Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर

Realme NARZO 100x 5G Price Dropped: ॲमेझॉन सेलमध्ये स्मार्टफोनवर अनेक आकर्षक डिल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ॲमेझॉन सेलमधील स्मार्टफोनच्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2026 | 11:46 AM
Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर

Follow Us
Follow Us:
  • रिअलमी नार्झो 100 एक्स 5G वर ॲमेझॉन ग्रेट फ्रिडम सेल मध्ये तब्बल 12,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
  • 31,999 रुपयांचा हा फोन 19,499 रुपयांत उपलब्ध असून नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचाही फायदा मिळणार आहे.
  • फोनमध्ये 8,000mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग, 144Hz डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 5G चिपसेट देण्यात आला आहे.
Amazon Great Freedom Sale 2026: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर सध्या ग्रेट फ्रिडम सेल 2026 सुरु आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेजसह विविध कॅटेगरीमधील प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. जे लोकं नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, अशा लोकांसाठी हा सेल अतिशय फायद्याचा ठरणार आहे. या सेलदरम्यान Realme NARZO 100x 5G फोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. या रिअलमी 5G स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

रिअलमी नार्झो 100 एक्स 5G वर मिळणार डिस्काऊंट

ॲमेझॉन सेलमध्ये रिअलमी नार्झो 100 एक्स 5G वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. सेलमध्ये हा स्मार्टफोन बजेट रेंज सेगमेंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. रिअलमी नार्झो 100 एक्स 5G स्मार्टफोन ॲमेझॉनवर 31,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. मात्र सेलमध्ये कोणत्याही बँक कार्ड ऑफरशिवाय स्मार्टफोन 19,499 रुपयांत उपलब्ध आहे. म्हणजेच या डिव्हाईसवर 12,500 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट मिळणार आहे. फोनवर खास नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील मिळणार आहे.  (फोटो सौजन्य: Realme) 

फोन 1,530 रुपयांपासून सुरु होणाऱ्या नो कॉस्ट ईएमआय पर्यायावर देखील खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय डिव्हाईसवर खास एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. यामुळे फोनची किंमत आणखी कमी होणार आहे. तुम्ही जर सध्या नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा

रिअलमी नार्झो 100 एक्स 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

रिअलमी स्मार्टफोनमध्ये 8,000mAh टाइटन बॅटरी दिली आहे, जी तीन दिवसांचा रनटाइम ऑफर करू शकते. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 45W सुपरवुक फास्ट चार्जिंग आणि 7 वर्षांची बॅटरी हेल्थ गॅरंटी देखील देण्यात आली आहे. फोनमध्ये 1,200 निट्स पीक ब्राइटनेसवाला स्मूद 6.8-इंच 144Hz डिस्प्ले, 5,300mm² VC कूलिंग सिस्टम वाला मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 5G प्रोसेसर आणि AI इरेजर सारख्या टूल्ससह 50MP एआय डुअल कॅमेरा देखील मिळणार आहे.

Web Title: Realme narzo 100x 5g price dropped at amazon great freedom sale 2026 know about deals tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • amazon
  • realme
  • smartphone

संबंधित बातम्या

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
1

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल… आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट
3

तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल… आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
4

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.