Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन मार्केट पुन्हा तापलं! लाँच होताच सुरु झाली Poco X8 Pro सीरीजची चर्चा, तगडे फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत

Poco Smartphone Launched: Poco X8 Pro 5G मध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच प्रो मॅक्स व्हेरिअंटमध्ये 9,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने ही स्मार्टफोन सिरीज मिड रेंज किंमतीत लाँच केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 18, 2026 | 12:20 PM
स्मार्टफोन मार्केट पुन्हा तापलं! लाँच होताच सुरु झाली Poco X8 Pro सीरीजची चर्चा, तगडे फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत

स्मार्टफोन मार्केट पुन्हा तापलं! लाँच होताच सुरु झाली Poco X8 Pro सीरीजची चर्चा, तगडे फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत

Follow Us
Follow Us:
  • भारतात Poco X8 Pro सीरीज लाँच
  • स्मार्टफोन सिरीजची विक्री भारतात 23 मार्चपासून सुरु होणार
  • पोको एक्स 8 प्रो मॅक्स 5 जी आणि पोको एक्स 8 प्रो 5 जी डुअल सिम स्मार्टफोन
शाओमीचा सब ब्रँड पोकोने भारतात Poco X8 Pro सीरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने भारतात Poco X8 Pro Max 5G, Poco X8 Pro 5G आणि Poco X8 Pro Iron Man Edition लाँच केले आहेत. Poco X सीरीजमधील या स्मार्टफोनची विक्री भारतात लवकरच सुरु होणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या सिरीजमधील स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि इतर माहिती जाणून घेऊया.

गुढीपाडव्याला द्या AI चा खास टच! Google Gemini च्या मदतीने तयार करा तुमचे पारंपारिक फोटो, हे आहेत व्हायरल प्रॉम्प्ट्स

भारत में Poco X8 Pro सीरीजची किंमत आणि उपलब्धता

भारतात पोको एक्स8 प्रो 5 जी च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपयांपासून सुरु होते. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजवाल्या टॉप-एंड व्हेरिअंटची किंमत 32,999 रुपये आहे. पोको एक्स 8 प्रो 5जी आयरन मॅन एडिशन 34,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ही किंमत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे.  (फोटो सौजन्य – X) 

पोको एक्स 8 प्रो मॅक्स 5जी च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आणि 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज या टॉप-एंड व्हेरिअंटची किंमत 43,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतींमध्ये बँक डिस्काऊंट आणि काही ऑफर्स देखील उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय कार्डद्वारे पेमेंट करून ज्याचे फायदे मिळवता येतात. या स्मार्टफोन सिरीजची विक्री भारतात 23 मार्चपासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. पोको एक्स8 प्रो 5G ब्लॅक, ग्रीन आणि व्हाइट कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. पोको एक्स8 प्रो मॅक्स 5G ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Can you hear the box calling? 👀
Unbox POCO X8 Pro Series and meet it in your hand, not just on screen. pic.twitter.com/GfEoVvPv0E
— POCO (@POCOGlobal) March 18, 2026

पोको एक्स 8 प्रो सीरीजचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

पोको एक्स 8 प्रो मॅक्स 5 जी आणि पोको एक्स 8 प्रो 5 जी डुअल सिम स्मार्टफोन आहे, जो शाओमीच्या अँड्रॉई़ड 16-बेस्ड HyperOS 3 वर आधारित आहे. पोको एक्स 8 प्रो मॅक्स 5 जी मध्ये 6.83-इंच 1.5K एमोलेड डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 3,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि 3,840Hz PWM डिमिंग लाईट आहे. पोको एक्स 8 प्रो मध्ये 6.59-इंच एमोलेड स्क्रीन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन देखील तेवढाच पीक रिफ्रेश रेट आणि रेजोल्यूशन स्टँडर्ड ऑफर करतो. टेक कंपनीने दावा केला आहे की, पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग दिले आहे.

पोको एक्स 8 प्रो मॅक्स 5 जीमध्ये 3nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेटसह 12 जीबी एलपीडीडीआर 5 एक्स अल्ट्रा रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी या हँडसेटमध्ये पोको 3 डी आईस लूप कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, ज्याचे हीट डिसिपेशन एरिया 5,800 sq mm आहे. पोको एक्स 8 प्रो मॅक्स 5 जीमध्ये 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर देण्यात आला आहे.

Free Fire Max: गेमर्ससाठी सुरु झाला नवा ईव्हेंट! ट्रेझर चेस्ट आणि गोल्ड रॉयल वाऊचरसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर 5x रॅम आणि 256GB चे UFS 4.1 इंटरनल स्टोरेज देखील मिळणार आहे. जास्त रिसोर्स लागणाऱ्या कामांदरम्यान तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, या हँडसेटमध्ये प्रो मॅक्स मॉडेलप्रमाणेच कूलिंग सिस्टीम आहे, ज्यामध्ये 5,300 चौ.मिमी उष्णता उत्सर्जन क्षेत्र आहे.प्रो मॅक्स मॉडेलमध्ये सिक्योरिटीसाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर पोको एक्स 8 प्रो सिरीजमध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट दिले आहे, जे पिल-शेपवाल्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये आहे. दोन्ही हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे, जो 120-डिग्री फील्ड ऑफ व्यू ऑफर करतो. समोरील बाजूला पोको एक्स 8 प्रो सिरीजमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. पोको एक्स 8 प्रो मॅक्स 5 जीमध्ये 9,000mAh बॅटरी दिली आहे. तर पोको एक्स 8 प्रो 5 जीमध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे. पोकोच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 27W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्ट आहे.

Web Title: Poco x8 pro series launched in india read features and specifications know about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
1

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
3

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
4

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.