Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ray-Ban चे नवीन Smart ग्लासेस भारतात लाँच, Meta AI आणि 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज; किंमत 30 हजारांहून कमी

Ray-Ban Meta Glasses Launched: स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच यासोबतच आणखी एका गॅझेटची क्रेझ सध्या प्रचंड वाढली आहे. हे गॅझेट म्हणजे स्मार्ट ग्लासेस. स्मार्ट ग्लासेसमध्ये कॅमेरा आणि AI सोबत आणखी अनेक फीचर्स दिले जातात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 14, 2025 | 10:58 AM
Ray-Ban चे नवीन Smart ग्लासेस भारतात लाँच, Meta AI आणि 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज; किंमत 30 हजारांहून कमी

Ray-Ban चे नवीन Smart ग्लासेस भारतात लाँच, Meta AI आणि 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज; किंमत 30 हजारांहून कमी

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि स्मार्ट ईअरबड्स या गॅझेट्ससोबतच आता स्मार्ट ग्लासेसची क्रेझ देखील प्रचंड वाढली आहे. तुम्ही देखील नवीन किंवा तुमच्या आयुष्यातील पहिले स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Ray-Ban Meta Glasses भारतात लाँच करण्यात आले आहेत. EssilorLuxottica च्या सहकार्याने हे नवीन ग्लासेस डेव्हलप करण्यात आले आहे. या ग्लासेसची किंमत देखील 30 हजारांहून कमी आहे.

Airtel ने केला खेळ! PhonePe, Paytm सारख्या अ‍ॅप्समधून गायब केला हा स्वस्त प्लॅन, आता रिचार्जसाठी इथं जावं लागेल

रे-बॅन मेटा ग्लासेसची भारतातील किंमत

रे-बॅन मेटा ग्लासेसची भारतातील किंमत Skyler आणि Wayfarer डिझाईन्ससाठी Shiny Black कलर ऑप्शनमध्ये 29,900 रुपयांपासून सुरु होते. Wayfarer Matte Black ऑप्शनची किेंमत 32,100 रुपये आहे. तर Skyler Chalk Grey आणि Wayfarer Matte Black डिझाईन्सची किंमत 35,700 रुपये आहे. या स्मार्ट ग्लासेसची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे. 19 मेपासून Ray-Ban.com आणि मेजर ऑप्टिकल आणि सनग्लास स्टोर्सद्वारे हे स्मार्ट ग्लासेस खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.  (फोटो सौजन्य: X)

Ray-Ban Meta Glasses चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

रे-बॅन मेटा ग्लासेसमध्ये 12-मेगापिक्सल कॅमेरा आणि LED लाइट देण्यात आली आहे, जी फ्रेमच्या दोन्हीं बाजूला गोल कटआउटमध्ये लागली आहे. LED लाइट वीडियो रिकॉर्डिंगवेळी इंडिकेटरचे काम करते. कॅमेरा 3,024 x 4,032 पिक्सेल रेजोल्यूशनमध्ये फोटो क्लिक करतो आणि 60 सेकंदपर्यंत 1080p व्हिडीओ रिकॉर्ड करतो. हे व्हिडीओ तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या मेटा अ‍ॅप्सवर शेअर करू शकता.

कॅमेरा आणि पाच माइक सिस्टमसह, हे ग्लासेस फेसबुक आणि इंस्टाग्राम फर्स्ट-पर्सन पर्सपेक्टिवमध्ये लाइव स्ट्रीमिंगची सुविधा देतात. हे क्वालकॉम Snapdragon AR1 Gen1 प्लॅटफॉर्म प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि 32GB इनबिल्ट स्टोरेजस येतं. मेटाने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट ग्लास सिंगल चार्जवर चार तासांची बॅटरी लाईफ ऑफर करतो आणि चार्जिंग केससह 32 तासांची एडिशनल बॅटरी लाइफ दिली जाते. यामध्ये IPX4 रेटिंग आहे.

AI फीचर्स

रे-बॅन मेटा ग्लास मेटा AI असिस्टेंटवर आधारित आहे. यूजर्स ‘Hey Meta AI’ वॉयस प्रॉम्प्टद्वारे हँड्स-फ्री फीचर्सचा वापर करू शकतात. उदाहरणार्थ, यूजर्स ‘Hey Meta, what is this song?’ बोलून गाणं ओळखू शकतात. हे फीचर स्टोर किंवा कॅफेमध्ये वाजणाऱ्या गाण्याचा गायक सांगू शकतो. हे इंग्लिश आणि स्पॅनिश, फ्रेंच किंवा इटॅलियनचे रियल-टाइम स्पीच ट्रांसलेशन देखील ऑफर करतो. ‘Hey Meta, start live translation’ कमांडमुळे ट्रांसलेटेड ऑडियो ओपन-ईयर स्पीकर्सचा आवाज येतो.

हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत Apple युजर्स! iPhone आणि iPad वापरणाऱ्यांसाठी सरकारने दिली Warning, ताबडतोब करा हे काम

यामध्ये मेटाने लाईव्ह AI फीचर देखील दिलं आहे, जे 12-मेगापिक्सल कॅमेराने रियल-टाइम व्हिडीओ फीड मॉनिटर करते. यूजर्स ‘Hey Meta’ शिवाय प्रश्न विचारू शकतात. आजूबाजूच्या परिसरातील माहिती देखील घेऊ शकतात. यूजर्स DM, फोटो, ऑडियो कॉल आणि वीडियो कॉल देखील ग्लासने सेंड आणि रिसीव करू शकतात.

Web Title: Ray ban meta glasses launched in india it is equipped with meta ai price is less than 30 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • meta
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.