अटी व शर्ती लागू.

पोको एम७ प्‍लस ५जी: खरा एंटरटेनर

• दीर्घकाळपर्यंत मल्‍टीटास्किंगची व मनोरंजनाची खात्री: श्रेणीमधील सर्वात मोठी ७००० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी अनेक तासांपर्यंत स्ट्रिमिंग, गेमिंग व चॅट करण्‍याचा आनंद मिळण्‍याची खात्री देते, जेथे स्‍मार्टफोनचे चार्जिंग संपण्‍याबाबत चिंता करण्‍याची गरज भासत नाही.

• पॉवर शेअर करतो: १८ वॅट रिव्‍हर्स चार्जिंगसह हा स्‍मार्टफोन पॉवर बँकप्रमाणे दुप्‍पट काम करतो, जेथे इतर डिवाईसेसना देखील चार्जिंगसाठी पॉवर देतो.

• सर्वोत्तम व्हिज्‍युअल्‍स: श्रेणीमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच एफएचडी+ डिस्‍प्‍लेसह १४४ हर्टझ रिफ्रेश रेट सहजपणे चित्रपट, क्रीडा व गेम्‍सचा आनंद देतो.

• दीर्घकाळपर्यंत टिकणारी कार्यक्षमता: स्‍नॅपड्रॅगन ६एस जेन ३ च्‍या शक्‍तीसह जवळपास १६ जीबी टर्बो रॅक असलेला एम७ प्‍लस ५जी कार्यक्षमपणे मल्‍टीटास्किंगची हाताळणी करतो.

• दीर्घकाळपर्यंत टिकण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे: २ ओएस जनरेशन्‍स, ४ वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स आणि आयपी६४ संरक्षण पावसात किंवा प्रखर सूर्यप्रकाशामध्‍ये विनाव्‍यत्‍यय मनोरंजनाचा आनंद देतात.

WhatsApp चा नवीन AI फीचर होणार लाँच, मेसेज वेगवेगळ्या टोनमध्ये येणार लिहिता

Web Title: Poco m7 plus 5g launched in india news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • mobile
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

केंद्र सरकारला राष्ट्रपती अन् राज्यपालांवर नको कोणते बंधन; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन वादंग

केंद्र सरकारला राष्ट्रपती अन् राज्यपालांवर नको कोणते बंधन; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन वादंग

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा, ‘या’ बाईक-स्कूटरवर असेल खास डिस्काऊंट; एक्स्टेंडेड वॉरंटी सुद्धा मिळणार

Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा, ‘या’ बाईक-स्कूटरवर असेल खास डिस्काऊंट; एक्स्टेंडेड वॉरंटी सुद्धा मिळणार

Cancer Risk: पुरुषाचा ‘हा’ अवयव गरजेपेक्षा जास्त वाढला तर… 3 कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

Cancer Risk: पुरुषाचा ‘हा’ अवयव गरजेपेक्षा जास्त वाढला तर… 3 कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.