Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

6000mAh बॅटरीसह Realme Narzo 80 Lite 5G लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी; असे आहेत फीचर्स

Realme Narzo 80 Lite 5G Launched: Realme चा नवीन स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2025 | 02:46 PM
6000mAh बॅटरीसह Realme Narzo 80 Lite 5G लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी; असे आहेत फीचर्स

6000mAh बॅटरीसह Realme Narzo 80 Lite 5G लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी; असे आहेत फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

Realme ने आज 16 जून रोजी त्यांचा नवीन Realme Narzo 80 Lite 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.पावरफुल प्रोसेसर, पावरफुल बॅटरी आणि उत्तम फीचर्ससह हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत देखील कमी आहे, त्यामुळे जर तुम्ही नवीन आणि बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. हा नवीन स्मार्टफोन Realme Narzo 80x आणि Narzo 80 Pro नंतर लाँच करण्यात आला आहे. हे स्मार्टफोन कंपनीने एप्रिल महिन्यात लाँच केले होते. या आता सिरीजमध्ये आणखी एका नवीन डिव्हाईसचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Tech Tips: अरेरे! स्मार्टफोनमधून फोटो झाले डिलीट? काळजी करण्याची गरज नाही, या टीप्स करणार तुमची मदत

Realme Narzo 80 Lite 5G ची किंमत

Realme Narzo 80 Lite 5G च्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 10,499 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत11,499 रुपये आहे. फोन क्रिस्टल पर्पल आणि ऑनिक्स ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची विक्री 23 जूनपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन काही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 4GB + 128GB व्हेरिअंटसाठी 9,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटसाठी 10,799 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)

realme NARZO 80 Lite launched in India for a starting price of ₹9999

– 6000mAh battery
– MediaTek Dimensity 6300
– IP64 rating
– 32MP main camera
– 120Hz display
– Crystal Purple, Onyx Black color variants
– Armorshell, Military-Grade Shock Resistance
– 7.94mm, 197g
– realme UI… pic.twitter.com/SYdwdtM8D9

— Mukul Sharma (@stufflistings) June 16, 2025

Realme Narzo 80 Lite 5G चे टॉप फीचर्स

Realme Narzo 80 Lite 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 625 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. डिव्हाईस ऑक्टा-कोर मीडियाटेक 6300 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. डिव्हाईस Android 15-बेस्ड Realme UI 6.0 वर चालते. Google Gemini इंटीग्रेशन देखील ऑफर करते.

Realme Narzo 80 Lite 5G चे कॅमेरा फीचर्स

या डिव्हाईसमध्ये ऑटोफोकस सपोर्टसह 32-मेगापिक्सेलचा GC32E2 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपमध्ये पिल-आकाराचा एलईडी फ्लॅश दिसतो. याशिवाय, डिव्हाइसमध्ये एआय इमेजिंग आणि एआय क्लिअर फेस सारखे एडिटिंग फीचर्स देखील आहेत.

विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट

फोनमध्ये मोठी 6,000mAh बॅटरी देखील आहे जी 15W वायर्ड आणि 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग देते. या किमतीत, हा फोन ड्युअल 5G सिम कनेक्टिव्हिटी देत ​​आहे.

Web Title: Realme narzo 80 lite 5g launched in budget price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
1

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
2

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
3

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी
4

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.