Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: कॅमेऱ्यापासून बॅटरीपर्यंत… 32 हजारांच्या रेंजमध्ये कोण आहे खरा किंग? खरेदीपूर्वी ही तुलना वाचा

POCO vs OnePlus: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? पण कोणता पर्याय निवडावा समजत नाही. चिंता करू नको. आता आम्ही तुम्हाला अशा दोन पर्यायांबद्दल सांगणार आहोत, जे मिंडरेंजमध्ये बेस्ट मानले जात आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 22, 2026 | 07:45 PM
POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: कॅमेऱ्यापासून बॅटरीपर्यंत... 32 हजारांच्या रेंजमध्ये कोण आहे खरा किंग? खरेदीपूर्वी ही तुलना वाचा

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: कॅमेऱ्यापासून बॅटरीपर्यंत... 32 हजारांच्या रेंजमध्ये कोण आहे खरा किंग? खरेदीपूर्वी ही तुलना वाचा

Follow Us
Follow Us:
  • 35 हजारांच्या बजेटमध्ये कोणता स्मार्टफोन ठरतो बेस्ट?
  • POCO X8 Pro की OnePlus Nord 5? फीचर्स पाहून ग्राहकांचा गोंधळ वाढला
  • दमदार बॅटरी, जबरदस्त कॅमेरा, प्रीमियम डिस्प्ले! POCO X8 Pro आणि OnePlus Nord 5 मध्ये कोण जिंकणार?
टेक कंपनी पोकोने अलीकडेच भारतात POCO X8 Pro सीरीज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने दमदार हार्डवेयर आणि जबरदस्त फीचर्ससह कंपनीने POCO X8 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनी नेहमीच कमी किंमत आणि जबरदस्त फीचर्स असलेल्या स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. तर दुसरीकडे वनप्लसने अलीकडेच OnePlus Nord 5 स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन देखील त्याच प्राईज रेंजमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी मजबूत पर्याय कोणता आहे, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या फीचर्सची तुलना करून तुम्ही तुमच्यासाठी योग्य डिव्हाईसची निड करू शकतात.

गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: किंमत

पोको एक्स 8 प्रो या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 32,999 रुपये आहे. तर 12GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे आयरॉन मॅन एडीशन देखील लाँच केले आहे. ज्याची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, वनप्लस नॉर्ड 5 स्मार्टफोनचे बेस व्हेरिअंट 31,999 रुपये आहे. तर 12GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: डिझाईन आणि डिस्प्ले

पोको एक्स 8 प्रो मध्ये फ्लॅट कडांसह क्लीन डिझाईन देण्यात आली आहे. मागील बाजूला पिल-शेप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे. खास गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनमध्ये IP66, IP68 आणि IP69K रेटिंग दिली आहे, ज्यामुळे स्मार्टफोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला गोरिला ग्लास 7i ची सुरक्षा देण्यात आली आहे. वनप्लस नॉर्ड 5 मध्ये प्रिमियम डिझाईनसह IP65 रेटिंग दिली आहे. पोको स्मार्टफोनच्या तुलनेत ही रेटिंग कमी आहे.

पोको एक्स 8 प्रो मध्ये 6.59-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 1.5K रेजॉल्यूशन, HDR10+ सपोर्ट आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. याची पीक ब्राइटनेस 3500 निट्सपर्यंत आहे. तर वनप्लस नॉर्ड 5 मध्ये 6.8-इंच मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 1.5K रेजॉल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट दिला आहे. याची पीक ब्राइटनेस 1800 निट्सपर्यंत मर्यादित आहे.

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: प्रोसेसर आणि परफॉर्मेंस

दोन्ही स्मार्टफोनमध्ये दमदार प्रोसेसर देण्यात आला आहे. पोको एक्स 8 प्रो मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर दिला आहे. याबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, हा AnTuTu बेंचमार्कवर 20 लाखहून अधिक स्कोअर करतो. फोनमध्ये LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये 3D आइसलूप कूलिंग सिस्टम आणि 5300mm² वेपर चेंबर दिले आहे. दुसऱ्या बाजूला वनप्लस नॉर्ड 5 मध्ये स्नैपड्रैगन 8s जनरेशन 3 प्रोसेसर दिला आहे, जो फ्लॅगशिप-लेवल परफॉर्मेंससाठी ओळखला जातो. या डिव्हाईसमध्ये देखील एलपीडीडीआर5एक्स रॅम दिले आहे. स्टोरेज UFS 3.1 आहे. यामध्ये 7300mm² मोठा वेपर चेंबर दिला आहे. वनप्लसने दावा केला आहे की,नॉर्ड 5 बीजीएमआय, सीओडी मोबाईल आणि फ्री फायर मॅक्स सारख्या गेम्ससाठी 144FPS पर्यंत सपोर्ट देतो.

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: बॅटरी आणि चार्जिंग

पोको एक्स 8 प्रोमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे. वनप्लस नॉर्ड 5 मध्ये 80W चार्जिंग सपोर्टसह 6800mAh बॅटरी दिली आहे.

केवळ 5 सेकंदात मिळणार मदत! Facebook आणि Instagram रोलआऊट झाले मेटाचे खास ‘AI असिस्टंट’, कसं करणार काम?

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: कॅमेरा

दोन्ही स्मार्टफोनमधील कॅमेरा सेटअप जवळपास सारखाच आहे. पोको एक्स 8 प्रोमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 20MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर वनप्लस नॉर्ड 5 मध्ये 50MP प्राइमरी आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी अधिक चांगला मानला जातो.

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: सॉफ्टवेयर

पोको एक्स 8 प्रो अँड्रॉईड 16 बेस्ड हाइपरओएस 3.0 सह येतो. कंपनी 4 वर्षांसाठी ओएस अपडेट्स आणि 6 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन देते.वनप्लस नॉर्ड 5 Android 15 आधारित ऑक्सीजनओएस15 सह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 OS अपडेट आणि 6 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे.पोको एक्स8 प्रो एका अँड्रॉइड व्हर्जनने पुढे आहे.

Web Title: Poco x8 pro vs oneplus nord 5 which smartphone is best in 32 thousand price range read full comparison tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • oneplus
  • poco
  • smartphone

संबंधित बातम्या

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल
1

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स
2

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स

लवरकच लाँच होणार Tecno Camon Slim! कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला नवा टीजर; जाणून घ्या फीचर्स
3

लवरकच लाँच होणार Tecno Camon Slim! कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला नवा टीजर; जाणून घ्या फीचर्स

पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत
4

पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.